नमो नोकरी : TMC Recruitment 2024 | टाटा मेमोरिअल सेंटरर मध्ये भती जाहीर
TMC Recruitment 2024 | टाटा मेमोरिअल सेंटर मध्ये 19 जागांसाठी सायन्टिफिक ऑफिसर ‘E’ (ट्रांसलेशन रिसर्च लॅबोरेटरी), सायन्टिफिक ऑफिसर ‘E’ (ट्रांसलेशन रिसर्च लॅबोरेटरी) , सायन्टिफिक ऑफिसर ‘C’ (डाटा ॲनालिस्ट), सायन्टिफिक ऑफिसर ‘C’ (सेंटर फॉर कॅन्सर Epidemiology), इंजिनिअर ‘C’ (सिव्हिल), असिस्टंट ॲडमिस्ट्रेटिव ऑफिसर, असिस्टंट ॲडमिस्ट्रेटिव ऑफिसर (परचेस), असिस्टंट ॲडमिस्ट्रेटिव ऑफिसर (स्टोअर्स), सायन्टिफिक असिस्टंट ‘B’ (बायोमेडिकल), सायन्टिफिक असिस्टंट ‘B’ (रेडिएशन ओनोलॉजी), सायन्टिफिक असिस्टंट ‘B’ (न्युक्लिअर मेडिसीन), सायन्टिफिक असिस्टंट ‘B’ (ॲनिमल सायन्स), टेक्निशियन ‘A’ (पथोलॉजी), लोअर डीविजन क्लर्क पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. TMC Recruitment 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 जुलै 2024 आहे. TMC Recruitment 2024 इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी खाली दिलेल्या ऑनलाइन नोंदणीद्वारे अर्ज करा.
TMC Recruitment 2024 | टाटा मेमोरिअल सेंटर मध्ये भरती जाहीर
TMC Recruitment 2024 नोकरीचे ठिकाण मुंबई असून पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती आणि जाहिराती संधर्भात संपूर्ण तपशील खाली दिलेला आहे. जाहिराती संधर्भात संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी बातमी संपूर्ण वाचा. https://namonaukri.com/
भरतीसाठी एकूण जागा : 1049 जागा
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
TMC Recruitment 2024 | टाटा मेमोरिअल सेंटर मध्ये 19 जागांसाठी सायन्टिफिक ऑफिसर ‘E’ (ट्रांसलेशन रिसर्च लॅबोरेटरी), सायन्टिफिक ऑफिसर ‘E’ (ट्रांसलेशन रिसर्च लॅबोरेटरी) , सायन्टिफिक ऑफिसर ‘C’ (डाटा ॲनालिस्ट), सायन्टिफिक ऑफिसर ‘C’ (सेंटर फॉर कॅन्सर Epidemiology), इंजिनिअर ‘C’ (सिव्हिल), असिस्टंट ॲडमिस्ट्रेटिव ऑफिसर, असिस्टंट ॲडमिस्ट्रेटिव ऑफिसर (परचेस), असिस्टंट ॲडमिस्ट्रेटिव ऑफिसर (स्टोअर्स), सायन्टिफिक असिस्टंट ‘B’ (बायोमेडिकल), सायन्टिफिक असिस्टंट ‘B’ (रेडिएशन ओनोलॉजी), सायन्टिफिक असिस्टंट ‘B’ (न्युक्लिअर मेडिसीन), सायन्टिफिक असिस्टंट ‘B’ (ॲनिमल सायन्स), टेक्निशियन ‘A’ (पथोलॉजी), लोअर डीविजन क्लर्क पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वेबसाइटवर अर्ज भरणे आवश्यक आहे. TMC Recruitment 2024 अर्ज सादर करण्यासाठी भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील खालीलप्रमाणे आहे.
भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सायन्टिफिक ऑफिसर ‘E’ (ट्रांसलेशन रिसर्च लॅबोरेटरी) | 1 |
2 | सायन्टिफिक ऑफिसर ‘D’ (न्युक्लिअर मेडिसिन) | 1 |
3 | सायन्टिफिक ऑफिसर ‘C’ (डाटा ॲनालिस्ट) | 1 |
4 | सायन्टिफिक ऑफिसर ‘C’ (सेंटर फॉर कॅन्सर Epidemiology) | 1 |
5 | इंजिनिअर ‘C’ (सिव्हिल) | 1 |
6 | असिस्टंट ॲडमिस्ट्रेटिव ऑफिसर | 1 |
7 | असिस्टंट ॲडमिस्ट्रेटिव ऑफिसर (परचेस) | 2 |
8 | असिस्टंट ॲडमिस्ट्रेटिव ऑफिसर (स्टोअर्स) | 1 |
9 | सायन्टिफिक असिस्टंट ‘B’ (बायोमेडिकल) | 1 |
10 | सायन्टिफिक असिस्टंट ‘B’ (रेडिएशन ओनोलॉजी) | 1 |
11 | सायन्टिफिक असिस्टंट ‘B’ (न्युक्लिअर मेडिसीन) | 5 |
12 | सायन्टिफिक असिस्टंट ‘B’ (ॲनिमल सायन्स) | 1 |
13 | टेक्निशियन ‘A’ (पथोलॉजी) | 1 |
14 | लोअर डीविजन क्लर्क | 1 |
Total | 19 |
शैक्षणिक पात्रता:
- सायन्टिफिक ऑफिसर ‘E’ (ट्रांसलेशन रिसर्च लॅबोरेटरी) :
- PHD
- सायन्टिफिक ऑफिसर ‘D’ (न्युक्लिअर मेडिसिन) :
- एम.एस्सी. तसेच D.M.R.I.T./P.G.D.F.I.T. किंवा M.Sc. न्यूक्लियर मेडिसीन आणि RPAD/AERB ची RSO परीक्षा उत्तीर्ण तसेच PET/CECT मध्ये एक वर्षाच्या कामाचा अनुभव.
- सायन्टिफिक ऑफिसर ‘C’ (डाटा ॲनालिस्ट) :
- एम.एस्सी. (I.T.)/ M. Sc. (संगणक विज्ञान) / बी.टेक. (संगणक विज्ञान) / M. Sc. (सांख्यिकी)
- सायन्टिफिक ऑफिसर ‘C’ (सेंटर फॉर कॅन्सर Epidemiology) :
- एम.एस्सी. (बायोलॉजिकल सायन्स / मायक्रोबायोलॉजी / लाइफ सायन्स) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून सोशल सायन्सेस किंवा सोशल वर्कमध्ये मास्टर्स आणि राज्य सरकारकडून MS-CIT सारख्या कॉम्प्युटरमध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम असणे.
- इंजिनिअर ‘C’ (सिव्हिल) :
- एआयसीटी मान्यताप्राप्त महाविद्यालये/विद्यापीठातून प्रथम श्रेणीसह स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पूर्णवेळ B.E./B.Tech किंवा 3 वर्षांचं डिप्लोमा.
- असिस्टंट ॲडमिस्ट्रेटिव ऑफिसर :
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर.
- नामांकित संस्थेकडून कार्मिक व्यवस्थापन/मानव संसाधन व्यवस्थापन/आरोग्य व्यवस्थापन यामधील पदवी किंवा डिप्लोमा
- असिस्टंट ॲडमिस्ट्रेटिव ऑफिसर (परचेस) :
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर. नामांकित संस्थेतून साहित्य व्यवस्थापनात पदवी किंवा डिप्लोमा
- असिस्टंट ॲडमिस्ट्रेटिव ऑफिसर (स्टोअर्स) :
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर. नामांकित संस्थेतून साहित्य व्यवस्थापनात पदवी किंवा डिप्लोमा.
- सायन्टिफिक असिस्टंट ‘B’ (रेडिएशन ओनोलॉजी) :
- बी.एस्सी. (भौतिकशास्त्र) किमान 50% गुणांसह आणि आधुनिक रेडिओथेरपी तंत्रज्ञानातील किमान 1 वर्षाच्या अनुभवासह मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठाकडून रेडिओथेरपी तंत्रज्ञानातील पदव्युत्तर डिप्लोमा
- सायन्टिफिक असिस्टंट ‘B’ (बायोमेडिकल) :
- डिप्लोमा (बायोमेडिकल / मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स)
- सायन्टिफिक असिस्टंट ‘B’ (न्युक्लिअर मेडिसीन) :
- बी.एस्सी. PGDFIT / DMRIT सह (भौतिकशास्त्र / रसायनशास्त्र / जीवशास्त्र / न्यूक्लियर मेडिसिन किंवा समकक्ष) आणि RPAD / AERB द्वारे आयोजित RSO स्तर-II (न्यूक्लियर मेडिसिन) परीक्षा.
- सायन्टिफिक असिस्टंट ‘B’ (ॲनिमल सायन्स) :
- (i) B.Sc in Nuclear Medicine Technology 50% गुणांसह.
- 50% गुणांसह B.Sc तसेच डिप्लोमा इन मेडिकल रेडिओआयसोटोप टेक्नॉलॉजी (D.M.R.I.T.)
- (ii) 50% गुणांसह जीवशास्त्राच्या कोणत्याही शाखेत B.Sc.
- टेक्निशियन ‘A’ (पथोलॉजी) :
- विज्ञान विषयात बारावी
- मान्यताप्राप्त संस्थेकडून वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानामध्ये एक वर्ष / 6 महिन्यांचा डिप्लोमा.
- लोअर डीविजन क्लर्क :
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर. उमेदवाराला मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे ज्ञान असावे.
वयोमर्यादा :
- सायन्टिफिक ऑफिसर ‘E’ (ट्रांसलेशन रिसर्च लॅबोरेटरी) : 45 वर्षे
- सायन्टिफिक ऑफिसर ‘D’ (न्युक्लिअर मेडिसिन) : 40 वर्षे
- सायन्टिफिक ऑफिसर ‘C’ (डाटा ॲनालिस्ट) :35 वर्षे
- सायन्टिफिक ऑफिसर ‘C’ (सेंटर फॉर कॅन्सर Epidemiology) : 35 वर्षे
- इंजिनिअर ‘C’ (सिव्हिल): 35 वर्षे
- असिस्टंट ॲडमिस्ट्रेटिव ऑफिसर : 40 वर्षे
- असिस्टंट ॲडमिस्ट्रेटिव ऑफिसर (परचेस) : 40 वर्षे
- असिस्टंट ॲडमिस्ट्रेटिव ऑफिसर (स्टोअर्स) : 40 वर्षे
- सायन्टिफिक असिस्टंट ‘B’ (बायोमेडिकल) : 30 वर्षे
- सायन्टिफिक असिस्टंट ‘B’ (रेडिएशन ओनोलॉजी) : 30 वर्षे
- सायन्टिफिक असिस्टंट ‘B’ (न्युक्लिअर मेडिसीन) : 30 वर्षे
- सायन्टिफिक असिस्टंट ‘B’ (ॲनिमल सायन्स) : 30 वर्षे
- टेक्निशियन ‘A’ (पथोलॉजी) : 27 वर्षे
- लोअर डीविजन क्लर्क : 27 वर्षे
TMC Recruitment 2024 अर्ज शुल्क:
- इतर सर्वांसाठी / OBC : रु. 300/- (जीएसटीसह)
- SC/ST/PwBD/ESM/DESM, : फी नाही
वेतन :
पदाचे नाव | वेतन |
सायन्टिफिक ऑफिसर ‘E’ (ट्रांसलेशन रिसर्च लॅबोरेटरी) | 78,800/- |
सायन्टिफिक ऑफिसर ‘D’ (न्युक्लिअर मेडिसिन) | 67,700/- |
सायन्टिफिक ऑफिसर ‘C’ (डाटा ॲनालिस्ट) | 56,100/- |
सायन्टिफिक ऑफिसर ‘C’ (सेंटर फॉर कॅन्सर Epidemiology) | 56,100/- |
इंजिनिअर ‘C’ (सिव्हिल) | 56,100/- |
असिस्टंट ॲडमिस्ट्रेटिव ऑफिसर | 44,900/- |
असिस्टंट ॲडमिस्ट्रेटिव ऑफिसर (परचेस) | 44,900/- |
असिस्टंट ॲडमिस्ट्रेटिव ऑफिसर (स्टोअर्स) | 44,900/- |
सायन्टिफिक असिस्टंट ‘B’ (बायोमेडिकल) | 35,400/- |
सायन्टिफिक असिस्टंट ‘B’ (रेडिएशन ओनोलॉजी) | 35,400/- |
सायन्टिफिक असिस्टंट ‘B’ (न्युक्लिअर मेडिसीन) | 35,400/- |
सायन्टिफिक असिस्टंट ‘B’ (ॲनिमल सायन्स) | 35,400/- |
टेक्निशियन ‘A’ (पथोलॉजी) | 19,900/- |
लोअर डीविजन क्लर्क | 19,900/- |
नोकरी ठिकाण: मुंबई
महत्त्वाच्या तारखा:
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जुलै 2024
भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स :
महत्वाच्या लिंक्स: |
अधिकृत वेबसाईट : ( Click Here ) |
जाहिरात (PDF) : ( Click Here ) |
Online अर्ज : ( Apply Online ) |
टीप :
TMC Recruitment 2024 वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट काळजीपूर्वक पाहावी