Pune Mahanagarpalika Walk interview 2025
Pune | पुणे महानगरपालिका अंतर्गत 29 जागासाठी वरिष्ठ निवासी, शिक्षक, कनिष्ठ निवासी पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. मुलाखतीद्वारे निवड होणार आहे. मुलाखतीची तारीख :13 फेब्रुवारी 2025 आहे. नोकरीचे ठिकाण पुणे,महाराष्ट्र आहे. (Job Location Pune, Maharashtra) आहे.
Pune Mahanagarpalika Bharti | मुलाखती संदर्भात लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा
मुलाखतीचे ठिकाण: भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मंगळवार पेठ पुणे-411011.
Pune Mahanagarpalika Bharti
भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील आणि शैक्षणिक पात्रता:
- वरिष्ठ निवासी (15 पद) – संबंधित विषयात डीएम/एमएच किंवा एमडी/एमएस/डीएनबी पदवीधर पदवीधर होण्यासाठी नोंदणीकृत. वरिष्ठ निवासी पद हे 03 वर्षांपेक्षा जास्त नसलेले पद आहे.
- शिक्षक (02 पद) – (i) MBBS
- कनिष्ठ निवासी (12 पद) – (i) MBBS
संबधीत पदासाठी शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी कृपया 📑 PDF जाहिरात वाचा.
pmc recruitment
वेतनश्रेणी
- वरिष्ठ निवासी -80,250/-
- शिक्षक – 64,551/-
- कनिष्ठ निवासी – 64,551/-
वयोमर्यादा – 38 – 45 वर्षे असावे.
नोकरी ठिकाण : पुणे,महाराष्ट्र आहे. (Job Location Pune, Maharashtra)
📢 महत्त्वाची भरती – CIDCO bharti | शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मुंबई अंतर्गत भरती; एकूण 101 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध
Pune Municipal Corporation Walk interview
💻निवड पद्धती – मुलाखत ( interview )
अर्ज शुल्क – फी नाही
निवड प्रक्रिया – मुलाखत ( interview ) / दस्तऐवज पडताळणी
महत्त्वाच्या तारखा : मुलाखतीची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे.
मुलाखतीचे ठिकाण: भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मंगळवार पेठ पुणे-411011.
Pune Mahanagarpalika Important Links
| 📑जाहिरात (Official PDF) | 👉Click Here |
| 🌐अधिकृत वेबसाईट (Official website) | 👉Click Here |
| ☑️इतर महत्वाच्या अपडेट | 👉Click Here |
jobs in Pune Mahanagarpalika 2025
पुणे महानगरपालिका भरती | आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी namonaukri.com ला भेट द्या.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥