PMC Teacher bharti 2025 | नोकरीची सुवर्णसंधी! पुणे मनपा २८४ जागा भरती – सविस्तर माहिती.

पुणे महानगरपालिका मेगा भरती: २८४ पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया.

PMC Teacher bharti 2025 notification PDF

PMC Teacher bharti 2025 | पुणे महानगरपालिकेमार्फत शिक्षक पदासाठी नवीन पदे भरण्यासाठी PMC Teacher Recruitment 2025 जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची 29 जुलै 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

PMC

पुणे महानगरपालिकेमार्फत शिक्षक भरती 2025

  • भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना पुणे महानगरपालिका मध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे.
  • भरती करणारी संस्था –  पुणे महानगरपालिका
  • एकूण जागा – 230 पदाकरीता भरती होणार आहे..
  • नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पुणे (Job In Pune) मध्ये नोकरी मिळणार आहे.

Pune Municipal Corporation Job Notification 284 Posts

PMC २८४ पदांसाठी पदाचे नाव आणि पदसंख्या –

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) 213
2 प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) 71
Total 284

PMC 284 Posts Educational Qualification

PMC २८४ पदांसाठी आवश्यक असलेली विशिष्ट शैक्षणिक पात्रता 

  • पद क्र.1: D.Ed./B.Ed. (मराठी माध्यम)
  • पद क्र.2: D.Ed./B.Ed. (इंग्रजी माध्यम)
PMC Teacher bharti 2025 Marathi
PMC Teacher bharti 2025 Marathi

पुणे महानगरपालिका नोकरी जाहिरात 2025

Pune Manapa Bharti Eligibility Criteria

  • वयोमर्यादा – 22 जुलै 2025 रोजी 18 ते 38 वर्षे असावे
  • SC/ST/OBC/EWS साठी सूट –  मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
  • नोकरी ठिकाण – नियुक्त उमेदवाराला पुणे (Job In Pune) मध्ये नोकरी मिळणार आहे.
  • अर्ज पद्धत – उमेदवारांना या भरतीसाठी तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • वेतन/ मानधन : उमेदवारांना पदानुसार 20000/-  वेतन मिळणार आहे.
  • शुल्क – कोणताही शुल्क नाही.
  • अर्ज कसा करावा : उमेदवारांना अर्ज ऑफलाईन करता येईल.

PMC Bharti 2025 Apply Offline 

पुणे महानगरपालिका नोकरीसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका कार्यालय कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे 05

📢अर्जाची सुरुवात – महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 167 जागांसाठी भरती – अर्ज करण्यास सुरुवात!

पुणे मनपा भरतीसाठी महत्त्वाच्या तारखा : 

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 29 जुलै 2025 त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

सूचना : सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

PMC Teacher bharti 2025

अधिकृत जाहिरात / महत्त्वाच्या लिंक्स

भरतीची जाहिरात (PDF) मऱाठी माध्यम – Click Here

इंग्रजी माध्यम – Click Here

अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा
इतर महत्त्वाची भरती येथे क्लिक करा

PMC Teacher bharti भरतीसाठी महत्वाचे :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 29 जुलै 2025 आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.

टीप:  संपूर्ण जाहिरात, अभ्यासक्रम, आणि हॉल तिकीट Hall Ticket अधिक माहिती व अपडेटसाठी आपल्या फेसबुक पेज / व्हाट्सअ‍ॅप ग्रुप / टेलिग्राम जॉइन करून संपर्कात रहा.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु लेखी परीक्षेची तयारी कशी कराल? माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी भारतीय तटरक्षक दलात नोकरीची सुवर्णसंधी – 170 पदांसाठी भरती सुरू बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु लेखी परीक्षेची तयारी कशी कराल? माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी भारतीय तटरक्षक दलात नोकरीची सुवर्णसंधी – 170 पदांसाठी भरती सुरू बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी