नमो नोकरी : RBI Grade B Recruitment 2024 | रिझर्व्ह बँकेत ग्रेड बी अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर 2024

Published On: जुलै 25, 2024
Follow Us
RBI Grade B Recruitment 2024
---Advertisement---

RBI Grade B Recruitment 2024 various post, RBI Grade B Recruitment 2024 | रिझर्व्ह बँकेत ग्रेड बी अंतर्गत  94 जागांसाठी ऑफिसर ग्रेड B ( जनरल, DEPR, DSIM) पदासाठी भरती जाहीर झाली असुन पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑगस्ट 2024 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी खाली दिलेल्या ऑनलाइन नोंदणीद्वारे अर्ज करायचा आहे.

RBI Grade B Recruitment 2024 | रिझर्व्ह बँकेत ग्रेड बी अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर 2024

नोकरीचे ठिकाण संपुर्ण भारत आहे. अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती पाहावी.https://namonaukri.com/rbi-grade-b-recruitment-2024-various-post/

रिझर्व्ह बँकेत ग्रेड बी अंतर्गत  94 जागांसाठी भरती चे नवीनतम अपडेट्स मिळविण्यासाठी आमची वेबसाइट Namonaukri.com फॉलो करावी. 

महत्त्वाच्या तारखा :

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑगस्ट 2024

जाहिरात क्र : 2A/2024-25

भरतीसाठी एकूण जागा : 94 जागा

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर भरलेले अर्ज सादर दिलेल्या वेळेत करायचा आहे. अर्ज सादर करण्यासाठी भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील खालीलप्रमाणे आहे.

भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील  :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ऑफिसर ग्रेड बी – जनरल 66
2 ऑफिसर ग्रेड बी – DEPR 21
3 ऑफिसर ग्रेड बी – DSIM 7
Total 94

 

शैक्षणिक पात्रता :

  • ऑफिसर ग्रेड B – जनरल
    • मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर.
  • ऑफिसर ग्रेड B – DEPR
    • इकॉनॉमिक्स मध्ये पदव्यूत्तर पदवी
  • ऑफिसर ग्रेड B – DSIM
    • सांख्यिकी/गणितीय सांख्यिकी/गणितीय अर्थशास्त्र/अर्थमिती/सांख्यिकी आणि माहितीशास्त्र/उपयोजित सांख्यिकी
    • माहिती शास्त्र मधे किमान ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी

भरती प्रक्रिया :

  • ऑनलाइन परीक्षा
  • दस्तऐवज पडताळणी

 परीक्षेचे स्वरूप आणि वेळापत्रक खालील प्रमाणे असेल.

RBI Grade B Recruitment 2024 various post 2024

महत्त्वाची नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

भरती वेतन : 

  • अर्ज पद्धती – ऑनलाईन 

वयमर्यादा : 

  • २१ ते ३० वर्षे

वयोमर्यादापासुन सुट

  • इतर मागासवर्गीय (नॉन-क्रिमी लेयर) – 03 सूट वर्षे
  • अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती – 05 सूट वर्षे

अर्ज शुल्क:

  • कंपनीचे कर्मचारी : फि नाही
  • इतर सर्वांसाठी : रु. 850/- + (18% जीएसटीसह)
  • SC/ST/PwBD/ESM/DESM उमेदवारांसाठी :  रु. 100/- + (18% जीएसटीसह)

नोकरी ठिकाण : संपुर्ण भारत

महत्त्वाच्या तारखा: 

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 ऑगस्ट 2024
भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स :
महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट : ( Click Here )
जाहिरात (PDF) : ( Click Here )
अर्ज (Application Form) : ( Click Here )

 

वरील भरतीसाठी  मार्गदर्शक तत्त्वे/प्रक्रिया  : 
  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑगस्ट 2024
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • भरलेल्या अर्जाची प्रिंट ( प्रत ) आपल्याजवळ ठेवावी.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.
  • आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

मित्रांनो आणि मैत्रिणीनो ,

ही बातमी आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी रोज namonaukri.com ला भेट द्या.

—♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥—

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment