Bombay High Court Bharti 2025
Bombay High Court Bharti 2025 अंतर्गत मुंबई उच्च न्यायालयात 2331 रिक्त जागांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत Clerk, Peon, Stenographer व इतर पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रता, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, अर्ज प्रक्रिया, पगार व महत्वाच्या तारखा काळजीपूर्वक तपासाव्यात.
हा छोटासा Quiz सोडवा आणि तुमची तयारी किती टक्के आहे ते लगेच जाणून घ्या!
तुमचं ज्ञान तपासून पहा! या क्विझमध्ये भरती परीक्षेत विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आहेत.🧠 भरतीसाठी विचारले जाणारे प्रश्न
चला तर मग पाहूया तुम्ही किती गुण मिळवता 💪
ही भरती High Court Recruitment 2025 शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. Apply Online प्रक्रिया, अधिकृत अधिसूचना PDF, आणि परीक्षा पॅटर्न याबाबत संपूर्ण माहिती या ब्लॉगमध्ये दिली आहे. आजच अर्ज करा आणि तुमच्या सरकारी नोकरीच्या स्वप्नाला सुरुवात करा.
High Court Recruitment 2025
जाहिरात क्र.:
Total : 2331 जागा
पदाचे नाव & तपशील :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | लघुलेखक (उच्च श्रेणी) | 19 |
| 2 | लघुलेखक (निम्न श्रेणी) | 56 |
| 3 | लिपिक | 1332 |
| 4 | वाहनचालक (Staff-Car-Driver) | 37 |
| 5 | शिपाई/हमाल/फरश | 887 |
| Total | 2331 |
Mumbai High Court Recruitment 2025
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) पदवीधर (ii) शॉर्ट हैण्ड 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
- पद क्र.2: (i) पदवीधर (ii) शॉर्ट हैण्ड 80 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
- पद क्र.3: (i) पदवीधर (ii) संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र (GCC-TBC) किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि) (iii) MS-CIT किंवा समतुल्य
- पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके मोटार वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.5: किमान 07वी उत्तीर्ण
वयाची अट : 08 डिसेंबर 2025 रोजी [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
- पद क्र.1: 21 ते 38 वर्षे
- पद क्र.2: 21 ते 38 वर्षे
- पद क्र.3: 18 ते 38 वर्षे
- पद क्र.4: 21 ते 38 वर्षे
- पद क्र.5: 18 ते 38 वर्षे
नोकरी ठिकाण : मुंबई, नागपूर आणि छ.संभाजीनगर
परीक्षा फी : 1000/-
अर्ज करण्याची पद्धत: Online
सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.
तुम्ही अर्ज केला का ?
CBSE Bharti 2025: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात 124 पदांची मोठी भरती – अर्ज सुरू
महत्त्वाच्या तारखा –
अर्ज सुरू होण्याची तारीख – 05 जानेवारी 2026 (05:00 PM)
परीक्षा : नंतर कळविण्यात येईल.
Bombay High Court Bharti 2025 apply online
| जाहिरात (PDF) | पद क्र.1: Click Here |
| Online अर्ज | पद क्र.1: Apply Online |
| अधिकृत वेबसाईट – | येथे क्लिक करा |
| इतर महत्त्वाची भरती | येथे क्लिक करा |