hal recruitment 2024 for various post | हिंदुस्तान एरोनॉटिक्स अंतर्गत नाशिकमध्ये २५६ पदांसाठी भरती

hal recruitment 2024 for various post

hal recruitment 2024 for various post | हिंदुस्तान एरोनॉटिक्स अंतर्गत 256 जागांसाठी अप्रेंटीस पदांसाठी इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट, डिप्लोमा अंतर्गत भरती जाहीर झाली असुन पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2024 आहे. इच्छुक आणि शैक्षणिक पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी खाली दिलेल्या ऑनलाईन नोंदणीद्वारे अर्ज करायचा आहे.

नोकरीचे ठिकाण नाशिक असेल. कायमस्वरूपी नोकरीच्या संधी अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती पाहावी.https://namonaukri.com/hal-recruitment-2024-for-various-post/

hal recruitment 2024 for various post | हिंदुस्तान एरोनॉटिक्स अंतर्गत नाशिकमध्ये २५६ पदांसाठी भरती

hal recruitment 2024 for various post | हिंदुस्तान एरोनॉटिक्स अंतर्गत 256 जागांसाठी नवीनतम अपडेट्स मिळविण्यासाठी आमची वेबसाइट  Namonaukri.com फॉलो करावी. 

hal recruitment 2024 for various post : भरतीसाठी एकूण जागा : 256 जागा

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्यासाठी भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील खालीलप्रमाणे आहे.

hal recruitment Apprentices notification :  भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील :

क्र पदाचे नाव  पदांची संख्या 
इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट
1 एरोनॉटिकल इंजिनिअरिंग 5
2 कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 10
3 सिव्हिल इंजिनिअरिंग 12
4 इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 14
5 इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग 15
6 मेकॅनिकल इंजिनिअरिंग 35
7 प्रोडक्शन इंजिनिअरिंग 10
8 फार्मसी 4
डिप्लोमा
9 एरोनॉटिकल इंजिनिअरिंग 3
11 सिव्हिल इंजिनिअरिंग 8
12 कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 6
13 इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 16
14 इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग 15
15 मेकॅनिकल इंजिनिअरिंग 20
16 लॅब असिस्टंट (DMLT) 3
नॉन टेक्निकल ग्रॅज्युएट
17 BA 25
18 B.Com 25
19 B.Sc () 20
20 बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट / ॲप्लिकेशन 3
21 हॉटेल मॅनेजमेंट 2
22 नर्सिंग असिस्टंट (B.Sc नर्सिंग) 5
एकुण जागा 235

 

hal apprentice recruitment notification : शैक्षणिक पात्रता / वयमर्यादा / अर्ज शुल्क  :

शैक्षणिक पात्रता 

पद इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट

  • संबंधित शाखेतून इंजिनिअरिंगची पदवी.

 पद डिप्लोमा

  • संबंधित शाखेतून डिप्लोमा

पद नॉन टेक्निकल ग्रॅज्युएट

  • संबंधित शाखेतून पदवीधर

संबधीत पदासाठी शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी कृपया PDF जाहिरात वाचा. 

 ⇒10वी पास नोकरभरती पाहण्यासाठीclick here web button isolated website buy vector 23192168 removebg preview e1723113327777

वयमर्यादा : 

18 ते 33 वर्षे,

आरक्षण कोटा

श्रेणी आरक्षण कोटा
SC 10%
ST 9%
OBC ( NCL ) 27%
PWD 4%
EWS 10%

 

नोकरी ठिकाण : नाशिक

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज शुल्क:

  • कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही

⇒ महत्वाची भरती पाहिलीत का ? 

RRB Paramedical recruitment 2024
भारतीय रेल्वेत 1376 जागांसाठी मेगा भरती जाहीर

 

hal recruitment for various post महत्त्वाच्या तारखा: 

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2024
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
hal recruitment apprentice apply online भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स :

महत्त्वाची नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचावी.

 

भरती संर्दभात महत्वाच्या लिंक्स apply now button with cursor pointer click vector web button 123447 5433 2 removebg preview e1722674312972
अधिकृत वेबसाईट : ( Click Here )
जाहिरात (PDF) : ( Click Here )
अर्ज (Application Form) : ( Click Here )
Join NamoNaukri Channel  WhatsApp 
Instagram
hal apprentice recruitment वरील भरतीसाठी  मार्गदर्शक तत्त्वे/प्रक्रिया  : 
  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2024
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • भरलेल्या अर्जाची प्रिंट ( प्रत ) आपल्याजवळ ठेवावी.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.
  • आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

टीप : 

वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत PDF काळजीपूर्वक पाहावी.

मित्र आणि मैत्रीणीनो ,

ही बातमी आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी रोज namonaukri.com ला भेट द्या.

➨सरकारी आणि खाजगी नोकर भरतीचे अपडेट सर्वात आधी मोबाईलवर पाहण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.65 653816 whatsapp button png image free download searchpng whatsapp removebg

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी