NMC Admit Card | नागपूर महानगरपालिका प्रवेशपत्र प्रसिद्ध झाले आहे, डाउनलोड करा

Published On: मार्च 20, 2025
Follow Us
NMC Admit Card
---Advertisement---

NMC Admit Card

NMC Admit Card | नागपूर महानगरपालिका अंतर्गत भरतीसाठी अर्ज केला असाल तर, या भरतीच्या परीक्षेच्या तारखा (Nagpur Municipal Corporation (NMC) प्रवेशपत्र आले आहेत. पुढे दिलेल्या लिंकवरुण तुम्ही लगेच तुमचे परीक्षा प्रवेशपत्र पाहू शकता. 

NMC Hall Ticket 2024 Download | पुढे दिलेल्या लिंक वरुण तुम्ही लगेच तुमचे परीक्षा प्रवेशपत्र पाहू शकता. 

NMC Admit Card Download 2025

मनपा व टी.सी.एस. कंपनीचा हेल्प लाईन हा दिनांक १७-०३-२०२५ ते दिनांक २७-०३-२०२५ पर्यंत सुरु राहिल. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच ज्या उमेदवारांना या जाहिरातीत अपात्र ठरविण्यांत आलेले आहे त्यांची भरलेली राशी परत करण्यांची कार्यवाही मनपा कडून करण्यांत येत आहे.

  • TCS HELPLINE NUMBER – 7996108777
  • NMC HELPLINE NUMBER – 9175414880

NMC Admit Card Download

NMC Hall Ticket | नागपूर महानगरपालिकामध्ये भरती, प्रवेशपत्र

www.NamoNaukri.com

Nagpur Municipal Corporation (NMC) Recruitment Exam Date 2024

NMC Admit Card

 

(NMC Bharti) नागपूर महानगरपालिका भरती 

प्रवेशपत्र (New) 👉 येथे क्लिक करा

Nagpur Mahanagar Palika Admit Card

Nagpur Municipal Corporation Admit Card

उपरोक्त पदांच्या ऑनलाईन परिक्षेकरीता प्रवेशपत्र (Admit Card) नागपूर महानगरपालिकेच्या www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावरील भरती (Recruitment) हया लिंकवर दिनांक १७.०३.२०२५ पासून उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच उमेदवारांनी वरीलप्रमाणे लिकवर अर्ज क्रमांक (Application no.) व ऑनलाईन अर्ज भरतेवेळी वापरलेला पासवर्ड (Password) नमूद करुन ऑनलाईन परिक्षेचे प्रवेशपत्र (NMC Admit Card 2025 Download) उपलब्ध करुन घ्यावे.

NMC Admit Card 2025 Download

संकेतस्थळावरुन ऑनलाईन परिक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card / Hall Ticket Download Link) उपलब्ध करुन घेणे, परिक्षेस वेळेवर उपस्थित राहणे याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधीत उमेदवारांची राहील तसेच परिक्षा केंद्राबाबतची संपूर्ण माहिती ओळखपत्र (Admit Card) वर नमूद राहील. त्याचप्रमाणे संकेतस्थळावरील प्रवेशपत्र पाहिले नाही, अथवा डाऊनलोड केले नाही इत्यादी कारणे ऑनलाईन परिक्षेचे वेळेस विचारात घेतली जाणार नाहीत. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

नागपूर महानगरपालिका हॉल टिकिट प्रसिद्ध | आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, ज्यांनी या भरतीसाठी अर्ज केला होता. म्हणजे त्यांना देखील त्यांच्या परीक्षेची तारीख पाहता येईल. अशाच महत्वाच्या अपडेट वेळेवर पाहण्यासाठी आमचा ग्रुप लगेच जॉइन करा आणि namonaukri.com ला नक्की भेट देत जा.

♥♥ || परीक्षेसाठी शुभेच्छा || ♥♥

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now