KDMC bharti 2025 | अर्ज सुरु – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरती 2025; अर्जाची लिंक खाली दिली आहे.

KDMC Recruitment 2025 notification

KDMC bharti 2025 | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2025 (11:55 PM) आहे.

कल्याण डोंबिवली | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा. मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा.

KDMC 2025 – कल्याण डोंबिवली महानगरपालिका मार्फत 490 जागांसाठी पदांची भरती 2025

www.NamoNaukri.com

KDMC Recruitment 2025 in marathi

KDMC
KDMC
  • भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना KDMC – कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे. KDMC notification 2025
  • विभाग : ही भरती ऑफिसर पदासाठी (KDMC) होत आहे.
  • भरतीची श्रेणी : ही सरकारी श्रेणी भरती आहे.
  • अर्ज पद्धत – उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची थेट लिंक पुढे दिली आहे.

KDMC bharti 2025

एकूण पदे – 490 पदाकरीता भरती होणार आहे. Government Job

  • फिजिओथेरपिस्ट- 02 पदे
  • औषधनिर्माता – 14 पदे
  • कुष्ठरोग तंत्रज्ञ – 03 पदे
  • स्टाफ नर्स- 78 पदे
  • क्ष-किरण तंत्रज्ञ     06 पदे
  • हेल्थ व्हिजीटर ॲण्ड लेप्रसी टेक्निशियन – 01 पदे
  • मानस उपचार समुपदेशक – 02 पदे
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ  – 01 पदे
  • लेखापाल / वरिष्ठ लेखा परीक्षक – 06 पदे
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 58 पदे
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 12 पदे
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – 08 पदे
  • चालक-यंत्रचालक (ड्रायव्हर कम ऑपरेटर) – 12 पदे
  • अग्निशामक (फायरमन) – 138 पदे
  • कनिष्ठ विधी अधिकारी – 02 पदे
  • क्रीडा पर्यवेक्षक – 01 पदे
  • उद्यान अधिक्षक – 02 पदे
  • उद्यान निरीक्षक – 11 पदे
  • लिपिक-टंकलेखक – 116 पदे
  • लेखा लिपिक – 16 पदे
  • आया (फिमेल अटेंडेंट) – 02 पदे

KDMC Bharti 2025 notification

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक प्रात्रता :

  • पद क्र.1: (i) MPTH (फिजिओथेरपी अ‍ॅण्ड रिहॅबिलीटेशन)  (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: (i) B.Pharm (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण (ii) पॅरामेडिकल लेप्रसी टेक्निशियन कोर्स  (iii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.4: (i) B.Sc (Nursing) किंवा 12वी उत्तीर्ण+GNM (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.5: (i) B.Sc (Physics) (ii) रेडिओग्राफी डिप्लोमा  (iii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) कुष्ठरोग तंत्रज्ञ कोर्स
  • पद क्र.7: (i) MA (Clinical Psychology/Counseling Psychology) (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.8: (i) B.Sc (Physics/ Chemistry/ Biology/ Botany/ Zoology/ Microbiology) (ii) DMLT  (iii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.9: (i) B.Com (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.10: स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी पदवी
  • पद क्र.11: विद्युत (Electrcial) अभियांत्रिकी पदवी
  • पद क्र.12: यांत्रिकी (Mechanical) अभियांत्रिकी पदवी
  • पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 06 महिन्यांचा अग्निशमन कोर्स   (iii) 03 वर्षे अनुभवासह जड वाहनचालक परवाना
  • पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 06 महिन्यांचा अग्निशमन कोर्स
  • पद क्र.15: (i) विधी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.16: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) BPEd  (iii) SAI कडील डिप्लोमा   (iv) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.17: (i) B.Sc. (Horticulture) किंवा कृषी/ बॉटनी/ फॉरेस्ट्री/ वनस्पती शास्त्रातील पदवी. (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.18:Sc. (Horticulture) किंवा कृषी/ बॉटनी/ फॉरेस्ट्री/ वनस्पती शास्त्रातील पदवी
  • पद क्र.19: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
  • पद क्र.20: (i) B.Com (ii) संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
  • पद क्र.21: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/मान्यवर ट्रस्ट किमान 50 बेड असलेल्या खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचा किमान 02 वर्षाचा अनुभव आवश्यक.

KDMC bharti 2025

KDMC recruitment 2025 eligibility

वयोमर्यादा – 01 जुलै 2025 रोजी,

  1. पद क्र. 13 & 14: 18 ते 30 वर्षे
  2. उर्वरित पदे: 18 ते 38 वर्षे

वयोमर्यादेपासुन सुट – मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण – नियुक्त उमेदवाराला कल्याण डोंबिवली (Job In Kalyan Dombivli) मध्ये नोकरी मिळणार आहे..

वेतन : उमेदवारांना पदानुसार वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

अर्ज शुल्क –

  • खुला प्रवर्ग: ₹1000/-
  • मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-, माजी सैनिक/दिव्यांग: फी नाही

निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड ही परीक्षा आणि मुलाखतीद्वारे  केली जाणार आहे.

📢अर्जाची सुरुवात – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत 151 जागांसाठी भरती 2025 जाहीर;अर्जाची लिंक खाली दिली आहे.

KDMC Bharti 2025 last date

  • महत्त्वाच्या तारखा –
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 जुलै 2025 (11:55 PM) आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा. KDMC 2025 last date
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

 टीप:  संपूर्ण जाहिरात, अभ्यासक्रम, आणि हॉल तिकीट Hall Ticket अधिक माहिती व अपडेटसाठी आपल्या फेसबुक पेज / व्हाट्सअ‍ॅप ग्रुप / टेलिग्राम जॉइन करून संपर्कात रहा.

सूचना : सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

KDMC bharti 2025

KDMC bharti 2025 apply online

📢 सविस्तर माहिती👉 येथे क्लिक करा

🖥 ऑनलाईन अर्ज  करण्यासाठी – 👉 Apply Online KDMC apply online 2025

📑 भरतीची जाहिरात (PDF) पाहण्यासाठी – 👉 Click Here

🌐 अधिकृत वेबसाईट – 👉 येथे क्लिक करा

️ इतर महत्वाच्या अपडेट👉 येथे क्लिक करा

KDMC recruitment process भरतीसाठी महत्वाचे :

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जुलै 2025 (11:55 PM) आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.

KDMC Careers | आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित 🌐 अधिकृत वेबसाईट – https://kdmc.gov.in/kdmc/CitizenHome.htmlआणि जाहीरात (PDF) काळजीपूर्वक पाहावी.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Related Articles

Back to top button
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी