Indian Air Force Group C bharti 2025 | भारतीय हवाई दलात ग्रुप ‘C’ पदांच्या 153 जागांसाठी भरती सुरू; येथून ऑफलाईन अर्ज करा !!; जाणून घ्या सविस्तर माहिती
Indian Air Force Group C Recruitment 2025 Apply for Latest Job Vacancies

Indian Air Force Group C Offline Application 2025
Indian Air Force Group C | भारतीय हवाई दलात ग्रुप ‘C’ अंतर्गत 153 पदे भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दिली नाही आहे. अर्जाला सुरुवात 15 जून 2025 पासुन झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
Indian Air Force Group C | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा. इंडियन ओव्हरसीज बँकेत 400 जागांसाठी भरती सुरू; येथून ऑनलाईन अर्ज करा !!
भारतीय हवाई दलात ग्रुप ‘C अंतर्गत पदांची भरती 2025 |
Indian Air Force Group C Recruitment 2025
- भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना भारतीय हवाई दल (Indian Air Force Group C bharti) मध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे.
- भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना भारतीय हवाई दलात नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
- श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
- नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला भारत (Jobs in India) मध्ये नोकरी मिळणार आहे.
Indian Air Force Group C Recruitment Notification
- एकूण पदे – 153 पदे भरण्यात येणार आहेत.
- रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
- निम्न श्रेणी लिपिक (LDC)- 14 पदे
- हिंदी टायपिस्ट – 02 पदे
- स्टोअर कीपर – 16 पदे
- सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (OG) – 08 पदे
- कुक (Ordinary Grade) – 12 पदे
- पेंटर (Skilled) – 03 पदे
- कारपेंटर (Skilled) – 03 पदे
- हाउस कीपिंग स्टाफ (HKS) – 31 पदे
- लॉन्ड्रीमन – 03 पदे
- मेस स्टाफ – 07 पदे
- मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 53 पदे
- व्हल्कनायझर – 01 पदे
- शैक्षणिक प्रात्रता –
- पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श. प्र.मि.
- पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श. प्र.मि.
- पद क्र.3: 12वी उत्तीर्ण
- पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके व अवजड वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/डिप्लोमा (केटरिंग) (iii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (पेंटर)
- पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (कारपेंटर)
- पद क्र.8: 10वी उत्तीर्ण
- पद क्र.9: 10वी उत्तीर्ण
- पद क्र.10: 10वी उत्तीर्ण
- पद क्र.11: 10वी उत्तीर्ण
- पद क्र.12: 10वी उत्तीर्ण
Indian Air Force Group C Vacancy 2025
- वयोमर्यादा – 15 जून 2025 रोजी 18 ते 25 वर्षे पर्यंत आहे.
- नोकरी ठिकाण – नियुक्त उमेदवाराला भारत (Jobs in India) मध्ये नोकरी मिळणार आहे.
- अर्ज पद्धत – उमेदवारांना या भरतीसाठी तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- वेतन : उमेदवारांना पदानुसार वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
- शुल्क – कोणताही शुल्क नाही.
- अर्ज कसा करावा : पात्र उमेदवार कोणत्याही एअरफोर्स स्टेशनवर रिक्त जागा आणि पात्रतेच्या अधीन अर्ज करू शकतात. खाली दिलेल्या फॉर्मेटनुसार इंग्रजी / हिंदीमध्ये योग्यप्रकारे टाईप करुन, अलीकडील पासपोर्ट साईज फोटो चिकटविला गेला असेल तर त्यावर नमूद केलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावेत. अर्जदारांनी लिफाफावर स्पष्टपणे नमूद करावे “APPLICATION FOR THE POST OF ——– AND CATEGORY——- . अर्जासोबत सेल्फ अॅड्रेस लिफाफ्यासह रु. 10 टपाल तिकीट विधिवत चिकटवले असावे.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता : संबंधित पत्यावर (कृपया जाहिरात पाहा)
Indian Air Force Group C bharti 2025 last date
- महत्त्वाच्या तारखा : शेवटची तारीख 15 जून 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
- निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड ही टेस्ट व मुलाखतद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी आपला ग्रुप जॉइन करून ठेवा कारण वेळोवेळी अपडेट मिळवता येईल.
सूचना : सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.
Indian Air Force Group C bharti 2025 apply | |
📢 सविस्तर माहिती | 👉 येथे क्लिक करा |
📑 भरतीची जाहिरात | 👉 येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | 👉 येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | 👉 येथे क्लिक करा |
Indian Air Force Group C bharti भरतीसाठी महत्वाचे :
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- शेवटची तारीख 15 जून 2025 आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.
Indian Air Force Group C bharti information
आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअॅप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.
Indian Air Force Group C FAQs
- Indian Air Force Group C bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
- शेवटची तारीख 15 जून 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
- Indian Air Force Group C bharti 2025 अंतर्गत नोकरीचे ठिकाण काय ?
- Indian Air Force Group C bharti अंतर्गत नोकरीचे ठिकाण भारत (Jobs in India) आहे.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥