CRPF Constable Bharti 2026 | CRPF मध्ये 9195 जागा! 10वी पाससाठी सुवर्णसंधी

Published On: एप्रिल 9, 2026
Follow Us
CRPF Constable Bharti 2026
---Advertisement---

CRPF Constable Bharti 2026

CRPF Constable Bharti 2026 अंतर्गत केंद्रीय राखीव पोलीस दलात 9195 जागांसाठी मेगा भरती जाहीर झाली आहे. 10वी पास उमेदवारांसाठी ही एक उत्तम सरकारी नोकरीची संधी आहे. या लेखामध्ये तुम्हाला CRPF भरती 2026 ची संपूर्ण माहिती मिळेल जसे की पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पगार, आणि महत्वाच्या तारखा.

हा छोटासा Quiz सोडवा आणि तुमची तयारी किती टक्के आहे ते लगेच जाणून घ्या!

🧠 भरतीसाठी विचारले जाणारे प्रश्न

तुमचं ज्ञान तपासून पहा! या क्विझमध्ये भरती परीक्षेत विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आहेत.
चला तर मग पाहूया तुम्ही किती गुण मिळवता 💪

CRPF Constable Recruitment 2026 साठी अर्ज कसा करावा, कोण पात्र आहे आणि परीक्षा कशी होणार याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही संधी सोडू नका. आजच अर्ज करा आणि तुमचे करिअर सुरक्षित करा.

CRPF Recruitment 2026

Total : 9195 जागा.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कॉन्स्टेबल (ट्रेड्समन & टेक्निकल) 9175
2 कॉन्स्टेबल (पायोनियर विंग) 20
Total 9195

CRPF Constable Vacancy 2026

शैक्षणिक पात्रता:

  1. कॉन्स्टेबल (ड्रायव्हर): (i) 10वी उत्तीर्ण     (ii) अवजड वाहन चालक परवाना
  2. कॉन्स्टेबल (मेकॅनिक मोटर व्हेईकल): (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (मेकॅनिक मोटर व्हेईकल)   (iii) 01 वर्ष अनुभव
  3. कॉन्स्टेबल (पायोनियर विंग): (i) 10वी उत्तीर्ण  (ii) मेसनरी किंवा इलेक्ट्रिशियन ट्रेड मध्ये 01 वर्ष अनुभव
  4. उर्वरित ट्रेड: 10वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता:

प्रवर्ग उंची  छाती
पुरुष  महिला पुरुष
General/OBC 170 सें.मी. 157 सें.मी. 80 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त
ST 162.5 सें.मी. 150 सें.मी. 76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त
  • वयाची अट :  01 जानेवारी 2026 रोजी, 
    1. कॉन्स्टेबल (ड्रायव्हर): 21 ते 27 वर्षे
    2. उर्वरित ट्रेड: 18 ते 23 वर्षे.
  • वयोमर्यादापासुन सुट : SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  • नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
  • परीक्षा फी : General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

तुम्ही अर्ज केला का ?
Indian Army Agniveer Bharti 2026 सुरू! पात्र उमेदवारांनी लगेच अर्ज करा

सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

महत्त्वाच्या तारखा –  

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 मे 2026
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

CRPF constable recruitment 2026 apply online

महत्वाच्या लिंक्स Apply Link
जाहिरात (PDF) Click Here
Online Apply (अर्जाला सुरुवात – 20 एप्रिल पासुन) Apply Online
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा

अधिक सरकारी नोकरी अपडेटसाठी भेट द्या – www.namonaukri.com

माहिती लिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी येथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

CRPF Constable Bharti 2026 | 5 FAQ

Q1. CRPF Bharti 2026 साठी पात्रता काय आहे?
👉 उमेदवार 10वी पास असावा.

Q2. CRPF Constable पगार किती असतो?
👉 अंदाजे ₹21,700 ते ₹69,100 प्रति महिना.

Q3. अर्ज कसा करायचा?
👉 ऑनलाइन अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येतो.

Q4. निवड प्रक्रिया काय आहे?
👉 Physical Test + Written Exam + Medical.

Q5. अर्जाची शेवटची तारीख काय आहे?
👉 अधिकृत नोटिफिकेशननुसार तपासा.

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment