Prasar Bharati bharti 2025 : प्रसार भारतीमध्ये 410 नवीन पदांची भरती सुरू ; पात्रता, पदसंख्या, महत्त्वाच्या तारखा जाणून घ्या.
Prasar Bharati Recruitment 2025
Prasar Bharati bharti 2025 | प्रसार भारती मध्ये 410 जागांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2025 आहे.
भारत | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा. मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअॅप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा.
Prasar Bharati 2025 – प्रसार भारती मार्फत 410 जागांसाठी पदांची भरती 2025
Prasar Bharati bharti 2025
भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना Prasar Bharati – प्रसार भारती मध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे.
विभाग : ही भरती ऑफिसर पदासाठी (Prasar Bharati) होत आहे. Sarkari Job Alert Marathi
भरतीची श्रेणी : ही सरकारी श्रेणी भरती आहे. Free Job Alert Marathi
अर्ज पद्धत – उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची थेट लिंक पुढे दिली आहे.
Prasar Bharati 2025 notification
एकूण पदे – 410 पदाकरीता भरती होणार आहे. Government Job
टेक्निकल इंटर्न्स
- साउथ झोन – 63 पदे
- ईस्ट झोन – 65 पदे
- वेस्ट झोन – 66 पदे
- नॉर्थ झोन – 52 पदे
- नॉर्थ ईस्ट झोन – 63 पदे
- न्यू दिल्ली – 101 पदे
410 posts in Prasar Bharati 2025
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक प्रात्रता :
- टेक्निकल इंटर्न्स – ४१० पदे
- शैक्षणिक प्रात्रता – (i) 65% गुणांसह BE./B.Tech (Electronics, Telecommunication, Electrical, Civil, IT / Computer Science) (ii) नवीन पदवीधर/पदव्युत्तर पदवीधर किंवा शैक्षणिक वर्षात (2024-25) पदवी पूर्ण केलेले उमेदवार पात्र आहेत. अंतिम निकालाची वाट पाहणारे उमेदवार निकाल जाहीर झाल्यानंतर किमान गुणांच्या निकषांची पूर्तता केल्यास, संस्थेच्या प्रमुखांकडून प्रमाणपत्र घेऊन अर्ज करू शकतात.
Prasar Bharati eligibility 2025
वयोमर्यादा – 03 जुलै 2025 रोजी 30 वर्षांपर्यंत असावे.
वयोमर्यादेपासुन सुट – मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण – नियुक्त उमेदवाराला भारत (Job In India) मध्ये नोकरी मिळणार आहे..
वेतन : उमेदवारांना पदानुसार वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
अर्ज शुल्क – फी नाही
निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड ही परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
📢अर्जाची सुरुवात – 462 जागांसाठी UPSC भरती जाहीर – पात्रता, परीक्षा पद्धत आणि अर्ज प्रक्रिया ; अर्जाची लिंक खाली दिली आहे. |
Prasar Bharati Bharti 2025 last date
- महत्त्वाच्या तारखा – Government jobs for 10th pass Maharashtra
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 जुलै 2025 आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.
टीप: संपूर्ण जाहिरात, अभ्यासक्रम, आणि हॉल तिकीट Hall Ticket अधिक माहिती व अपडेटसाठी आपल्या फेसबुक पेज / व्हाट्सअॅप ग्रुप / टेलिग्राम जॉइन करून संपर्कात रहा.
सूचना : सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.
Prasar Bharati bharti 2025 apply online
📢 सविस्तर माहिती – 👉 येथे क्लिक करा
🖥️ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – 👉 Apply Online Prasar Bharati apply online 2025
📑 भरतीची जाहिरात (PDF) पाहण्यासाठी –
- साउथ झोन: 👉 Click Here
- ईस्ट झोन: 👉 Click Here
- वेस्ट झोन: 👉 Click Here
- नॉर्थ झोन: 👉 Click Here
- नॉर्थ ईस्ट झोन: 👉 Click Here
- न्यू दिल्ली: 👉 Click Here
🌐 अधिकृत वेबसाईट – 👉 येथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेट – 👉 येथे क्लिक करा
Prasar Bharati application process 2025
भरती प्रक्रियासाठी महत्वाचे :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जुलै 2025 आहे.
- अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.
Prasar Bharati Careers | आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअॅप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित 🌐 अधिकृत वेबसाईट – https://prasarbharati.gov.in/ आणि जाहीरात (PDF) काळजीपूर्वक पाहावी.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥