RRB Group D Bharti 2026
RRB Group D Bharti 2026 अंतर्गत भारतीय रेल्वेमध्ये 22,000 पेक्षा जास्त Group D पदांची मेगाभरती लवकरच जाहीर होणार आहे. या भरतीद्वारे ट्रॅक मेंटेनर, हेल्पर, असिस्टंट पॉइंट्समन यांसारख्या पदांसाठी 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे.
हा छोटासा Quiz सोडवा आणि तुमची तयारी किती टक्के आहे ते लगेच जाणून घ्या!
तुमचं ज्ञान तपासून पहा! या क्विझमध्ये भरती परीक्षेत विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आहेत.🧠 भरतीसाठी विचारले जाणारे प्रश्न
चला तर मग पाहूया तुम्ही किती गुण मिळवता 💪
जर तुम्ही Railway Group D Recruitment 2026 साठी तयारी करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. अधिकृत नोटिफिकेशन, ऑनलाइन अर्ज लिंक आणि लेटेस्ट अपडेटसाठी हा लेख पूर्ण वाचा.
Railway Group D Recruitment Marathi
- जाहिरात क्र.: CEN No.09/2025
- Total : 22,000 जागा
पदाचे नाव & तपशील :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन & ट्रॅकमेंटेनर) | 22000 |
| Total | 22,000 |
Indian Railway Job 10th Pass
शैक्षणिक पात्रता:
- 10वी उत्तीर्ण किंवा ITI
वयाची अट : 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा फी : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
अर्ज करण्याची पद्धत: Online
सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.
तुम्ही अर्ज केला का ?
NMMC Bharti 2026: नवी मुंबई महानगरपालिकेत 132 जागांसाठी भरती
महत्त्वाच्या तारखा –
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 फेब्रुवारी 2026
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
RRB Group D Bharti 2026 Apply Online
| महत्वाच्या लिंक्स | Apply Link |
| Notification (जाहिरात PDF) | Available Soon |
| Online Apply (ऑनलाईन अर्ज) 21 जानेवारी 2026 | Apply Online |
| Official Website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
अधिक सरकारी नोकरी अपडेटसाठी भेट द्या – www.namonaukri.com
| माहिती | लिंक |
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
RRB Group D Bharti 2026 | 5 FAQ
Q1. RRB Group D Bharti 2026 कधी निघेल?
➡️ अधिकृत नोटिफिकेशन लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
Q2. Group D साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
➡️ किमान 10वी उत्तीर्ण उमेदवार पात्र.
Q3. Railway Group D पगार किती असतो?
➡️ अंदाजे ₹18,000 + भत्ते.
Q4. Group D परीक्षा ऑनलाइन असते का?
➡️ होय, CBT (Computer Based Test) असते.
Q5. महिलांसाठी Railway Group D भरती आहे का?
➡️ होय, महिलांसाठीही संधी उपलब्ध आहे.