SBI SCO Recruitment 2024 : भारतीय स्टेट बँकेत नवी मुंबई येथे विविध जागांसाठी भरती जाहीर 2024 ! पदवीधर पास उमेदवारांना नोकरीची संधी.

Published On: सप्टेंबर 5, 2024
Follow Us
SBI SCO Recruitment 2024
---Advertisement---

SBI SCO Online Application 2024

SBI SCO RECRUITMENT 2024: State Bank of India has announced the recruitment for 58 posts of Deputy Vice President, Assistant Vice President, Senior Special Executive. Last Date to Apply : 24 September 2024 Interested and qualified candidates have to apply through online registration before the last date. Job location will be under Navi Mumbai. The post name, educational qualification, age requirement, complete information required to apply.

SBI SCO RECRUITMENT 2024 : Follow our website Namonaukri.com to get latest job updates for various vacancies in State Bank of India.

SBI SCO Recruitment 2024

भारतीय स्टेट बँकेत नवी मुंबई येथे विविध जागांसाठी भरती जाहीर 2024 ! पदवीधर पास उमेदवारांना नोकरीची संधी.

SBI SCO RECRUITMENT 2024 : भारतीय स्टेट बँकेत 58 जागांसाठी डेप्युटी वाइस प्रेसिडेंट, असिस्टंट वाइस प्रेसिडेंट, सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव पदांसाठी भरती जाहीर झाली आहे पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 सप्टेंबर 2024 आहे. इच्छुक आणि शैक्षणिक पात्र पुर्ण झालेल्या  उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाईन नोंदणीद्वारे अर्ज करायचा आहे. 

नोकरीचे ठिकाण नवी मुंबई अंतर्गत असेल. अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती पाहावी.https://namonaukri.com/sbi-sco-recruitment-2024-2/

SBI SCO RECRUITMENT 2024 : भारतीय स्टेट बँकेत विविध जागांसाठी नोकरीच्या  नवीनतम अपडेट्स मिळविण्यासाठी आमची वेबसाइट  Namonaukri.com फॉलो करावी. 

जाहिरात : CRPD/SCO/2024/14

भरतीसाठी एकूण जागा : 58 जागा

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्यासाठी भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील खालीलप्रमाणे आहे.

SBI SCO Online Application 2024

भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील :

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पोस्टचे नाव रिक्त पदांची संख्या
1 डेप्युटी वाइस प्रेसिडेंट 03
2 असिस्टंट वाइस प्रेसिडेंट 30
3 सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव 25
Total 58

sbi sco Qualification 

शैक्षणिक पात्रता / वयमर्यादा / अर्ज शुल्क  :

शैक्षणिक पात्रता:

  • डेप्युटी वाइस प्रेसिडेंट :
    •  (i) B.E./ B.Tech (Computer Science/ Computer Science & Engineering/ Information Technology/ Software Engineering/ Electronics & Communications Engineering) /MCA/M.Tech/ MSc (Computer Science/ Information Technology/ Electronic & Communications Engineering) BCA/BBA  
    • (ii) 10 वर्षे अनुभव
  • असिस्टंट वाइस प्रेसिडेंट : 
    • (i) B.E./ B.Tech (Computer Science/ Computer Science & Engineering/ Information Technology/ Software Engineering/ Electronics & Communications Engineering) /MCA/M.Tech/ MSc (Computer Science/ Information Technology/ Electronic & Communications Engineering)   
    • (ii) 08 वर्षे अनुभव
  • सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव : 
    • (i) B.E./ B.Tech (Computer Science/ Computer Science & Engineering/ Information Technology/ Software Engineering/ Electronics & Communications Engineering) /MCA/M.Tech/ MSc (Computer Science/ Information Technology/ Electronic & Communications Engineering)   
    • (ii) 06 वर्षे अनुभव

संबधीत पदासाठी शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी कृपया PDF जाहिरात वाचा. 

वयमर्यादा : 

  • 31 ऑगस्ट 2024
    • पद क्र.1: 31 ते 45 वर्षे
    • पद क्र.2: 29 ते 42 वर्षे
    • पद क्र.3: 27 ते 40 वर्षे
वयोमर्यादापासुन सुट

  • इतर मागासवर्गीय (नॉन-क्रिमी लेयर) – 03 सूट वर्षे
  • अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती – 05 सूट वर्षे
नोकरी ठिकाण : नवी मुंबई
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज शुल्क:

  • General/OBC: ₹750/-   
  • [SC/ST/PWD: फी नाही]
महत्त्वाच्या तारखा: 

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 सप्टेंबर 2024 
⇒ तुमच्यासाठी महत्वाची भरती पाहिलीत का ?
PMC CMYKPY Bharti
PMC CMYKPY Bharti

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत पुणे महानगरपालिकेत 681 जागांसाठी भरती

SBI SCO Online Application 2024
भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स :

भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्सapply now button with cursor pointer click vector web button 123447 5433 2 removebg preview e1722674312972

अर्ज (Application Form) : ( Click Here )

जाहिरात (PDF) : ( Click Here )

⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇

अधिकृत वेबसाईट : ( Click Here ) 

सरकारी आणि खाजगी नोकर भरतीचे अपडेट सर्वात आधी मोबाईलवर पाहण्यासाठी Follow करा

Join NamoNaukri Channel

WhatsApp Instagram ➨Facebook

भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे –

आवश्यक कागदपत्रे –

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

महत्त्वाची नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

sbi sco recruitment
वरील भरतीसाठी  मार्गदर्शक तत्त्वे/प्रक्रिया  :
  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 सप्टेंबर 2024
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • भरलेल्या अर्जाची प्रिंट ( प्रत ) आपल्याजवळ ठेवावी.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.

टीप : 

वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.

मित्र आणि मैत्रीणीनो,

ही बातमी आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी रोज namonaukri.com ला भेट द्या.

➨सरकारी आणि खाजगी नोकर भरतीचे अपडेट सर्वात आधी मोबाईलवर पाहण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.65 653816 whatsapp button png image free download searchpng whatsapp removebg

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment