Indian Army Agniveer Bharti 2026 सुरू! पात्र उमेदवारांनी लगेच अर्ज करा

Published On: एप्रिल 3, 2026
Follow Us
Indian Army Agniveer Bharti 2026
---Advertisement---

Indian Army Agniveer Bharti 2026

Indian Army Agniveer Bharti 2026 | करण्याची इच्छा असलेल्या 10वी व 12वी पास उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. या लेखामध्ये तुम्हाला अग्निवीर भरती 2026 बद्दल पात्रता, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, शारीरिक चाचणी, परीक्षा पॅटर्न व पगार याबद्दल सविस्तर माहिती मिळेल. तसेच Indian Army मध्ये अर्ज कसा करावा, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत आणि तयारी कशी करावी हे देखील समजेल.

हा छोटासा Quiz सोडवा आणि तुमची तयारी किती टक्के आहे ते लगेच जाणून घ्या!

🧠 भरतीसाठी विचारले जाणारे प्रश्न

तुमचं ज्ञान तपासून पहा! या क्विझमध्ये भरती परीक्षेत विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आहेत.
चला तर मग पाहूया तुम्ही किती गुण मिळवता 💪

Army Bharti 2026 जर तुम्हाला सरकारी नोकरी हवी असेल आणि देशसेवा करण्याची इच्छा असेल तर हा लेख नक्की वाचा. अधिक अपडेट्ससाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या.

Agniveer Recruitment 2026

Total : पद संख्या नमूद नाही.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव
1 अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD)]
2 अग्निवीर (टेक्निकल)
3 अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल
4 अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)
5 अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)

Army Bharti 2026

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
  2. पद क्र.2: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCM & English). किंवा 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण+ ITI/ डिप्लोमा. (Mechanic Motor Vehicle/Mechanic Diesel/Electronic Mechanic/Technician Power Electronic Systems/Electrician/ Fitter/Instrument Mechanic/ Draughtsman (All types)/ Surveyor/ Geo Informatics Assistant/Information and Communication Technology System Maintenance /Information Technology/ Mechanic Cum Operator Electric Communication System/ Vessel Navigator/ Mechanical Engineering / Electrical Engineering/ Electronics Engineering/ Auto Mobile Engineering / Computer Science/Computer Engineering / Instrumentation Technology)
  3. पद क्र.3: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Arts,Commerce, Science).
  4. पद क्र.4: 10वी उत्तीर्ण.
  5. पद क्र.5: 08वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता:

पद क्र. पदाचे नाव उंची (सेमी) वजन (KG) छाती (सेमी)
1 अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD)] 168 आर्मी मेडिकल स्टँडर्डनुसार उंची आणि वयाच्या प्रमाणात. 77/82
2 अग्निवीर (टेक्निकल) 167 76/81
3 अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल 162 77/82
4 अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण) 168 76/81
5 अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण) 168 76/81

सहभागी जिल्हे:

अ. क्र. ARO सहभागी जिल्हे
1 RO (HQ) पुणे अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, पुणे & सोलापूर.
2 ARO औरंगाबाद (छ.संभाजीनगर) छ.संभाजीनगर, बुलडाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड & परभणी.
3 ARO कोल्हापूर कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा & दक्षिण गोवा
4 ARO नागपूर नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशीम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर & गोंदिया.
5 ARO मुंबई मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार & धुळे.

भरती मेळाव्याचे ठिकाण:

अ. क्र. ARO ठिकाण
1 RO (HQ) पुणे No.3 Rajendra Sinhji Road, Near New Poona Club Pune- 411001 (maharashtra) Contact Details : 020-26345005
2 ARO औरंगाबाद (छ.संभाजीनगर) Army Recruiting Office, Aurangabad (ch Sambhajinagar) T/39 Assey Lines, Aurangabad (ch Sambhajinagar)-431002 (maharashtra) Contact Details – 0240-2371418
3 ARO कोल्हापूर Military Station Temblai Hill, University Road Contact Details – 0231-2606419
4 ARO नागपूर Opposite Nagpur Railway Station Contact Details – 0712-2958867
5 ARO मुंबई Near Afgan Church Colaba Military Station, Colaba Mumbai-400005 (Maharashtra) Contact Details – 022-22153510

वयाची अट :  जन्म 01 जुलै 2005 ते 01 जुलै 2009 दरम्यान.

वयोमर्यादापासुन सुट : SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

परीक्षा फी : ₹250/-

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

तुम्ही अर्ज केला का ?
RRB ALP Bharti 2026 | 11000+ जागांसाठी रेल्वे भरती! RRB ALP 2026 अर्ज सुरू – ही संधी चुकवू नका

सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

महत्त्वाच्या तारखा –  

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 एप्रिल 2026
  •  Phase I: परीक्षा (Online): 01 ते 15 जून 2026
  • Phase II: भरती मेळावा

Indian Army Agniveer Bharti 2026 apply online

महत्वाच्या लिंक्स Apply Link
Notification (जाहिरात PDF) RO (HQ) पुणे: Click Here
ARO छ.संभाजीनगर: Click Here
ARO कोल्हापूर: Click Here
ARO नागपूर: Click Here
ARO मुंबई: Click Here
Online Apply (अर्जाला सुरुवात – 14 मे पासुन) Apply Online
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा

अधिक सरकारी नोकरी अपडेटसाठी भेट द्या – www.namonaukri.com

माहिती लिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी येथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

Indian Army Agniveer Bharti 2026 | 5 FAQ

Q1. अग्निवीर भरती 2026 साठी पात्रता काय आहे?
👉 10वी किंवा 12वी पास उमेदवार अर्ज करू शकतात.

Q2. वयोमर्यादा किती आहे?
👉 साधारण 17.5 ते 21 वर्षे.

Q3. पगार किती मिळतो?
👉 सुरुवातीला ₹30,000 (हळूहळू वाढ).

Q4. निवड प्रक्रिया काय आहे?
👉 शारीरिक चाचणी + लेखी परीक्षा + मेडिकल.

Q5. अर्ज कसा करायचा?
👉 Indian Army च्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज.

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment