PNB Bharti 2026
PNB Bharti 2026 ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी खुशखबर! Punjab National Bank मध्ये 5138 जागांसाठी भरती सुरू. पात्रता, अर्ज प्रक्रिया व संपूर्ण माहिती मराठीत.
हा छोटासा Quiz सोडवा आणि तुमची तयारी किती टक्के आहे ते लगेच जाणून घ्या!
तुमचं ज्ञान तपासून पहा! या क्विझमध्ये भरती परीक्षेत विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आहेत.🧠 भरतीसाठी विचारले जाणारे प्रश्न
चला तर मग पाहूया तुम्ही किती गुण मिळवता 💪
PNB Notification PDF Marathi मध्ये नोकरी म्हणजे सुरक्षित करिअर, आकर्षक पगार आणि भविष्याची खात्री. संपूर्ण माहिती वाचण्यासाठी लेख जरूर वाचा.
PNB Apprentice Recruitment 2026 Marathi
Total : 5138 जागा
पदाचे नाव & तपशील :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | अप्रेंटिस | 5138 |
| Total | 5138 |
Government Bank Job for Graduates
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS (पुरुष): ₹944/- [महिला: ₹708/-, SC/ST/PWD (पुरुष/महिला)/Transgender: ₹236/-]
स्टायपेंड :
- ग्रामीण / निम-शहरी / शहरी -12,300/-
- मेट्रो -15,000/-
अर्ज करण्याची पद्धत : Online
तुम्ही अर्ज केला का ?
Bank of Baroda Bharti 2026: 860 जागांसाठी बँक ऑफ बडोदा भरती | Apply Online
सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.
महत्त्वाच्या तारखा –
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 फेब्रुवारी 2026
- परीक्षा: मार्च 2026
PNB Apply Online 2026
| महत्वाच्या लिंक्स | Apply Link |
| Notification (जाहिरात PDF) | Click Here |
| Online Apply (ऑनलाईन अर्ज) | Apply Online |
| Official Website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
अधिक सरकारी नोकरी अपडेटसाठी भेट द्या – www.namonaukri.com
| माहिती | लिंक |
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
Punjab National Bank Recruitment 2026 | 5 FAQ
Q1. PNB भरती 2026 साठी कोण अर्ज करू शकतो?
👉 कोणताही ग्रॅज्युएट उमेदवार.
Q2. एकूण किती जागा आहेत?
👉 एकूण 5138 पदे.
Q3. अर्ज प्रक्रिया कशी आहे?
👉 अर्ज Online पद्धतीने करायचा आहे.
Q4. ही सरकारी नोकरी आहे का?
👉 होय, ही केंद्र सरकारच्या बँकेतील नोकरी आहे.
Q5. अधिकृत नोटिफिकेशन कुठे मिळेल?
👉 PNB च्या अधिकृत वेबसाइटवर.