Ordnance Factory Chanda bharti 2025 | ऑफलाईन सुरु – चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 135 जागांसाठी भरती 2025, जाहीरात प्रकाशित
Ordnance Factory Chanda bharti 2025 Offline application
Ordnance Factory Chanda bharti 2025 | चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची 04 जुलै 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
Ordnance Factory Chanda | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा. मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअॅप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा.
Ordnance Factory Chanda – चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये भरती 2025
Ordnance Factory Chanda bharti 2025 notification PDF
भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी भरती 2025 मध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती खाजगी श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला चंद्रपूर (Job in Chandrapur) मध्ये नोकरी मिळणार आहे.
Ordnance Factory Chanda Recruitment 2025
- एकूण पदे – 153 पदे भरण्यात येणार आहेत.
- रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
- डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW) – 153 पदे
- शैक्षणिक प्रात्रता –
- डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW) –
- प्रमाणपत्र: NCVT (म्हणजेच राष्ट्रीय अप्रेंटिसशिप असलेले उमेदवार NCTVT कडून प्रमाणपत्र (NAC) आता NCVT), ट्रेड: AOCP (अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट). फीडर ट्रेड: IMCP, MMCP, LACP, PPO, फिटर जनरल, मशिनिस्ट, टर्नर, शीट मेटल वर्कर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, बॉयलर अटेंडंट, मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक
Ordnance Factory Chanda bharti 2025
वयोमर्यादा – 04 जुलै 2025 रोजी 18 ते 40 वर्षे. असावे
नोकरी ठिकाण – नियुक्त उमेदवाराला चंद्रपूर (Job in Chandrapur) मध्ये नोकरी मिळणार आहे.
अर्ज पद्धत – उमेदवारांना या भरतीसाठी तसेच ऑनलाईन (ईमेल द्वारे) व ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
वेतन/ मानधन : उमेदवारांना पदानुसार वेतन मिळणार आहे.
शुल्क – कोणताही शुल्क नाही.
अर्ज कसा करावा : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन (ईमेल द्वारे) व ऑफलाईन करता येईल.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Chief General Manager, Ordnance Factory Chanda, Dist: Chandrapur (M.S), Pin – 442501. (कृपया जाहिरात पाहा)
📢अर्जाची सुरुवात – 462 जागांसाठी UPSC भरती जाहीर – पात्रता, परीक्षा पद्धत आणि अर्ज प्रक्रिया ; अर्जाची लिंक खाली दिली आहे. |
Ordnance Factory Chanda bharti 2025 apply last date
महत्त्वाच्या तारखा :
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 04 जुलै 2025 त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
टीप: संपूर्ण जाहिरात, अभ्यासक्रम, आणि हॉल तिकीट Hall Ticket अधिक माहिती व अपडेटसाठी आपल्या फेसबुक पेज / व्हाट्सअॅप ग्रुप / टेलिग्राम जॉइन करून संपर्कात रहा.
सूचना : सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

Ordnance Factory Chanda bharti 2025 apply
📢 सविस्तर माहिती – 👉 येथे क्लिक करा
📑 भरतीची जाहिरात (PDF) पाहण्यासाठी – 👉 Click Here
🌐 अधिकृत वेबसाईट – 👉 येथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेट – 👉 येथे क्लिक करा
Ordnance Factory Chanda bharti भरतीसाठी महत्वाचे :
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 04 जुलै 2025 आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.
Ordnance Factory Chanda bharti information
Ordnance Factory Chanda | आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअॅप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट – https://munitionsindia.in/ आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥