Work RCFL bharti 2025 | राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर ; एका क्लिकवर अर्ज करा.

RCFL online application
RCFL | Rashtriya Chemicals and Fertilizers Limited (RCF Ltd) is a public sector undertaking (PSU) of the Government of India. It is a leading producer of a variety of chemical fertilizers, industrial chemicals, and other agro-based products. Established in 1978, RCF Ltd operates primarily in the fertilizer sector, producing products like urea, ammonium nitrate, and complex fertilizers. The company also manufactures various chemicals, including industrial-grade ammonia, which are essential for several industries.
RCFL Recruitment
मुंबई | राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि.मध्ये भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2025 आहे.
Rashtriya Chemicals and Fertilizers Limited- RCF Ltd | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.
RCFL bharti | RCFL मध्ये मॅनेजर पदांसाठी भरती WhatsApp Group येथे क्लिक करा Telegram Group येथे क्लिक करा |
RCFL Recruitment 2025 in marathi
भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना Rashtriya Chemicals and Fertilizers Limited- RCF Ltd. मध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे.
RCFL job in Mumbai
- एकूण पदे – 74 पदाकरीता भरती
- रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
- ऑपरेटर ट्रेनी (Chemical) – पद संख्या 54
- बॉयलर ऑपरेटर ग्रेड III – पद संख्या 03
- ज्युनियर फायरमन ग्रेड II – पद संख्या 02
- नर्स ग्रेड II – पद संख्या 01
- टेक्निशियन ट्रेनी (Instrumentation) – पद संख्या 04
- टेक्निशियन (Electrical) ट्रेनी – पद संख्या 02
- टेक्निशियन (Mechanical) ट्रेनी – पद संख्या 08
RCFL for education qualification
शैक्षणिक प्रात्रता :
- पद क्र.1 : B.Sc. (Chemistry) + NCVT (Attendant Operator-Chemical Plant) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- पद क्र.2 : (i) 10वी उत्तीर्ण (ii) बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र/डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.3 : (i) 10वी उत्तीर्ण (ii) फायरमन कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.4 : 12वी उत्तीर्ण +GNM किंवा B.Sc (Nursing) (iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.5 : B.Sc. (Physcis) + NCVT Instrument Mechanic (Chemical Plant) किंवा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा
- पद क्र.6 : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- पद क्र.7 : मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
RCFL bharti eligibility
- वयोमर्यादा – 01 फेब्रुवारी 2025 रोजी,
- पद क्र.1: SC/ST: 35 वर्षांपर्यंत, OBC: 33 वर्षांपर्यंत
- पद क्र.2: ST: 35 वर्षांपर्यंत
- पद क्र.3: ST: 34 वर्षांपर्यंत
- पद क्र.4: SC: 36 वर्षांपर्यंत
- पद क्र.5: ST: 35 वर्षांपर्यंत
- पद क्र.6: SC/ST:35 वर्षांपर्यंत
- पद क्र.7: SC/ST:35 वर्षांपर्यंत, OBC: 33 वर्षांपर्यंत
- नोकरी ठिकाण – मुंबई (job in Mumbai) नोकरीचे ठिकाण असेल.
- अर्ज पद्धत – ऑनलाईन अर्ज
- परीक्षा फी – OBC: ₹700/- आणि SC/ST/ExSM/महिला: फी नाही
📢हेही वाचा :
All important dates RCFL 2025
- महत्त्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2025 (05:00 PM) आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.
- निवड प्रक्रिया : परीक्षेद्वारे. त्यासाठी आपला ग्रुप जॉइन करून ठेवा कारण परीक्षेची तारीख नानंतर कळवण्यात येईल.
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
सूचना : सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.
RCFL career
RCFL भरतीसाठी महत्वाचे :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 एप्रिल 2025 आहे.
- अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.
RCFL bharti information
आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअॅप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.
RCFL FAQ
RCFL भरतीसाठी काही महत्वाचे प्रश्न :
-
RCFL Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
- अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 05 एप्रिल 2025 आहे.
-
RCFL Bharti 2025 अंतर्गत नोकरीचे ठिकाण काय ?
- RCFL अंतर्गत नोकरीचे ठिकाण मुंबई (job in Mumbai) आहे.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥