PGCIL Apprentice Recruitment : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती 2024
PGCIL Apprentice Recruitment पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 1027 जागांसाठी ITI अप्रेंटिस (Electrical), डिप्लोमा अप्रेंटिस (Electrical), डिप्लोमा अप्रेंटिस (Civil), पदवीधर अप्रेंटिस (Electrical), पदवीधर अप्रेंटिस (Civil), पदवीधर अप्रेंटिस (Electronics/Telecommunication), पदवीधर अप्रेंटिस (Computer Science), ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा, HR एक्झिक्युटिव्ह, सेक्रेटेरियल असिस्टंट, CSR एक्झिक्युटिव्ह, लॉ एक्झिक्युटिव्ह, PR असिस्टंट, राजभाषा असिस्टंट, लाइब्रेरी प्रोफेशनल असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर झाली असुन पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
PGCIL Apprentice Recruitment अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 सप्टेंबर 2024 आहे. इच्छुक आणि शैक्षणिक पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी खाली दिलेल्या ऑनलाईन नोंदणीद्वारे अर्ज करायचा आहे. अर्ज दिलेल्या पत्तावर पाठवणे आवश्यक आहे PGCIL apprentice नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत अंतर्गत असेल. अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती पाहावी.
PGCIL Apprentice Recruitment : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती 2024
PGCIL Apprentice Recruitment : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 05 जागांसाठी नवीनतम अपडेट्स मिळविण्यासाठी आमची वेबसाइट Namonaukri.com फॉलो करावी. https://namonaukri.com/pgcil-apprentice-recruitment/
PGCIL Apprentice Recruitment 2024
भरतीसाठी एकूण जागा : 1130 जागा
PGCIL apprentice पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्यासाठी भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील खालीलप्रमाणे आहे.
PGCIL Apprentice Recruitment For Various Post
भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील :
पद क्र. |
ट्रेड/पदाचे नाव |
पद संख्या |
1 |
ITI अप्रेंटिस (Electrical) | 1027 |
2 |
डिप्लोमा अप्रेंटिस (Electrical) |
|
3 |
डिप्लोमा अप्रेंटिस (Civil) |
|
4 |
पदवीधर अप्रेंटिस (Electrical) |
|
5 |
पदवीधर अप्रेंटिस (Civil) |
|
6 |
पदवीधर अप्रेंटिस (Electronics/Telecommunication) |
|
7 |
पदवीधर अप्रेंटिस (Computer Science) |
|
8 |
ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा | |
9 |
HR एक्झिक्युटिव्ह |
|
10 |
सेक्रेटेरियल असिस्टंट | |
11 |
CSR एक्झिक्युटिव्ह |
|
12 |
लॉ एक्झिक्युटिव्ह | |
13 |
PR असिस्टंट |
|
14 |
राजभाषा असिस्टंट | |
15 |
लाइब्रेरी प्रोफेशनल असिस्टंट |
|
Total |
1027 |
PGCIL Apprentice Recruitment notification
शैक्षणिक पात्रता / वयमर्यादा / अर्ज शुल्क :
शैक्षणिक पात्रता
- पद क्र.1: ITI (Electrical)
- पद क्र.2: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical)
- पद क्र.3: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil)
- पद क्र.4: B.E./B.Tech./B.Sc.Engg (Electrical)
- पद क्र.4: B.E./B.Tech./B.Sc.Engg (Civil)
- पद क्र.6: B.E./B.Tech./B.Sc.Engg (Electronics/Telecommunication)
- पद क्र.7: B.E./B.Tech./B.Sc.Engg (Computer Science)
- पद क्र.8: डिप्लोमा (Modern Office Management & Secretarial Practice / Modern Office Practice / Modern Office Practice Management/ Office Management & Computer Application)
- पद क्र.9: MBA (HR) /PG डिप्लोमा (Personnel Management / Personnel Management & Industrial Relation)
- पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्टेनोग्राफी / सचिवीय / व्यावसायिक सराव आणि/किंवा मूलभूत संगणक अनुप्रयोग
- पद क्र.10: सामाजिक कार्य (MSW) किंवा ग्रामीण विकास/व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी
- पद क्र.12: विधी पदवी (LLB)
- पद क्र.13: BMC/BJMC/B.A. (Journalism & Mass Comm.)
- पद क्र.14: B.A. (Hindi)
- पद क्र.15: BLIS
संबधीत पदासाठी शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी कृपया PDF जाहिरात वाचा.
वयमर्यादा :
किमान 18 वर्षे
वयोमर्यादापासुन सुट
- इतर मागासवर्गीय (नॉन-क्रिमी लेयर) – 03 सूट वर्षे
- अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती – 05 सूट वर्षे
भरती प्रक्रिया :
- परीक्षा
- मुलाखत
- दस्तऐवज पडताळणी
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज शुल्क:
- सर्व उमेदवारांसाठी : कोणत्याही प्रकारची फी नाही
⇒ तुमच्यासाठी महत्वाची भरती पाहिलीत का ?
ICMR & NARI पुणे येथे नोकरीची संधी क्लार्क पदांसाठी भरती.
PGCIL Apprentice Recruitment Exam Date
महत्त्वाच्या तारखा:
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 सप्टेंबर 2024
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
PGCIL Apprentice Recruitment apply online
भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स :
भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स |
|
⇓ नवनविन नोकरी संदर्भाती प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी Namonaukri यु-ट्यूब चॅनेलला सबस्काईब करायला विसरू नका. ⇓
BMC Clerk Bharti 2024 : मुंबई महानगरपालिकेमध्ये क्लर्क जागांसाठी मेगा भरती 2024, त्वरीत अर्ज करा
PGCIL Apprentice Recruitment
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
महत्त्वाची नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
PGCIL Apprentice Recruitment
वरील भरतीसाठी मार्गदर्शक तत्त्वे/प्रक्रिया :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2024
- अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
- भरलेल्या अर्जाची प्रिंट ( प्रत ) आपल्याजवळ ठेवावी.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.
- आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
टीप :
वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट काळजीपूर्वक पाहावी
मित्र आणि मैत्रीणीनो ,
ही बातमी आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी रोज namonaukri.com ला भेट द्या.
➨सरकारी आणि खाजगी नोकर भरतीचे अपडेट सर्वात आधी मोबाईलवर पाहण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥