Bank of Maharashtra Bharti 2025 | बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2025; एकूण 172 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध
Bank of Maharashtra Recruitment 2025; Advertisement published for a total of 172 posts
Bank of Maharashtra Recruitment 2025
महाराष्ट्र | बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत ऑफिसर पदासाठी Bank of Maharashtra Bharti 2025 जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2025 आहे. नोकरीचे ठिकाण पूर्ण भारत (job in India) आहे.
तुम्हाला पुढे, Bank of Maharashtra 2025 अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.
Bank of Maharashtra jobs 2025
- भरतीचे नाव – बँक ऑफ महाराष्ट्र नोकरीची संधी
- एकूण पदे – 172 पदाकरीता भरती
- वयोमर्यादा – 55/50/45/40/38/35 वर्षांपर्यंत
- अर्ज पद्धत – ऑनलाईन अर्ज करता येईल
- नोकरीचे ठिकाण – पूर्ण भारत (job in India) नोकरीचे ठिकाण असेल
- भरतीचा प्रकार – या भरतीद्वारे उमेदवारांना बँक ऑफ महाराष्ट्र नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे.
पदाचे नाव | पद संख्या |
ऑफिसर (GM,DGM,AGM,SM, Manager,CM) | 172 |
Total | 172 |
📢महत्त्वाची भरती : Central Bank of India bharti 2025 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती जाहीर 2025;266 रिक्त पदे
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
Bank of Maharashtra Bharti
Educational Qualification शैक्षणिक पात्रता :
- ऑफिसर (GM,DGM,AGM,SM, Manager,CM) : (i) 60% गुणांसह B.Tech/BE (Computer Science/ IT/Electronics and Communications / Electronics and Tele Communications / Electronics/) किंवा MCA/ MCS/ M.Sc. (Electronics/ Computer Science) (ii) अनुभव पदाकरीता आवश्यक आहे.
संबधीत पदासाठी शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी कृपया 📑 PDF जाहिरात वाचा.
Bank of Maharashtra 2025 apply online | ||
🔗ऑनलाईन अर्ज (Apply Online) | 👉Click Here | |
📑जाहिरात (Official PDF) | 👉Click Here | |
🌐अधिकृत वेबसाईट (Official website) | 👉Click Here | |
☑️इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates) | 👉Click Here |
📢महत्त्वाची भरती : CIDCO Bharti 2025 : सिडको महामंडळात भरती 2025; एकुण 23 रिक्त पदासाठी अर्ज करा.
Bank of Maharashtra bharti notification 2025
- Age limit / वयाची अट : 31 डिसेंबर 2024 रोजी 55/50/45/40/38/35 वर्षांपर्यंत पुर्ण असावे.
- Job location नोकरी ठिकाण : पूर्ण भारत (job in India) नोकरीचे ठिकाण असेल
- 💻अर्ज पद्धती – ऑनलाईन (Online application) पध्दतीने करता येईल.
- Bank of Maharashtra Application Fees (फीज) : General/OBC/EWS: ₹1180/- आणि SC/ST/PWD: ₹118/- आहे.
- महत्त्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2025 आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
jobs in Bank of Maharashtra 2025
Bank of Maharashtra Bharti 2025 बातमी आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी namonaukri.com ला भेट द्या.
बँक ऑफ महाराष्ट्र भरतीसाठी महत्वाचे :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 फेब्रुवारी 2025 आहे.
- अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.
ही अपडेट पहा :
पूर्व मध्य रेल्वेत भरती 2025; एकुण 1154 रिक्त पदासाठी अर्ज करा | East Central Railway Bharti 2025
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥