Ratnagiri DCC Bank bharti 2024 : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती जाहीर 2024
Ratnagiri DCC Bank bharti
Ratnagiri DCC Bank bharti रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 179 जागांसाठी व्यवस्थापक (MGR), उप व्यवस्थापक (Dy. MGR), लिपिक (Clerk), शिपाई (Peon) पदांसाठी भरती जाहीर झाली असुन पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 ऑगस्ट 2024 आहे. इच्छुक आणि शैक्षणिक पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी खाली दिलेल्या ऑनलाइन नोंदणीद्वारे अर्ज करायचा आहे.
नोकरीचे ठिकाण रत्नागिरी आहे. कायमस्वरूपी नोकरीच्या संधी अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती पाहावी.https://namonaukri.com/ratnagiri-dcc-bank-bharti-2024/
Ratnagiri DCC Bank bharti रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती जाहीर 2024
Ratnagiri DCC Bank bharti : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 179 जागांसाठी नवीनतम अपडेट्स मिळविण्यासाठी आमची वेबसाइट Namonaukri.com फॉलो करावी.
जाहिरात : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
Ratnagiri DCC Bank bharti भरतीसाठी एकूण जागा : 179 जागा
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्यासाठी भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील खालीलप्रमाणे आहे.
Ratnagiri DCC Bank bharti भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | व्यवस्थापक (MGR) | 03 |
2 | उप व्यवस्थापक (Dy. MGR) | 06 |
3 | लिपिक (Clerk) | 131 |
4 | शिपाई (Peon) | 39 |
Total | 179 |
Ratnagiri DCC Bank bharti : शैक्षणिक पात्रता / वयमर्यादा / अर्ज शुल्क :
शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: व्यवस्थापक (MGR)
- (i) कोणत्याही शाखेतील पदवी
- (ii) 03 वर्षे अनुभव
- (iii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.2: उप व्यवस्थापक (Dy. MGR)
- (i) कोणत्याही शाखेतील पदवी
- (ii) 02 वर्षे अनुभव
- (iii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.3:लिपिक (Clerk)
- (i) कोणत्याही शाखेतील पदवी
- (ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.4:शिपाई (Peon)
- 10वी उत्तीर्ण
महत्त्वाची नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
⇒महत्त्वाच्या भरती |
वयमर्यादा :
01 ऑगस्ट 2024 रोजी,
- पद क्र.1: 25 ते 40 वर्षे
- पद क्र.2: 25 ते 40 वर्षे
- पद क्र.3: 21 ते 40 वर्षे
- पद क्र.4: 18 ते 40 वर्षे
वयोमर्यादापासुन सुट
- इतर मागासवर्गीय (नॉन-क्रिमी लेयर) – 03 सूट वर्षे
- अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती – 05 सूट वर्षे
नोकरी ठिकाण : रत्नागिरी
भरती प्रक्रिया :
- परीक्षा
- दस्तऐवज पडताळणी
अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज शुल्क :
- उमेदवारांसाठी : 1000/- फी
टीप:
एकदा भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही किंवा फी इतर कोणत्याही परीक्षा किंवा निवडीसाठी राखीव ठेवली जाऊ शकत नाही.
????महिलांसाठी नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी |
( येथे Click करा ) |
Ratnagiri DCC Bank bharti : महत्त्वाच्या तारखा:
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 ऑगस्ट 2024
Ratnagiri DCC Bank bharti भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स :
महत्वाच्या लिंक्स | |
अधिकृत वेबसाईट : ( Click Here ) | |
जाहिरात (PDF) : ( Click Here ) | |
अर्ज (Application Form) : ( Click Here ) | |
⇨Join Namo Naukri Channel | |
महत्त्वाची नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
Ratnagiri DCC Bank bharti वरील भरतीसाठी मार्गदर्शक तत्त्वे/प्रक्रिया :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 ऑगस्ट 2024
- अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
- भरलेल्या अर्जाची प्रिंट ( प्रत ) आपल्याजवळ ठेवावी.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.
- आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
टीप :
वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट काळजीपूर्वक पाहावी
मित्रांनो आणि मैत्रिणीनो ,
ही बातमी आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी रोज namonaukri.com ला भेट द्या.
➨सरकारी आणि खाजगी नोकर भरतीचे अपडेट सर्वात आधी मोबाईलवर पाहण्यासाठी ग्रुप जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
♥♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥♥