BMC Clerk Bharti 2024 : मुंबई महानगरपालिकेमध्ये क्लर्क जागांसाठी मेगा भरती 2024, त्वरीत अर्ज करा

Published On: ऑगस्ट 21, 2024
Follow Us
BMC Clerk Bharti 2024
---Advertisement---

BMC Clerk Bharti 2024 मुंबई महानगरपालिकेमध्ये 1846 जागांसाठी कार्यकारी सहायक अर्थात (लिपिक Clerk) पदांसाठी भरती जाहीर झाली असुन पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 सप्टेंबर 2024  11 ऑक्टोबर 2024 आहे. इच्छुक आणि शैक्षणिक पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी खाली दिलेल्या ऑनलाईन नोंदणीद्वारे अर्ज करायचा आहे. अर्ज दिलेल्या पत्तावर पाठवणे आवश्यक आहे

नोकरीचे ठिकाण मुंबई महानगरपालिका अंतर्गत असेल. अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती पाहावी. https://namonaukri.com/bmc-clerk-bharti-2024/

BMC Clerk Bharti 2024 मुंबई महानगरपालिकेमध्ये क्लर्क जागांसाठी मेगा भरती 2024

BMC Clerk Bharti 2024 मुंबई महानगरपालिकेमध्ये क्लर्क जागांसाठी नवीनतम अपडेट्स मिळविण्यासाठी आमची वेबसाइट  Namonaukri.com फॉलो करावी. 

जाहिरात : एमपपीआर/7814

BMC Clerk Bharti 2024

भरतीसाठी एकूण जागा : 1846 जागा

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्यासाठी भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील खालीलप्रमाणे आहे.

BMC Clerk Recruitment 2024

भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कार्यकारी सहायक अर्थात (लिपिक Clerk) 1846
Total 1846

 

BMC clerk qualification

शैक्षणिक पात्रता / वयमर्यादा / अर्ज शुल्क  :

शैक्षणिक पात्रता 

कार्यकारी सहायक अर्थात (लिपिक Clerk)

  • (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण 
  • (ii) पदवीधर
    • उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान ३० शब्द प्रति मिनिट स्पीड परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.

संबधीत पदासाठी शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी कृपया PDF जाहिरात वाचा. 

⇒मेगा भरती जाहिराती पाहण्यासाठीclick here web button isolated website buy vector 23192168 removebg preview e1723113327777

वयमर्यादा : 

०१ जुलै २०२४ रोजी १८ ते ४३ वर्षे

वयोमर्यादापासुन सुट

  • इतर मागासवर्गीय (नॉन-क्रिमी लेयर) – 03 सूट वर्षे
  • अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती – 05 सूट वर्षे

BMC Clerk Bharti 2024

प्रवर्गानुसार भरण्यात येणाऱ्या पदांची संख्या.

क्र. प्रवर्ग प्रवर्गानुसार भरण्यात येणाऱ्या पदांची संख्या
अनुसूचित जाती १४२  पदे.
अनुसूचित जमाती १५०  पदे.
विमुक्त जाती-अ ४९  पदे.
भटक्या जमाती-ब ५४  पदे.
भटक्या जमाती-क  ३९  पदे.
भटक्या जमाती-ड ३८  पदे.
विशेष मागास प्रवर्ग ४६  पदे.
इतर मागासवर्ग ४५२  पदे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक  १८५  पदे.
१० सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग १८५  पदे.
११ खुला प्रवर्ग  ५०६  पदे.
total 1846

 

भरती प्रक्रिया : 

  • परीक्षा
  • मुलाखत
  • दस्तऐवज पडताळणी

⇒ महत्वाची भरती पाहिलीत का ?

rrb ntpc recruitment 2024
rrb ntpc recruitment 2024

 

 भारतीय रेल्वेत क्लर्क आणि मास्टर पदासाठी 8113 जागांसाठी मेगा भरती ; थेट लिंकद्वारे करा अर्ज !!

नोकरी ठिकाण :  मुंबई महानगरपालिका अंतर्गत

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज शुल्क:

  • सर्व उमेदवारांसाठी ₹1000/-   
  • SC/ST/PWD/ उमेदवारांसाठी : 900/-

BMC Clerk Recruitment 2024

महत्त्वाच्या तारखा: 

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 सप्टेंबर 2024 11 ऑक्टोबर 2024
BMC clerk recruitment 2024 apply online
भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स :
भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्सapply now button with cursor pointer click vector web button 123447 5433 1 e1722666531176
अधिकृत वेबसाईट : ( Click Here )
जाहिरात (PDF) : ( Click Here )
अर्ज (Application Form) : ( Click Here )
Join Namo Naukri Channel  WhatsApp 
Instagram

 

⇓ नवनविन नोकरी संदर्भाती प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी Namonaukri यु-ट्यूब चॅनेलला सबस्काईब करायला विसरू नका. ⇓

Northern Railway Recruitment 2024 | उत्तर रेल्वेत 4096 जागांसाठी मोठी भरती जाहीर

  BMC Clerk Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे –

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

महत्त्वाची नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

BMC Clerk Bharti 2024
वरील भरतीसाठी  मार्गदर्शक तत्त्वे/प्रक्रिया  : 
  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2024 11 ऑक्टोबर 2024
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • भरलेल्या अर्जाची प्रिंट ( प्रत ) आपल्याजवळ ठेवावी.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.
  • आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

टीप : 

 वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट काळजीपूर्वक पाहावी

मित्र आणि मैत्रीणीनो ,

ही बातमी आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी रोज namonaukri.com ला भेट द्या.

 

➨सरकारी आणि खाजगी नोकर भरतीचे अपडेट सर्वात आधी मोबाईलवर पाहण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.65 653816 whatsapp button png image free download searchpng whatsapp removebg

 

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment