Union Bank of India Apprentice bharti | युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये भरती; एकूण 2691 पदांसाठी अर्जाला सुरुवात.

Published On: फेब्रुवारी 24, 2025
Follow Us
Union Bank of India Apprentice bharti
---Advertisement---

Union Bank of India Apprentice | युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 2691 पदासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मार्च 2025  आहे. 

Union Bank of India | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

Union Bank of India Apprentice recruitment 2025

भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना (Union Bank of India) युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे. 

एकूण पदे – 2691  पदाकरीता भरती

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

अप्रेंटिस (Apprentice) – 2691

📢महत्त्वाची भरती : Bank of Baroda Apprentice bharti | बँक ऑफ बडोदा मध्ये भरती; एकूण 4000 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध – अर्जाला सुरुवात.

Union Bank of India Apprentice Bharti eligibility

शैक्षणिक प्रात्रता :

अप्रेंटिस (Apprentice) – कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे.

वयोमर्यादा –  01 फेब्रुवारी 2025 रोजी 20 ते 28 वर्षे असावे

वयोमर्यादे पासुन सुट – मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत (job in india) नोकरीचे ठिकाण असेल

अर्ज पद्धत – ऑनलाईन अर्ज 

परीक्षा फी – General/OBC/EWS: ₹800/- आणि SC/ST: ₹600/-, PWD: ₹400/- फी आहे.

📢महत्त्वाची भरती : SBI Retired Officers bharti | भारतीय स्टेट बँकेत सेवानिवृत्त बँक अधिकारी पदांची भरती; एकूण 1194 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध – अर्जाला सुरुवात.

महत्त्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मार्च 2025  आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.

Union Bank of India Apprentice bharti 2025 Apply Online

🔗ऑनलाईन अर्ज/Apply Online – 👉Click Here

📑जाहिरात/Official PDF – 👉Click Here

🌐अधिकृत वेबसाईट/Official website – 👉Click Here

☑️इतर महत्वाच्या अपडेट – 👉Click Here

Union Bank of India Apprentice 2025

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये भरती | आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी namonaukri.com ला भेट द्या.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now