नमो नोकरी : Vasai virar bharti 2024 various post | वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत भरती जाहिर 2024

Vasai virar bharti 2024 various post | वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 198 जागांसाठी बालरोगतज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य सेवक पदासाठी भरती जाहीर झाली असुन पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जुलै 2024 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी खाली दिलेल्या ऑफलाइन नोंदणीद्वारे अर्ज करायचा आहे.

Vasai virar bharti 2024 various post | वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत भरती जाहिर 2024

नोकरीचे ठिकाण वसई विरार आहे. अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती पाहावी.https://namonaukri.com/vasai-virar-bharti-2024-various-post/

वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 198 जागांसाठी भरती चे नवीनतम अपडेट्स मिळविण्यासाठी आमची वेबसाइट Namonaukri.com फॉलो करावी. 

65 653816 whatsapp button png image free download searchpng whatsapp removebgजर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

महत्त्वाच्या तारखा: 

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जुलै 2024 ते 31 जुलै 2024
  • मुलाखतीचा पत्ता – वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, सामान्य परीषद कक्ष, ‘ए’ विंग, सातवा मजला, यशवंत नगर, विरार (प.)
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता : वसई महानगरपालिका बहुउद्देशिय इमारत, प्रभाग समिती “सी” कार्यालय चौथा मजला, विरार ( पू )
  • मुलाखतीची तारीख24 जुलै 2024

जाहिरात क्र : वविशम/वैआवि /1083/2024

भरतीसाठी एकूण जागा : 198 जागा

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वेबसाइटवर ऑफलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर भरलेले अर्ज सादर दिलेल्या वेळेत करायचा आहे. अर्ज सादर करण्यासाठी भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील खालीलप्रमाणे आहे.

भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील  :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 बालरोगतज्ञ 02
2 एपिडेमियोलॉजिस्ट 01
3 वैद्यकीय अधिकारी 91
4 स्टाफ नर्स 48
5 बहुउद्देशीय आरोग्य सेवक 56
Total 198

 

शैक्षणिक पात्रता :

  • बालरोगतज्ञ
    • MD Paed/ DCH/DNB
  • एपिडेमियोलॉजिस्ट
    • Any Medical Graduate with MPH/MHA/ MBA in Health
  • वैद्यकीय अधिकारी
    • MBBS with MCI Reg./MMC Reg.
  • स्टाफ नर्स
    • GNM/Bsc Nursing
  • बहुउद्देशीय आरोग्य सेवक
    •  १२ वी सायन्स शाखेचा उत्तीर्ण असणे आवश्यक
    • Paramedical Basis Training Course OR Sanitary Inspector Course उत्तीर्ण असणे आवश्यक
    • बहुउद्देशीय आरोग्य सेवक (एम.पी.डब्ल्यु.) या कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

भरती प्रक्रिया :

    • निवड प्रक्रिया – मुलाखती (बालरोगतज्ञ, मायक्रोबायोलॉजिस्ट (एमडी), एपिडेमियोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी)
    • दस्तऐवज पडताळणी

महत्त्वाची नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

भरती वेतन : 
पद क्र पदाचे नाव  वेतन 
1 बालरोगतज्ञ ७५,०००/
2 एपिडेमियोलॉजिस्ट ३५,०००/-
3 वैद्यकीय अधिकारी ७५,०००/-
4 स्टाफ नर्स २०,८००/
5 बहुउद्देशीय आरोग्य सेवक १८,७००/-

 

  • अर्ज पद्धती – ऑफलाईन (स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य सेवक)

वयमर्यादा :

  • बालरोगतज्ञ : उच्चतम वयोमर्यादा 70 वर्ष
  •  एपिडेमियोलॉजिस्ट : उच्चतम वयोमर्यादा 70 वर्ष
  • वैद्यकीय अधिकारी : उच्चतम वयोमर्यादा 70 वर्ष
  • स्टाफ नर्स : उच्चतम वयोमर्यादा 65 वर्ष
  •  बहुउद्देशीय आरोग्य सेवक : खुला 38 वर्ष राखीव 43 वर्ष

अर्ज शुल्क : 

  • कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही

नोकरी ठिकाण : वसई विरार

महत्त्वाच्या तारखा: 

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जुलै 2024 ते 31 जुलै 2024
  • मुलाखतीचा पत्ता – वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, सामान्य परीषद कक्ष, ‘ए’ विंग, सातवा मजला, यशवंत नगर, विरार (प.)
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता : वसई महानगरपालिका बहुउद्देशिय इमारत, प्रभाग समिती “सी” कार्यालय चौथा मजला, विरार ( पू )
  • मुलाखतीची तारीख24 जुलै 2024
भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स :
महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट : ( Click Here )
जाहिरात (PDF) : ( Click Here )

 

Untitled design 5 1 e1734955020304जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

वरील भरतीसाठी  मार्गदर्शक तत्त्वे/प्रक्रिया  : 
  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 दिवस (01 ऑगस्ट 2024) आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.
  • आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

मित्रांनो आणि मैत्रिणीनो ,

ही बातमी आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी रोज namonaukri.com ला भेट द्या.

—♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥—

Related Articles

Back to top button
माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी