State Bank of India Recruitment 2025 : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी, प्रोबेशनरी ऑफिसर 600 पदासाठी भरती जाहीर.
Golden job opportunity in State Bank of India, recruitment for 600 posts of ‘Probationary Officer’
State Bank of India Recruitment 2025
मित्र आणि मैत्रीणीनो (SBI) स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत पदासाठी State Bank of India Recruitment 2025 जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2025 आहे. नोकरीचे ठिकाण भारत (Job in India) आहे. mahakosh vibhag bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागार संचालनालयात नवीन भरती जाहीर, पदवीधर अर्ज करु शकतात.
तुम्हाला पुढे State Bank of India bharti 2025 अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
State Bank of India bharti 2025
भरतीसंदर्भात माहिती
भरतीचे नाव | स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी |
एकूण पदे | 600 पदे भरण्यात येणार आहे. |
शैक्षणिक पात्रता | पुढे सविस्तर माहिती दिली आहे. (कृपया जाहिरात पाहा) |
वयोमर्यादा | पदानुसार वयोमर्यादा |
अर्ज पद्धत | ऑनलाईन अर्ज करता येईल |
Salary (पगार) | 38,600 रुपये ते 81,100 रुपयांपर्यंत पगार मिळेल. |
नोकरीचे ठिकाण | भारत (Job in India) नोकरी मिळणार आहे. |
State Bank of India online application 2025
स्टेट बँक ऑफ इंडियाState Bank of India |
|
भरतीचा प्रकार – या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी | |
पदाचे नाव | पद संख्या |
प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / Probationary Officer (PO) | 600 |
Total | 600 |
संबधीत पदासाठी शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी पुढे सविस्तर माहिती दिली आहे
📢महत्त्वाची भरती : SBI Clerk Recruitment 2025 : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 13735 पदासाठी भरती जाहीर, जाहीरात प्रकाशित..!!
SBI recruitment 2025
SBI Recruitment 2025 advertisement has been published for the post under State Bank of India. The last date to apply online is 16 January 2025. The job location is India (Job in India)
Educational Qualification For State Bank of India bharti 2025
शैक्षणिक पात्रता :
प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / Probationary Officer (PO) : कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे. ( नोंद – जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात. )
संबधीत पदासाठी शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी कृपया 📑 PDF जाहिरात वाचा.
SBI recruitment age limit
Age limit (वयाची अट) : 01 एप्रिल 2024 रोजी 21 ते 30 वर्षे पुर्ण असायला पाहीजेत.
वयोमर्यादे पासुन सुट – SC/ST: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
State Bank of India job location
Job location : भारत (Job in India) नोकरी मिळणार आहे.
State Bank of India Salary
स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत पदासाठी देण्यात येणारे वेतन देण्यात येईल.
💻अर्ज पद्धती – ऑनलाईन (Online application)
Application Fees (फीज) :
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
- General/EWS/OBC: ₹750/- फी आकारण्यात आली आहे.
- SC/ST/PWD: कोणत्याही प्रकाराची फी नाही.
📢महत्त्वाची भरती : SBI Clerk bharti 2025 : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये महाराष्ट्रात 123 पदासाठी भरती जाहीर, जाहीरात प्रकाशित..!!
State Bank of India recruitment 2025 Apply Online Last Date
महत्त्वाच्या तारखा –
Last Date of Online Application: 16 जानेवारी 2025. (16 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.) तरी लवकरात लवकर अर्ज करा.
State Bank of India apply online
Important Links SBI |
||
🔗ऑनलाईन अर्ज (Apply Online) | 👉Click Here | |
📑जाहिरात (Official PDF) | 👉Click Here | |
🌐अधिकृत वेबसाईट (Official website) | 👉Click Here | |
☑️इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates) | 👉Click Here |
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये भरती 2025
State Bank of India Recruitment 2025 बातमी आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी namonaukri.com ला भेट द्या.
महत्वाचे :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जानेवारी 2025 आहे.
- अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
- भरलेल्या अर्जाची प्रिंट ( प्रत ) आपल्याजवळ ठेवावी.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.
टीप :
वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.
State Bank of India FAQ:
State Bank of India Recruitment 2025 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
- State Bank of India Recruitment 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे?
- अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 16 जानेवारी 2025 आहे.
- स्टेट बँक ऑफ इंडिया एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत.
- या भरतीद्वारे 51 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥
work Home Guard bharti 2025 : मुंबई शहरात होमगार्ड नोकरीची संधी, 2771 पदासाठी भरती जाहीर