SBI SO Bharti 2025 : ( मुदतवाढ ) SBI मध्ये सरकारी बँक नोकरीची संधी – स्पेशलिस्ट ऑफिसर भरती 2025

Published On: जुलै 15, 2025
Follow Us
SBI SO Bharti 2025
---Advertisement---

State Bank of India Recruitment 2025

SBISBI SO bharti 2025 | भारतीय स्टेट बँक अंतर्गत विविध पदांसाठी SBI SO recruitment 2025 जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2025 07 ऑगस्ट 2025 आहे.

मुंबई & हैदराबाद | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती खाली दिली आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.  

भारतीय स्टेट बँक भरती 2025

एकूण पदे – 33 पदाकरीता भरती होणार आहे..

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या –

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 जनरल मॅनेजर (IS ऑडिट) 01
2 असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट (IS ऑडिट) 14
3 डिप्युटी मॅनेजर (IS ऑडिट) 18
Total 33

शैक्षणिक प्रात्रता-

  • जनरल मॅनेजर (IS ऑडिट) – (i) B.E/B.Tech (Computer Science/ Computer Science & Engineering/ Information Technology / Information Security/ Electronics/ Electronics & Communications Engineering/ Software Engineering) किंवा MCA/ M. Tech/ M.Sc. (Computer Science/ Computer Science & Engineering/ Information Technology/ Information Security/ Electronics/ Electronic & Communications Engineering) (ii) 15 वर्षे अनुभव
  • असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट (IS ऑडिट) – (i) 50% गुणांसह B.E./B.Tech. (Computer Science / Software Engineering / IT / Electronics) (ii) 06 वर्षे अनुभव
  • डिप्युटी मॅनेजर (IS ऑडिट) – (i) 50% गुणांसह B.E./B.Tech (Computer Science / Software Engineering / IT / Electronics) (ii) 04 वर्षे अनुभव

SBI SO Bharti 2025SBI SO bharti 2025 sarkari Naukri

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया / महत्त्वाच्या लिंक्स

सविस्तर माहिती येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज 👉 Apply Online
भरतीची जाहिरात (PDF) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

SBI SO Recruitment 2025 qualification

वयोमर्यादा व आरक्षण

वयोमर्यादा श्रेणी – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे30 जून 2025 रोजी,

  • पद क्र.1: 45 ते 55 वर्षे
  • पद क्र.2: 33 ते 45 वर्षे
  • पद क्र.3: 25 ते 35 वर्षे

SC/ST/OBC/EWS साठी सूट –  मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.

पगार व सेवा अटी

वेतन – 64,820-2340/1-67160-2680/10-93,960/-  वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा

नोकरी ठिकाण – नियुक्त उमेदवाराला मुंबई & हैदराबाद ( Job In Mumbai & Hyderabad ) मध्ये नोकरी मिळणार आहे.

📢अर्जाची सुरुवात –  भारतीय रिझर्व्ह बँकेत 28 जागांसाठी भरती जाहीर | पात्रता, पगार व अर्ज लिंक

अर्ज शुल्क –  

  • General/EWS/OBC: ₹750/- 
  • SC/ST/PWD: फी नाही

महत्त्वाच्या तारखा

  • अर्जाची अंतिम तारीख31 जुलै 2025 07 ऑगस्ट 2025 आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.

महत्वाची सूचना : भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित झाल्यावर तपशील बदलू शकतो. कृपया अधिकृत वेबसाइट नियमितपणे तपासत राहा.

SBI SO bharti 2025 FAQs

Q4: अर्ज कसा करायचा आहे?
A: उमेदवारांनी SBI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. लिंक या लेखात दिली आहे.

Q5: एकूण किती जागांसाठी ही भरती आहे?
A: विविध विभागांमध्ये एकूण 33 पदे उपलब्ध आहेत (अधिकृत जाहिरात वाचा).

टीप: भारतीय स्टेट बँक भरती 2025 संपूर्ण जाहिरात, अभ्यासक्रम, आणि हॉल तिकीट Hall Ticket अधिक माहिती व अपडेटसाठी आपल्या फेसबुक पेज / व्हाट्सअ‍ॅप ग्रुप / टेलिग्राम जॉइन करून संपर्कात रहा.

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment