HPCL bharti 2025 | HPCL मध्ये मॅनेजर पदांसाठी भरती जाहीर; एका क्लिकवर अर्ज करा.

HPCL online application
HPCL bharti | Hindustan Petroleum Corporation Limited is an Indian oil and natural gas company that operates in the refining, marketing, and distribution sectors. HPCL is one of India’s largest and most profitable public-sector enterprises in the oil and gas sector. It regularly reports strong revenues and profits. As a state-owned company, the government of India holds a majority stake in HPCL, which is managed through the Ministry of Petroleum and Natural Gas.
HPCL Recruitment
HPCL मध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव पदाच्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2025 आहे.
Hindustan Petroleum Corporation Limited (HPCL) | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.
HPCL bharti | HPCL मध्ये मॅनेजर पदांसाठी भरती |
HPCL Recruitment 2025 in marathi
भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना (HPCL) Hindustan Petroleum Corporation Limited मध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे.
HPCL job in Kolhapur
- एकूण पदे – 63 पदाकरीता भरती
- रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
- ज्युनियर एक्झिक्युटिव (Mechanical) – पद संख्या – 11
- ज्युनियर एक्झिक्युटिव (Electrical) – पद संख्या – 17
- ज्युनियर एक्झिक्युटिव (Instrumentation) – पद संख्या – 06
- ज्युनियर एक्झिक्युटिव (Chemical) – पद संख्या – 01
- ज्युनियर एक्झिक्युटिव (Fire & Safety) – पद संख्या – 28
HPCL education qualification
शैक्षणिक प्रात्रता :
- पद क्र.1: मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- पद क्र.2: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- पद क्र.3: इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा
- पद क्र.4: केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- पद क्र.5: (i) BSc (ii) फायर & सेफ्टी डिप्लोमा
HPCL bharti eligibility
- वयोमर्यादा – 30 एप्रिल 2025 रोजी 18 ते 25 वर्षे असणे आवश्यक आहे.
- वयोमर्यादे पासुन सुट – मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
- नोकरी ठिकाण – कोल्हापूर (job in Kolhapur) नोकरीचे ठिकाण असेल
- अर्ज पद्धत – ऑनलाईन अर्ज
- परीक्षा फी – General/ OBC/ EWS: 1180/- आणि SC/ST/PWD : फी नाही
📢हेही वाचा : भारतीय विमानतळ प्राधिकरणात 206 पदांची भरती; प्रात्रता 12 वी पास – जाहिरात प्रसिद्ध.
All important dates HPCL 2025
- महत्त्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2025 आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.
- निवड प्रक्रिया : परीक्षेद्वारे. त्यासाठी आपला ग्रुप जॉइन करून ठेवा कारण परीक्षेची तारीख नानंतर कळवण्यात येईल.
सूचना : सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.
HPCL career
HPCL भरतीसाठी महत्वाचे :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2025 आहे.
- अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.
आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअॅप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये ग्रुप जॉइन व्हा.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.
HPCL FAQ
HPCL भरतीसाठी काही महत्वाचे प्रश्न :
- HPCL Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
- अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 एप्रिल 2025 आहे.
- HPCL Bharti 2025 अंतर्गत नोकरीचे ठिकाण काय ?
- HPCL अंतर्गत नोकरीचे ठिकाण कोल्हापूर (job in Kolhapur) आहे.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥