Work SBI Clerk Recruitment 2025 : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 13735 पदासाठी भरती जाहीर, जाहीरात प्रकाशित..!!
State Bank of India announces recruitment for 13735 posts, advertisement published..!!
SBI Clerk bharti 2025
(SBI) स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 13735 क्लर्क(Clerk) पदासाठी SBI Clerk Recruitment 2025 जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2025 आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत (All over India) आहे. बॅकमध्ये नोकरी मिळण्याची खूप मोठी संधी निर्माण झाली आहे
तुम्हाला पुढे SBI Clerk Bharti 2024 अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.
👉सरकारी आणि खाजगी नोकरी भरतीचे अपडेट सर्वात आधी मोबाईलवर पाहण्यासाठी आमच्यासोबत संपर्कात राहा.
SBI Clerk notification 2025
भरतीचे नाव | स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) 2025 |
एकूण पदे | 13735 पदे. |
शैक्षणिक पात्रता | पुढे सविस्तर माहिती दिली आहे. (कृपया जाहिरात पाहा) |
वयोमर्यादा | पदानुसार वयोमर्यादा |
अर्ज पद्धत | ऑनलाईन अर्ज करता येईल |
Salary (पगार) | Rs 26,000 – to Rs 29,000 मासिक वेतन |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत (All over India) नोकरी मिळणार आहे |
SBI Clerk online application 2025
भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील : | |
पदाचे नाव | पद संख्या |
Clerk (कनिष्ठ अधिकारी) | 13735 |
Total | 13735 |
संबधीत पदासाठी शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी पुढे सविस्तर माहिती दिली आहे
📢महत्त्वाची भरती : Work BMC City Engineer Bharti :[ मुदतवाढ ] बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर |
State Bank of India Clerk Recruitment 2025
State Bank of India announces recruitment for 13735 posts, advertisement published..!!
SBI Clerk Recruitment 2025 advertisement has been published for 13735 Clerk posts under State Bank of India. The last date to apply online is 07 January 2025. The job location is All over India.
Educational Qualification For SBI Clerk Recruitment 2025
Total Post : 13735 | |
Position Name | Educational Qualification |
Clerk (कनिष्ठ अधिकारी) | Graduate Degree (पदवीधर) |
SBI Clerk vacancy 2024 age limit
Age limit (वयाची अट)
- 21 to 28 years as on 01 April 2024. (उमेदवारांचा जन्म 02.04.1996 पूर्वी झालेला नसावा आणि 01.04.2004 नंतर झालेला नसावा)
वयोमर्यादापासुन सुट (Age Relaxation)
- SC/ ST – 5 year
- OBC – 3 year
- PwBD (Gen/ EWS) – 10 year
- PwBD (SC/ ST) – 15 year
- PwBD (OBC) – 13 year
Job location : All over India job in india
SBI Clerk Salary
Salary (पगार) : Rs 26,000 – to Rs 29,000 मासिक वेतन
💻अर्ज पद्धती – ऑनलाईन (Online application)
Application Fees (फीज) :
- General/ OBC/ EWS : रु. ७५०
- ST/SC/PWD : — कोणत्याही प्रकारची फि नाही
📢महत्त्वाची भरती : Work CIDCO Bharti 2024: सिडको मध्ये नवीन भरती महाराष्ट्रात नोकरी, आजच अर्ज करा |
SBI Clerk recruitment 2025 Apply Online Last Date
महत्त्वाच्या तारखा :
Last Date of Online Application: 07 January 2025. (07 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.)
SBI Clerk recruitment 2025 apply online
Important Links SBI Clerk |
||
🔗ऑनलाईन अर्ज (Apply Online) | 👉Click Here | |
📑जाहिरात (Official PDF) | 👉Click Here | |
🌐अधिकृत वेबसाईट (Official website) | 👉Click Here | |
☑️इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates) | 👉Click Here |
महत्वाचे :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 जानेवारी 2025
- अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
- भरलेल्या अर्जाची प्रिंट ( प्रत ) आपल्याजवळ ठेवावी.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.
टीप :
वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.
मित्र आणि मैत्रीणीनो,
ही बातमी आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी namonaukri.com ला भेट द्या.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥
FAQ :
काही महत्वाचे प्रश्न :
- SBI Clerk Recruitment 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे?
- अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 07 जानेवारी 2025 आहे.