Work BRO MSW bharti 2025 : सीमा रस्ते संघटना मध्ये भरती 2025 जाहीर, जाहीरात प्रकाशित..!!
Border Roads Organization Recruitment 2025 announced, advertisement published..!!
BRO MSW bharti 2025
सीमा रस्ते संघटना (BRO MSW- Multi Skilled Worker) मध्ये रिक्त पदासाठी BRO MSW bharti 2025 जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2025 आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत / Job In India मध्ये आहे.
अर्ज करण्यासाठी पत्ता : Commandant GREF Centre, Dighi Camp, Pune-411015.
तुम्हाला पुढे BRO MSW Recruitment 2025 अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
BRO MSW Recruitment 2025
भरतीसाठी एकूण जागा : 411 जागा
सीमा रस्ते संघटना Border Roads Organization | |
पदाचे नाव | पद संख्या |
MSW (कुक) | 153 |
MSW (मेसन) | 172 |
MSW (ब्लॅकस्मिथ) | 75 |
MSW (मेस वेटर) | 11 |
Total | 411 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- MSW (कुक) : 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- MSW (मेसन) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Building Construction/Bricks Mason) पास असणे आवश्यक आहे.
- MSW (ब्लॅकस्मिथ) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Blacksmith /Forge Technology/ Heat Transfer Technology/ Sheet Metal Worker) पास असणे आवश्यक आहे.
- MSW (मेस वेटर) : 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
संबधीत पदासाठी शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी कृपया 📑 PDF जाहिरात वाचा.
📢 महत्त्वाची भरती – नाशिक विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय भरती जाहीर 2025; एकुण 59 रिक्त पदे |
शारीरिक पात्रता (Physical Qualification):
विभाग | उंची (सेमी) | छाती (सेमी) | वजन (Kg) |
पश्चिम हिमालयी प्रदेश | 158 | 75 Cm + 5 Cm expansion | 47.5 |
पूर्वी हिमालयी प्रदेश | 152 | 75 Cm + 5 Cm expansion | 47.5 |
पश्चिम प्लेन क्षेत्र | 162.5 | 76 Cm + 5 Cm expansion | 50 |
पूर्व क्षेत्र | 157 | 75 Cm + 5 Cm expansion | 50 |
मध्य क्षेत्र | 157 | 75 Cm + 5 Cm expansion | 50 |
दक्षिणी क्षेत्र | 157 | 75 Cm + 5 Cm expansion | 50 |
गोरखास (भारतीय) | 152 | 75 Cm + 5 Cm expansion | 47.5 |
BRO MSW Offline Application 2025
Important Links (BRO MSW) | ||
📑 जाहिरात (PDF) & अर्ज (Application Form) | 👉Click Here | |
💸 फी भरण्याची लिंक | 👉Click Here | |
💻 सविस्तर माहिती | 👉Click Here | |
🌐अधिकृत वेबसाईट (Official website) | 👉Click Here | |
☑️इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates) | 👉Click Here |
सीमा रस्ते संघटनात भरती 2025
- वयमर्यादा : 25 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 25 वर्षे पुर्ण असणे आवश्यक आहे.
- वयमर्यादा सुट : SC/ST: 05 वर्षे आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
- वेतन : (उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन) : पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. (त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.).
- नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत / Job In India अंतर्गत नोकरी आहे.
- 💻अर्ज पद्धती – उमेदवारी अर्ज ऑफलाईन आहे
- अर्ज शुल्क : General/OBC/EWS/ExSM: ₹50/- फी असेल आणि SC/ST: कोणतीही फी नाही.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता : Commandant GREF Centre, Dighi Camp, Pune-411015.
- अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 25 फेब्रुवारी 2025 आहे त्यामुळे अर्ज लवकर करा.
- परीक्षा तारीख : नंतर कळविण्यात येईल.
📢 महत्त्वाची भरती – Work ONGC Bharti 2025 : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात भरती जाहीर, 108 जागांसाठी जाहीरात प्रकाशित |
सीमा रस्ते संघटना अर्ज करण्यासाठी महत्वाचे :
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 फेब्रुवारी 2025 .
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.
सीमा रस्ते संघटना भरती 2025 ही माहीती आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी namonaukri.com ला भेट द्या.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥