IOCL Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये 394 जागांसाठी भरती – Apply Online सुरू

Published On: डिसेंबर 30, 2025
Follow Us
IOCL Bharti 2025
---Advertisement---

IOCL Bharti 2025

IOCL Bharti 2025 अंतर्गत इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) मध्ये एकूण 394 Apprentice पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती 10वी, 12वी आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक उत्तम सरकारी नोकरीची संधी आहे. IOCL Recruitment 2025 मध्ये अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करू शकतात

हा छोटासा Quiz सोडवा आणि तुमची तयारी किती टक्के आहे ते लगेच जाणून घ्या!

🧠 भरतीसाठी विचारले जाणारे प्रश्न

तुमचं ज्ञान तपासून पहा! या क्विझमध्ये भरती परीक्षेत विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आहेत.
चला तर मग पाहूया तुम्ही किती गुण मिळवता 💪

या भरतीमध्ये पदांचे तपशील, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, स्टायपेंड / पगार, अर्ज शुल्क आणि महत्त्वाच्या तारखा याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. जर तुम्ही 2025 मध्ये सरकारी नोकरी शोधत असाल तर IOCL Bharti 2025 ही संधी नक्कीच चुकवू नका. अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.

Indian Oil Recruitment 2025

Total : 394 जागा

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Production) 232
2 ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U) 37
3 ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U

-O&M)

22
4 ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Electrical)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-IV (Electrical) 12
5 ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Mechanical) ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-IV

(Mechanical)

14
6 ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Instrumentation)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-IV (Instrumentation) 06
7 ज्युनियर क्वालिटी कंट्रोल एनालिस्ट-IV 20
8 ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Fire & Safety) 51
Total 394

IOCL Apprentice Vacancy 2025

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Chemical / Chemical Technology/ Chemical Technology-Fertiliser/ Petrochemical  / Petrochemical Technology/Refinery and Petrochemical) किंवा B.Sc (Mathematics, Physics,Chemistry or Industrial Chemistry)
  2. पद क्र.2: (i) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical Engg/ Mechanical-Production) Engg/ Electrical / Electrical and Electronics Engg./ Electrical Power System/Electrical Engg.-Industrial Control) किंवा B.Sc (Maths/Physics/Chemistry/Industrial Chemistry)  (ii) सेकंड क्लास बॉयलर प्रमाणपत्र किंवा ITI (Boiler Attendant)
  3. पद क्र.3: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/Electrical and Electronics/Electrical Power System/Electrical-Industrial Control)
  4. पद क्र.4: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/Electrical and Electronics / Electrical Power System/Electrical-Industrial Control)
  5. पद क्र.5: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Mechanical-Production)
  6. पद क्र.6: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Instrumentation /Instrumentation & Electronics/
    Instrumentation & Control /Applied Electronics and Instrumentation/ Electronics and Electrical)
  7. पद क्र.7: B.Sc. (Mathematics, Physics, Chemistry or Industrial Chemistry)
  8. पद क्र.8: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) उप-अधिकारी कोर्स

वयाची अट : 31 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 26 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :  संपूर्ण भारत

परीक्षा फी :  General/OBC/EWS: ₹300/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

अर्ज करण्याची पद्धत: Online

तुम्ही अर्ज केला का ?
Bank of India Bharti 2025: बँक ऑफ इंडिया मध्ये 514 जागांसाठी भरती – संपूर्ण माहिती

सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

महत्त्वाच्या तारखा –  

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 जानेवारी 2026 (23:55 PM)
  • परीक्षा: जानेवारी 2026

IOCL Bharti 2025 apply online

महत्वाच्या लिंक्स Apply Link
Notification (जाहिरात PDF) Click Here
Online Apply (ऑनलाईन अर्ज) Apply Online
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा

अधिक सरकारी नोकरी अपडेटसाठी भेट द्या – www.namonaukri.com

माहिती लिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी येथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment