DTP Maharashtra Bharti 2025 : सरकारी नोकरी मिळवा! महाराष्ट्र सरकारकडून 10वी/ITI उत्तीर्णांसाठी भरती

2025 मध्ये 10वी व ITI उत्तीर्णांसाठी महाराष्ट्र शासनाची सरकारी नोकरीची मोठी संधी

DTP Maharashtra Recruitment 2025

DTP Maharashtra logo

DTP Maharashtra bharti 2025 | महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 154 पदांची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2025  आहे.

महाराष्ट्र | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती खाली दिली आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा. मोफत जॉब अलर्ट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा.

DTP Maharashtra Government Job 2025

एकूण पदे – १२० पदाकरीता भरती होणार आहे..

पदांची नावे व एकूण जागा-

  • कनिष्ठ आरेखक (गट-क) 28
  • अनुरेखक (गट-क) 126

शैक्षणिक प्रात्रता-

  • 1) कनिष्ठ आरेखक (गट-क) 28
  • शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) शासकीय संस्थेतून दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा ITI (Civil Draftsman) किंवा समतुल्य (iii) स्वयं-संगणक सहाय्यित आराखडा (ऑटो-कॅड) किंवा अवकाशीय नियोजन (Spatial Planning) यांमध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (G.I.S.) परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र
  • 2) अनुरेखक (गट-क) 126

DTP Maharashtra notification
DTP Maharashtra notification

DTP Maharashtra bharti 2025 Notification

वयोमर्यादा व आरक्षण

वयोमर्यादा श्रेणी – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 जुलै 2025 रोजी 18 ते 38 वर्षे असावे

SC/ST/OBC/EWS साठी सूट – मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट देण्यात आली आहे.

पगार व सेवा अटी

वेतन : उमेदवारांना पदानुसार वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

  • कनिष्ठ आरेखक -25,500/- ते 81,100/- 
  • अनुरेखक – 21700/- 69,100/-

नोकरी ठिकाण – नियुक्त उमेदवाराला महाराष्ट्र ( Job In Maharashtra ) मध्ये नोकरी मिळणार आहे.

📢अर्जाची सुरुवात – महाराष्ट्र फायर सर्व्हिस भरती 2026-27 – पात्रता, प्रक्रिया आणि अर्ज पद्धत

अर्ज शुल्क – 

  • खुला प्रवर्ग: ₹1000/- 
  • मागासवर्गीय: ₹900/-

महत्त्वाच्या तारखा

  • अर्जाची अंतिम तारीख – 20 जुलै 2025 आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
DTP Maharashtra Bharti 2025
DTP Maharashtra Bharti 2025

DTP Maharashtra Bharti 2025 Apply Online

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया / महत्त्वाच्या लिंक्स

📢 सविस्तर माहिती 👉 येथे क्लिक करा

🖥️ ऑनलाईन अर्ज  करण्यासाठी – 👉 Apply Online

📑 भरतीची जाहिरात (PDF) पाहण्यासाठी – 👉 Click Here

🌐 अधिकृत वेबसाईट – 👉 येथे क्लिक करा

☑️ इतर महत्वाच्या अपडेट 👉 येथे क्लिक करा

महत्वाची सूचना : भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित झाल्यावर तपशील बदलू शकतो. कृपया अधिकृत वेबसाइट नियमितपणे तपासत राहा.

टीप:  संपूर्ण जाहिरात, अभ्यासक्रम, आणि हॉल तिकीट Hall Ticket अधिक माहिती व अपडेटसाठी आपल्या फेसबुक पेज / व्हाट्सअ‍ॅप ग्रुप / टेलिग्राम जॉइन करून संपर्कात रहा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु लेखी परीक्षेची तयारी कशी कराल? माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी