PNB bharti | पंजाब नॅशनल बँकेत 350 रिक्त पदांची भरती जाहीर- ऑनलाईन अर्जाला सुरुवात.
PNB online application
Punjab National Bank has published an advertisement for 350 vacancies. The last date to apply online is 21 March 2025.
PNB bharti | पंजाब नॅशनल बँक मध्ये 350 जागासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2025 आहे.
Punjab National Bank | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.
PNB Bharti 2025: पंजाब नॅशनल बँक भरती 2025 WhatsApp Group येथे क्लिक करा Telegram Group येथे क्लिक करा |
PNB Recruitment 2025
भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना (PNB) पंजाब नॅशनल बँक मध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे.
PNB notification 2025
- एकूण पदे – 350 पदाकरीता भरती
- रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
- ऑफिसर-क्रेडिट – 250
- ऑफिसर-इंडस्ट्री – 75
- मॅनेजर-IT – 05
- सिनियर मॅनेजर-IT – 05
- मॅनेजर-डेटा सायंटिस्ट – 03
- सिनियर मॅनेजर-डेटा सायंटिस्ट – 02
- मॅनेजर-सायबर सिक्योरिटी – 05
- सिनियर मॅनेजर-सायबर सिक्योरिटी – 03
PNB education qualification
- शैक्षणिक प्रात्रता :
- ऑफिसर-क्रेडिट : CA/ICWA किंवा MBA / PG डिप्लोमा (Management)
- ऑफिसर-इंडस्ट्री : 60% गुणांसह B.E./B.Tech. (Civil/ Electrical/ Mechanical/ Textile/ Mining/ Chemical/ Production/ Metallurgy/ Electronics/ Electronics & Communication/ Electronics & Telecommunication/ Computer Science/ Information Technology)
- मॅनेजर-IT : (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ Information Technology/ Information Science) किंवा MCA (ii) 02 वर्षे अनुभव
- सिनियर मॅनेजर-IT : (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ Information Technology/ Information Science) किंवा MCA (ii) 03 वर्षे अनुभव
- मॅनेजर-डेटा सायंटिस्ट : (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech. (Information Technology, Computer Science, Business and/ or Data Science) (ii) 02 वर्षे अनुभव
- सिनियर मॅनेजर-डेटा सायंटिस्ट : (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech. (Information Technology, Computer Science, Business and/ or Data Science) (ii) 03 वर्षे अनुभव
- मॅनेजर-सायबर सिक्योरिटी : (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech in (Computer Science/ Information Technology/ Electronics and Communications) किंवा M.C.A. (ii) 03 वर्षे अनुभव
- सिनियर मॅनेजर-सायबर सिक्योरिटी : (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech in (Computer Science/ Information Technology/ Electronics and Communications) किंवा M.C.A. (ii) 05 वर्षे अनुभव
PNB bharti eligibility
- वयोमर्यादा – 01 जानेवारी 2025 रोजी,
- पद क्र.1 & 2: 21 ते 30 वर्षे
- पद क्र.3, 5, & 7: 25 ते 35 वर्षे
- पद क्र.4, 6 & 8: 27 ते 38 वर्षे
- वयोमर्यादे पासुन सुट – मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
- नोकरी ठिकाण – भारत (job in india) नोकरीचे ठिकाण असेल
- अर्ज पद्धत – ऑनलाईन अर्ज
- परीक्षा फी – General/OBC/EWS: ₹1080/- आणि SC/ST/PWD: ₹59/- आहे
📢महत्त्वाची भरती : इंडियन ओव्हरसीज बँकेत 750 रिक्त पदांची भरती जाहीर- ऑनलाईन अर्जाला सुरुवात.
All important dates PNB arj 2025
- महत्त्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2025 आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.
- परीक्षा: एप्रिल/मे 2025
सूचना : सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.
Important link PNB |
🔗ऑनलाईन अर्ज/Apply Online – 👉Click Here |
📑जाहिरात/Official PDF – 👉Click Here |
🌐अधिकृत वेबसाईट/Official website – 👉Click Here |
☑️इतर महत्वाच्या अपडेट – 👉Click Here |
PNB career
पंजाब नॅशनल बँक भरती | आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी namonaukri.com ला भेट द्या.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥
PNB FAQ
पंजाब नॅशनल बँक भरतीसाठी काही महत्वाचे प्रश्न :
- PNB Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
- अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 24 मार्च 2025 आहे.
- PNB Bharti 2025 अंतर्गत नोकरीचे ठिकाण काय ?
- PNB अंतर्गत नोकरीचे ठिकाण भारत (Job In India) आहे.