SBI Recruitment 2026 | SBI मध्ये 2273 जागांसाठी मेगा भरती 2026 | Graduate साठी मोठी संधी

Published On: फेब्रुवारी 3, 2026
Follow Us
SBI Recruitment 2026
---Advertisement---

SBI recruitment 2026 without exam

SBI Recruitment 2026 |  भारतीय स्टेट बँकेत (SBI) 2273 जागांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती पदवीधर तरुण-तरुणींसाठी एक उत्तम आणि सुवर्णसंधी मानली जात आहे. या भरतीअंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले असून, पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे

हा छोटासा Quiz सोडवा आणि तुमची तयारी किती टक्के आहे ते लगेच जाणून घ्या!

🧠 भरतीसाठी विचारले जाणारे प्रश्न

तुमचं ज्ञान तपासून पहा! या क्विझमध्ये भरती परीक्षेत विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आहेत.
चला तर मग पाहूया तुम्ही किती गुण मिळवता 💪

SBI मध्ये नोकरी म्हणजे सुरक्षित करिअर, आकर्षक पगार आणि भविष्याची खात्री. संपूर्ण माहिती वाचण्यासाठी लेख जरूर वाचा.

SBI Recruitment 2026 notification

Total : 2273 जागा
पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO) 2050 Regular + 223 Backlog
Total 2273

SBI CBO Recruitment 2026

  • शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) बँकेतील 02 वर्षे अनुभव.
  • वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2025 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  • नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
  • वेतनश्रेणी : 48480-2000/7-62480-2340/2-67160-2680/7-85920/-
  • परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]
  • अर्ज करण्याची पद्धत: Online

तुम्ही अर्ज केला का ?
Bank of Maharashtra Apprentice Bharti 2026: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 600 जागांसाठी अप्रेंटिस भरती

सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

महत्त्वाच्या तारखा –  

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :25 जानेवारी 2026
  • परीक्षा: मार्च 2026

SBI Recruitment 2026 Apply online

महत्वाच्या लिंक्स Apply Link
Notification (जाहिरात PDF) Click Here
Online Apply (ऑनलाईन अर्ज) Apply Online
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा

अधिक सरकारी नोकरी अपडेटसाठी भेट द्या – www.namonaukri.com

माहिती लिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी येथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

SBI Recruitment 2026 | 5 FAQ

Q1. SBI मध्ये एकूण किती जागांसाठी भरती आहे?
➡️ एकूण 2273 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे.

Q2. SBI भरतीसाठी पात्रता काय आहे?
➡️ मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे.

Q3. अर्ज करण्याची पद्धत काय आहे?
➡️ अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

Q4. SBI नोकरीचा पगार किती असतो?
➡️ पदानुसार आकर्षक पगार व भत्ते मिळतात.

Q5. SBI ही सरकारी नोकरी आहे का?
➡️ होय, SBI ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे.

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment