नमो नोकरी : hbcse Recruitment the various post | मुंबईच्या होमी भाभा विज्ञान केंद्रात विविध पदांसाठी भरती जाहीर 2024

Published On: जुलै 24, 2024
Follow Us
hbcse Recruitment the various post
---Advertisement---

hbcse Recruitment the various post | मुंबईच्या होमी भाभा विज्ञान केंद्र अंतर्गत 07 जागांसाठी प्रोजेक्ट सायंटिफिक असिस्टंट – B, प्रोजेक्ट असिस्टंट, लायब्ररी ट्रेनी, क्लार्क ट्रेनी, ट्रेड्समन ट्रेनी (प्लंबर) पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून मुलाखती व्द्रारे निवड करण्यात येत आहे. मुलाखतीची तारीख : 05,07,08,09 आणि 12 ऑगस्ट 2024 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे.

नोकरीचे ठिकाण होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई आहे. अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती पाहावी. https://namonaukri.com/hbcse-recruitment-the-various-post/

hbcse Recruitment the various post | मुंबईच्या होमी भाभा विज्ञान केंद्रात विविध पदांसाठी भरती जाहीर 2024

मुंबईच्या होमी भाभा विज्ञान केंद्र अंतर्गत 08 जागांसाठी भरती चे नवीनतम अपडेट्स मिळविण्यासाठी आमची वेबसाइट Namonaukri.com फॉलो करावी. 

महत्त्वाच्या तारखा: 

  • मुलाखतीची तारीख : 05,07,08,09 आणि 12 ऑगस्ट 2024
  • मुलाखतीची पत्ता : होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, व्ही.एन. पुरव मार्ग, मानखुर्द, मुंबई- 400088

जाहिरात क्र : 03/2024

भरतीसाठी एकूण जागा : 07  जागा

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वेबसाइटवर ऑफलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर भरलेले अर्ज सादर दिलेल्या वेळेत करायचा आहे. अर्ज सादर करण्यासाठी भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील खालीलप्रमाणे आहे.

भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील  :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 प्रोजेक्ट सायंटिफिक असिस्टंट – B 01
2 प्रोजेक्ट असिस्टंट 01
3 लायब्ररी ट्रेनी 02
4 क्लार्क ट्रेनी 02
5 ट्रेड्समन ट्रेनी (प्लंबर) 01
Total 20

 

शैक्षणिक पात्रता :

  • प्रोजेक्ट सायंटिफिक असिस्टंट – B
    • पूर्णवेळ B.Sc./ B.Sc. (ऑनर्स)/ B.S (विज्ञान/गृहशास्त्राच्या कोणत्याही शाखेतून) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून एकूण ६०% गुणांसह किंवा समतुल्य CGPA.
    • वैयक्तिक संगणक आणि त्याचे अनुप्रयोग वापरण्याचे ज्ञान.
    • संबंधित क्षेत्रातील 0-2 वर्षांचा अनुभव
  • प्रोजेक्ट असिस्टंट
    • कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील एकूण 50% गुणांसह पूर्णवेळ पदवीधर किंवा समतुल्य CGPA.
    • मोठ्या आणि प्रतिष्ठित संस्थेमध्ये कारकुनी कर्तव्ये आणि पत्रव्यवहाराचा किमान 1 वर्षाचा अनुभव.
    • टायपिंगचे ज्ञान.
    • पर्सनल कॉम्प्युटर आणि ॲप्लिकेशन्सच्या वापराचे ज्ञान – सरकारी मान्यताप्राप्त संस्थांकडून प्रमाणपत्रांद्वारे समर्थित.
  • लायब्ररी ट्रेनी
    • मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदवीधर (विज्ञान प्राधान्य) आणि बी.लिब. मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून (ग्रंथालय आणि माहिती विज्ञान विषयातील पदवी)
  • क्लार्क ट्रेनी
    • मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदवीधर
    • वैयक्तिक संगणक आणि त्याचे अनुप्रयोग टायपिंग आणि वापरण्याचे ज्ञान.
  • ट्रेड्समन ट्रेनी (प्लंबर)
    • नॅशनल कौन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग (NCVT) द्वारे ‘प्लंबर’ मध्ये ITI म्हणजेच राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र (NTC) (एकूण 60% गुण).

भरती प्रक्रिया :

  • मुलाखत
  • दस्तऐवज पडताळणी

महत्त्वाची नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

भरती वेतन : 

पद क्र पदाचे नाव  वेतन 
1 प्रोजेक्ट सायंटिफिक असिस्टंट – B Rs. 58,400/-
2 प्रोजेक्ट असिस्टंट Rs. 37,700/-
3 लायब्ररी ट्रेनी Rs. 22,000/-
4 क्लार्क ट्रेनी Rs. 22,000/-
5 ट्रेड्समन ट्रेनी (प्लंबर) Rs. 18,500/-

 

अर्ज पद्धती – मुलाखत

वयमर्यादा :

  • प्रोजेक्ट सायंटिफिक असिस्टंट – B – 28  वर्षे
  • प्रोजेक्ट असिस्टंट – 31 वर्षे
  • लायब्ररी ट्रेनी – 28  वर्षे
  • क्लार्क ट्रेनी – 28  वर्षे
  • ट्रेड्समन ट्रेनी (प्लंबर) – 28  वर्षे

अर्ज शुल्क : 

  • कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही

नोकरी ठिकाण : होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई

महत्त्वाच्या तारखा: 

  • मुलाखतीची तारीख : 05,07,08,09 आणि 12 ऑगस्ट 2024
  • मुलाखतीची पत्ता : होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, व्ही.एन. पुरव मार्ग, मानखुर्द, मुंबई- 400088
मुलाखतीचे वेळाप्रत्रक : 
पद क्र पदाचे नाव  वेळ
1 प्रोजेक्ट सायंटिफिक असिस्टंट – B 12/08/2024, 09.00 a.m. ते 10.30 a.m.
2 प्रोजेक्ट असिस्टंट 09/08/2024, 09.00 a.m. ते 10.30 a.m.
3 लायब्ररी ट्रेनी 07/08/2024, 09.00 a.m. ते 10.30 a.m.
4 क्लार्क ट्रेनी 05/08/2024, 09.00 a.m. ते 10.30 a.m.
5 ट्रेड्समन ट्रेनी (प्लंबर) 08/08/2024, 09.00 a.m. ते 10.30 a.m.

 

भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स :
महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट : ( Click Here )
जाहिरात (PDF) : ( Click Here )
अर्ज (Application Form) : ( Click Here )

 

वरील भरतीसाठी  मार्गदर्शक तत्त्वे/प्रक्रिया  : 
  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • भरती प्रक्रिया थेट मुलाखती प्रमाणे आहे
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • मुलाखतीची तारीख : 05,07,08,09 आणि 12 ऑगस्ट 2024
  • मुलाखत दिलेल्या पत्ता होणार आहे
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.
  • आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

मित्रांनो आणि मैत्रिणीनो ,

ही बातमी आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी रोज namonaukri.com ला भेट द्या.

—♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥—

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now