Gail Bharti for various post : गेल इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी मेगा भरती 2024

Gail Bharti for various post

Gail Bharti for various post : गेल इंडिया लिमिटेड मध्ये 391 जागांसाठी ज्युनियर इंजिनिअर (Chemical),ज्युनियर इंजिनिअर (Mechanical), फोरमन  (Electrical), फोरमन  (Instrumentation), फोरमन (Civil), ज्युनियर सुपरिंटेंडेंट (Official Language), ज्युनियर केमिस्ट, ज्युनियर अकाउंटेंट, टेक्निकल असिस्टंट (Laboratory), ऑपरेटर (Chemical), टेक्निशियन (Electrical), टेक्निशियन (Instrumentation), टेक्निशियन (Mechanical), टेक्निशियन (Telecom & Telemetry), ऑपरेटर (Fire), ऑपरेटर (Boiler), अकाउंट्स असिस्टंट, बिजनेस असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर झाली असुन पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 सप्टेंबर 2024 (06:00 PM) आहे. इच्छुक आणि शैक्षणिक पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी खाली दिलेल्या ऑनलाइन नोंदणीद्वारे अर्ज करायचा आहे.

नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत अतंर्गत असेल. कायमस्वरूपी नोकरीच्या संधी अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती पाहावी.https://namonaukri.com/gail-bharti-for-various-post/

Gail Bharti for various post : गेल इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी मेगा भरती 2024

gail india vacancy : गेल इंडिया लिमिटेड मध्ये 391 जागांसाठी नवीनतम अपडेट्स मिळविण्यासाठी आमची वेबसाइट  Namonaukri.com फॉलो करावी. 

जाहिरात : GAIL/OPEN/MISC/1/2024

gail india vacancy भरतीसाठी एकूण जागा : 391 जागा

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्यासाठी भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील खालीलप्रमाणे आहे.

gail india Recruitment भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ज्युनियर इंजिनिअर (Chemical) 02
2 ज्युनियर इंजिनिअर (Mechanical) 01
3 फोरमन  (Electrical) 01
4 फोरमन  (Instrumentation) 14
5 फोरमन (Civil) 06
6 ज्युनियर सुपरिंटेंडेंट (Official Language) 05
7 ज्युनियर केमिस्ट 08
8 ज्युनियर अकाउंटेंट 14
9 टेक्निकल असिस्टंट (Laboratory) 03
10 ऑपरेटर (Chemical) 73
11 टेक्निशियन (Electrical) 44
12 टेक्निशियन (Instrumentation) 45
13 टेक्निशियन (Mechanical) 39
14 टेक्निशियन (Telecom &Telemetry) 11
15 ऑपरेटर (Fire) 39
16 ऑपरेटर (Boiler) 08
17 अकाउंट्स असिस्टंट 13
18 बिजनेस असिस्टंट 65
Total 391

 

Gail Bharti for various post : शैक्षणिक पात्रता / वयमर्यादा / अर्ज शुल्क  :

शैक्षणिक पात्रता 

पद क्र.1: ज्युनियर इंजिनिअर (Chemical)

  • (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा  (Chemical/Petrochemical/Chemical Technology/Petrochemical Technology)  
  • (ii) 08 वर्षे अनुभव

पद क्र.2: ज्युनियर इंजिनिअर (Mechanical)

  • (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Production / Production & Industrial/ Manufacturing/ Mechanical & Automobile  
  • (ii) 08 वर्षे अनुभव

पद क्र.3: फोरमन  (Electrical)

  • (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electrical & Electronics) 
  •  (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.4: फोरमन  (Instrumentation)

  • (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Instrumentation/Instrumen tation & Control/ Electronics & Instrumentation/ Electrical &Instrumentation/ Electronics/Electrical & Electronics)  
  • (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.5: फोरमन (Civil)

  • (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil) 
  •  (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.6:ज्युनियर सुपरिंटेंडेंट (Official Language)

  •  (i) 55% गुणांसह हिंदी साहित्य / हिंदी पदवी 
  •   (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.7: ज्युनियर केमिस्ट

  • (i) 55% गुणांसह M.Sc. (Chemistry)  
  • (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.8:ज्युनियर अकाउंटेंट

  •  (i) CA/ ICWA किंवा 60% गुणांसह M.Com
  •  (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.9: टेक्निकल असिस्टंट (Laboratory)

  • (i) 55% गुणांसह B. Sc. (Chemistry) 
  •  (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.10: ऑपरेटर (Chemical)

  • (i) 55% गुणांसह B.Sc. (PCM)  किंवा 55% गुणांसह B.Sc Hons (Chemistry)  
  • (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.11: टेक्निशियन (Electrical)

  • (i) 10वी उत्तीर्ण   
  • (ii) ITI (Electrical / Wireman)  
  • (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.12: टेक्निशियन (Instrumentation)

  • (i) 10वी उत्तीर्ण  
  •  (ii) ITI (Instrumentation) 
  •  (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.13: टेक्निशियन (Mechanical)

  • (i) 10वी उत्तीर्ण   
  • (ii) ITI (Fitter / Diesel Mechanic / Machinist / Turner) 
  •  (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.14: टेक्निशियन (Telecom & Telemetry)

  • (i) 10वी उत्तीर्ण  
  •  (ii) ITI (Electronics/Telecommunication) 
  •  (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.15: ऑपरेटर (Fire)

  • (i) 12वी उत्तीर्ण     
  • (ii) फायरमन ट्रेनिंग  
  • (iii) अवजड वाहन चालक परवाना  
  • (iv) 02 वर्षे अनुभव

पद क्र.16: ऑपरेटर (Boiler)

  • (i) 10वी उत्तीर्ण +ITI (Tradesmanship)+बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र किंवा 55% गुणांसह B.Sc. (PCM)+बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र 
  •  (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.17:अकाउंट्स असिस्टंट

  •  (i) 55% गुणांसह B.Com
  •   (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.18: बिजनेस असिस्टंट

  • (i) 55% गुणांसह BBA/BBS/BBM   
  • (ii) 01 वर्ष अनुभव

महत्त्वाची नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

 ⇒मेगा भरती जाहिराती पाहण्यासाठी click here web button isolated website buy vector 23192168 removebg preview e1723113327777

 

वयमर्यादा : 

07 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 27 वर्षे,

  1. पद क्र.1 & 2. 45 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.3 & 4: 33 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.5 ते 8: 28 वर्षांपर्यंत
  4. पद क्र.9: 31 वर्षांपर्यंत
  5. पद क्र.10 ते 18: 26 वर्षांपर्यंत

वयोमर्यादापासुन सुट

  • इतर मागासवर्गीय (नॉन-क्रिमी लेयर) – 03 सूट वर्षे
  • अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती – 05 सूट वर्षे

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज शुल्क :

  • General/OBC/EWS उमेदवारांसाठी : रु.50 /-
  • SC/ST/PWD  उमेदवारांसाठी : फी नाही
⇒महत्वाची भरती पाहिलीत का ? 

 10वी पास साठी भारतीय मध्य रेल्वेत मेगा भरती 

central railway recruitment 2024

gail india recruitment महत्त्वाच्या तारखा: 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 सप्टेंबर 2024 (06:00 PM)

gail india recruitment भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स :
महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट : ( Click Here )
जाहिरात (PDF) : ( Click Here )
अर्ज (Application Form) : ( Click Here )
Join Namo Naukri Channel  WhatsApp 
Instagram

 

महत्त्वाची नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

Gail Bharti for various post वरील भरतीसाठी  मार्गदर्शक तत्त्वे/प्रक्रिया  : 
  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 (06:00 PM)
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • भरलेल्या अर्जाची प्रिंट ( प्रत ) आपल्याजवळ ठेवावी.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.
  • आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

टीप : 

 वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट काळजीपूर्वक पाहावी

मित्र आणि मैत्रीणीनो,

ही बातमी आपल्या मित्र आणि मैत्रीणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी रोज namonaukri.com ला भेट द्या.

➨सरकारी आणि खाजगी नोकर भरतीचे अपडेट सर्वात आधी मोबाईलवर पाहण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी