Punjab And Sind Bank bharti | पंजाब & सिंध बँकेत भरती; एकूण 110 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

Published On: फेब्रुवारी 18, 2025
Follow Us
Punjab And Sind Bank bharti
---Advertisement---

Punjab And Sind Bank recruitment 2025

Punjab And Sind Bank | पंजाब & सिंध बँक मध्ये लोकल बँक ऑफिसर/Local Bank Officer (LBO) पदासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2025 आहे. 

PSB Bank | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना (PSB Bank) पंजाब & सिंध बँक मध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे. 

एकूण पदे – 110 पदाकरीता भरती

Punjab And Sind Bank bharti 2025

पदाचे नाव आणि शैक्षणिक प्रात्रता

लोकल बँक ऑफिसर (LBO) – 110 पदे

शैक्षणिक प्रात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी प्रात्रता आवश्यक आहे.

वयोमर्यादा – 01 फेब्रुवारी 2025 रोजी 20 ते 30 वर्षे असावे.

वयोमर्यादे पासुन सुट : मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश, आसाम, गुजरात, कर्नाटक & पंजाब (Job In Maharashtra, Arunachal Pradesh, Assam, Gujarat, Karnataka & Punjab) नोकरीचे ठिकाण असेल

अर्ज पद्धत – ऑनलाईन अर्ज करता येईल

📢महत्त्वाची भरती : Central Bank of India Bharti 2025 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2025; एकूण 1000 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

परीक्षा फी  : General/OBC/EWS: ₹1000/- आणि SC/ST/PWD: ₹100/- फी असेल.

महत्त्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2025 आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.

Punjab And Sind Bank Online 2025

🔗ऑनलाईन अर्ज (Apply Online) 👉Click Here
📑जाहिरात (Official PDF) 👉Click Here
🌐अधिकृत वेबसाईट (Official website) 👉Click Here
☑️इतर महत्वाच्या अपडेट 👉Click Here

📢महत्त्वाची भरती : NHAI Bharti 2025 | भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात भरती; एकूण 60 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

jobs in Punjab And Sind Bank 2025

पंजाब & सिंध बँक महाराष्ट्र भरती | आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी namonaukri.com ला भेट द्या.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now