PGCIL bharti | पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरती; एकूण 115 पदांसाठी अर्जाला सुरुवात.

Published On: फेब्रुवारी 25, 2025
Follow Us
PGCIL bharti
---Advertisement---

PGCIL bharti 2025 online appllication

PGCIL bharti | पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 115 पदासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2025 आहे. 

Power Grid Corporation of India Ltd  | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

PGCIL Recruitment 2025

भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना (PGCIL) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे. 

PGCIL notification 2025

एकूण पदे – 115  पदाकरीता भरती

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

  1. मॅनेजर (Electrical) – 09
  2. डेप्युटी मॅनेजर (Electrical) – 48
  3. असिस्टंट मॅनेजर (Electrical) – 58

PGCIL education qualification

शैक्षणिक प्रात्रता :

  1. मॅनेजर (Electrical) (i) 60% गुणांसह B.E./B.Tech/B.Sc Engg. (Electrical)  (ii) 10 वर्षे अनुभव
  2. डेप्युटी मॅनेजर (Electrical) (i) 60% गुणांसह B.E./B.Tech/B.Sc Engg. (Electrical)  (ii) 07 वर्षे अनुभव
  3. असिस्टंट मॅनेजर (Electrical) – (i) 60% गुणांसह B.E./B.Tech/B.Sc Engg. (Electrical)  (ii) 04 वर्षे अनुभव

PGCIL bharti eligibility

वयोमर्यादा –  12 मार्च 2025 रोजी, पद क्र.1: 39 वर्षे, पद क्र.2: 36 वर्षे आणि पद क्र.3: 33 वर्षे असावे

वयोमर्यादे पासुन सुट – मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण – भारत (job in india) नोकरीचे ठिकाण असेल

अर्ज पद्धत – ऑनलाईन अर्ज 

परीक्षा फी –  General/OBC/EWS: ₹500/- आणि SC/ST/ExSM:फी नाही

📢महत्त्वाची भरती : 

All important dates PGCIL arj 2025 

महत्त्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2025  आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.

सूचना : सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

 Important link PGCIL 2025

🔗ऑनलाईन अर्ज/Apply Online – 👉Click Here

📑जाहिरात/Official PDF – 👉Click Here

🌐अधिकृत वेबसाईट/Official website – 👉Click Here

☑️इतर महत्वाच्या अपडेट – 👉Click Here

PGCIL Career

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरती | आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी namonaukri.com ला भेट द्या.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now