RCFL Mumbai recruitment 2025 : RCFL भरती 2025 – मुंबईत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
RCFL मुंबई भरती सुरू – जाणून घ्या कोणकोणती पदे रिक्त आहेत

RCFL management trainee recruitment 2025
RCFL Mumbai recruitment 2025 | राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (Rashtriya Chemicals and Fertilizers Limited) मध्ये 74 पदांची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2025 आहे.
मुंबई | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती खाली दिली आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा. मोफत जॉब अलर्ट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअॅप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा.
RCFL Mumbai bharti 2025
एकूण पदे – 74 पदाकरीता भरती होणार आहे..
पदांची नावे व एकूण जागा-
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | ऑपरेटर (केमिकल) प्रशिक्षणार्थी | 54 |
2 | बॉयलर ऑपरेटर ग्रेड III | 3 |
3 | ज्युनियर फायरमन ग्रेड II | 2 |
4 | नर्स ग्रेड II | 1 |
5 | टेक्निशियन (इन्स्ट्रुमेंटेशन) प्रशिक्षणार्थी | 4 |
6 | टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) प्रशिक्षणार्थी | 2 |
7 | टेक्निशियन (मेकॅनिकल) प्रशिक्षणार्थी | 8 |
शैक्षणिक प्रात्रता-
- पद क्र. 1 : B.Sc. पदवीच्या कोणत्याही 3 वर्षांच्या अभ्यासक्रमादरम्यान आणि अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट) म्हणजेच AO(CP) ट्रेडमध्ये राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषद (NCVT) परीक्षा उत्तीर्ण.
- पद क्र. 2 : 10वी परीक्षा उत्तीर्ण आणि स्टीम बॉयलर्स संचालक आणि अध्यक्षांनी संबंधित राज्य सरकारच्या परीक्षक मंडळाला दिलेले द्वितीय श्रेणीचे बॉयलर अटेंडंट म्हणून पात्रतेचे प्रमाणपत्र.
- पद क्र. 3 : 10वी उत्तीर्ण. तसेच राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, सरकारी संस्था (SFTC) / भारत सरकार मान्यताप्राप्त कडून 6 महिन्यांचा पूर्णवेळ अग्निशमन प्रमाणपत्र
- पद क्र. 4 : विद्यापीठ/संस्थेकडून मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून एचएससी + जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरीचा ३ वर्षांचा अभ्यासक्रम.
- किंवा यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून नियमित आणि पूर्णवेळ बी.एस्सी. (नर्सिंग) पदवी.
- पद क्र. 5 : Diploma, B.Sc, Degree
- पद क्र. 6 : 12वी उत्तीर्ण, Diploma
- पद क्र. 7 : 12वी उत्तीर्ण, Diploma
rcfl recruitment 2025 notification
वयोमर्यादा व आरक्षण
- वयोमर्यादा श्रेणी – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 36 वर्षे पुर्ण असावे
- SC/ST/OBC/EWS साठी सूट – मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट देण्यात आली आहे.
पगार व सेवा अटी
वेतन : उमेदवारांना पदानुसार वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
- ऑपरेटर (केमिकल) प्रशिक्षणार्थी – 22000/- ते 60000/-
- बॉयलर ऑपरेटर ग्रेड III – 22000/- ते 60000/-
- ज्युनियर फायरमन ग्रेड II – 18000/- ते 42000/-
- नर्स ग्रेड II – 22000/- ते 60000/-
- टेक्निशियन (इन्स्ट्रुमेंटेशन) प्रशिक्षणार्थी – 22000/- ते 60000/-
- टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) प्रशिक्षणार्थी – 22000/- ते 60000/-
- टेक्निशियन (मेकॅनिकल) प्रशिक्षणार्थी – 22000/- ते 60000/-
नोकरी ठिकाण – नियुक्त उमेदवाराला मुंबई ( Job In Mumbai ) मध्ये नोकरी मिळणार आहे.
📢अर्जाची सुरुवात – सरकारी नोकरी मिळवा! महाराष्ट्र सरकारकडून 10वी/ITI उत्तीर्णांसाठी भरती – 2025 मध्ये 10वी व ITI उत्तीर्णांसाठी महाराष्ट्र शासनाची सरकारी नोकरीची मोठी संधी |
अर्ज शुल्क –
- जनरल/ओबीसी/Rs.700/-
- SC/ST/Female/Ex-Serviceman फी नाही
महत्त्वाच्या तारखा
- अर्जाची अंतिम तारीख – 25 जुलै 2025 आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
RCFL Recruitment 2025 Sarkari Naukri
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया / महत्त्वाच्या लिंक्स
📢 सविस्तर माहिती – 👉 येथे क्लिक करा
🖥️ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – 👉 Apply Online
📑 भरतीची जाहिरात (PDF) पाहण्यासाठी – 👉 Click Here
🌐 अधिकृत वेबसाईट – 👉 येथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेट – 👉 येथे क्लिक करा
महत्वाची सूचना : RCFL भरती 2025 भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित झाल्यावर तपशील बदलू शकतो. कृपया अधिकृत वेबसाइट नियमितपणे तपासत राहा.
टीप: संपूर्ण जाहिरात, अभ्यासक्रम, आणि हॉल तिकीट Hall Ticket अधिक माहिती व अपडेटसाठी आपल्या फेसबुक पेज / व्हाट्सअॅप ग्रुप / टेलिग्राम जॉइन करून संपर्कात रहा.