AAI bharti | भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये भरती; एकूण 289 पदांसाठी अर्जाला सुरुवात.
Advertisement has been published for 289 posts in Airports Authority of India. The last date to apply online is 24 March 2025.
AAI online application
AAI bharti | भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये 289 पदासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2025 आहे.
Airports Authority of India | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.
AAI Recruitment 2025
भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना (AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे.
AAI notification 2025
एकूण पदे – 289 पदाकरीता भरती
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
- सिनियर असिस्टंट (Official Language) – 02
- सिनियर असिस्टंट (Operations) – 04
- सिनियर असिस्टंट (Electronics) – 21
- सिनियर असिस्टंट (Accounts) – 11
- ज्युनियर असिस्टंट (Fire Services) – 168
AAI education qualification
शैक्षणिक प्रात्रता :
- सिनियर असिस्टंट (Official Language) : (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
- सिनियर असिस्टंट (Operations) : (i) पदवीधर (ii) हलके वाहन चालक परवाना (ii) 02 वर्षे अनुभव
- सिनियर असिस्टंट (Electronics) : (i) इलेक्ट्रॉनिक्स /टेलीकम्युनिकेशन / रेडिओ इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव.
- सिनियर असिस्टंट (Accounts) : (i) B.Com (ii) MS ऑफिसमध्ये संगणक साक्षरता चाचणी. (iii) 02 वर्षे अनुभव.
- ज्युनियर असिस्टंट (Fire Services) : (i) मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/फायर डिप्लोमा किंवा 12वी उत्तीर्ण (ii) अवजड/मध्यम/हलके वाहन चालक परवाना.
AAI bharti eligibility
वयोमर्यादा – 24 मार्च 2025 रोजी 18 ते 30 वर्षे असावे
वयोमर्यादे पासुन सुट – मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश & गोवा (job in Maharashtra, Gujarat, Madhya Pradesh & Goa) नोकरीचे ठिकाण असेल
अर्ज पद्धत – ऑनलाईन अर्ज
परीक्षा फी – General/OBC/EWS: ₹1000/- आणि SC/ST/ExSM/PWD/महिला: फी नाही
All important dates AAI arj 2025
📢महत्त्वाची भरती : GAIL bharti | गेल इंडिया लिमिटेड मध्ये भरती; एकूण 73 पदांसाठी अर्जाला सुरुवात.
महत्त्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2025 आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल
सूचना : सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.
Important link AAI 2025
🔗ऑनलाईन अर्ज/Apply Online – 👉Click Here
📑जाहिरात/Official PDF – 👉Click Here
🌐अधिकृत वेबसाईट/Official website – 👉Click Here
☑️इतर महत्वाच्या अपडेट – 👉Click Here
AAI career
भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये भरती | आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी namonaukri.com ला भेट द्या.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥