NMMC bharti 2025 | नवी मुंबई महानगरपालिका मध्ये 620 जागांसाठी भरती जाहीर ; एका क्लिकवर अर्ज करा.

NMMC Recruitment 2025 Apply for Latest Job Vacancies

NMMC bharti 2025 Apply for jobs

NMMC | Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) regularly announces job vacancies for various positions across departments such as healthcare, engineering, administration, education, and sanitation. These jobs include roles like medical officers, clerks, engineers, staff nurses, and more. Recruitment is conducted through official notifications on the NMMC website, specifying eligibility, application procedures, and selection criteria.

NMMC bharti 2025

NMMC bharti 2025

नवी मुंबई | नवी मुंबई महानगरपालिका मध्ये भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2025 (11:55 PM) आहे.

Navi Mumbai Municipal Corporation | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा. 

Navi Mumbai Municipal Corporation Recruitment 2025 Apply for Latest Job Vacancies

www.NamoNaukri.com

NMMC Recruitment portal

भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना NMMC मध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे. 

Navi Mumbai Municipal Corporation

Job openings in Navi Mumbai Municipal Corporation

  • एकूण पदे – 620 पदाकरीता भरती
  • रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
    • बायोमेडिकल इंजिनिअर – पद संख्या 01
    • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – पद संख्या 35 
    • कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियरींग) – पद संख्या 06
    • उद्यान अधीक्षक – पद संख्या 01
    • सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी – पद संख्या 01
    • वैद्यकीय समाजसेवक – पद संख्या 15
    • डेंटल हायजिनिस्ट – पद संख्या 03
    • स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ (G.N.M.) – पद संख्या 131
    • डायलिसिस तंत्रज्ञ – पद संख्या 04
    • सांख्यिकी सहाय्यक – पद संख्या 03
    • इसीजी तंत्रज्ञ – पद संख्या 08
    • सी.एस.एस.डी. तंत्रज्ञ (सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट) – पद संख्या 05
    • आहार तंत्रज्ञ – पद संख्या 01
    • नेत्र चिकित्सा सहाय्यक – पद संख्या 01
    • औषध निर्माता/औषध निर्माणअधिकारी – पद संख्या 12
    • आरोग्य सहाय्यक (महिला) – पद संख्या 12
    • बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक – पद संख्या 06
    • पशुधन पर्यवेक्षक – पद संख्या 02
    • सहाय्यक परिचारिका मिडवाइफ (A.N.M.) – पद संख्या 38
    • बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप) – पद संख्या 51
    • शस्त्रक्रियागृह सहाय्यक – पद संख्या 15
    • सहाय्यक ग्रंथपाल – पद संख्या 08
    • वायरमन (Wireman) – पद संख्या 02
    • ध्वनीचालक – पद संख्या 01
    • उद्यान सहाय्यक – पद संख्या 04
    • लिपिक-टंकलेखक – पद संख्या 135
    • लेखा लिपिक – पद संख्या 58
    • शवविच्छेदन मदतनीस – पद संख्या 04
    • कक्षसेविका/आया – पद संख्या 28
    • कक्षसेविक (वॉर्डबॉय) – पद संख्या 29

NMMC job education qualification

शैक्षणिक प्रात्रता :

  • पद क्र.1: (i) बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी   (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
  • पद क्र.3: (i) बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी   (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.4: B.Sc (हॉर्टिकल्चर्स), ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/ वनस्पती शास्त्रातील पदवी.
  • पद क्र.5: (i) पत्रकारिता व जनसंज्ञापन (Journalism & Mass Communication) मधील डिप्लोमा  (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.6: (i) समाजशास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी/MSW   (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण   (ii)  दंत आरोग्य तज्ञ परीक्षा उत्तीर्ण.   (iii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.8: (i) BSc (Nursing) किंवा 12वी उत्तीर्ण + GNM   (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.9: (i) B.Sc /DMLT   (ii) डायलिसिस तंत्रज्ञ अभ्यासक्रम पूर्ण   (iii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.10: (i) सांख्यिकी पदवी    (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.11: (i) भौतिकशास्त्र/इलेक्ट्रॉनिक्स या विषयासह विज्ञान शाखेतील पदवी.  (ii) ECG टेक्निशियन कोर्स  (iii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.12: (i) शुक्ष्म जीव शास्त्रातील पदवी  (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.13: (i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची फूड & न्युट्रीशन विषयासह B.Sc पदवी किंवा न्युट्रीशन & डाएटीशियन या विषयामधील पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.14: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) ऑप्थाल्मिक असिस्टंट / पॅरामेडिकल ऑप्यॉल्मिक असिस्टंटचा 02 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची ऑप्टीमेट्री विषयातील पदवी/डिप्लोमा.
  • पद क्र.15: (i) B.Pharma   (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.16: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.17: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक)   (iii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.18: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) पशुसंवर्धन डिप्लोमा  (iii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.19: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ANM
  • पद क्र.20: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
  • पद क्र.21: (i) 12वी (विज्ञान-जीवशास्त्र) उत्तीर्ण    (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.22: ग्रंथालय पदवी (B.Lib.)
  • पद क्र.23: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) NCVT (तारतंत्री-Wireman)
  • पद क्र.24: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (Radio/TV/Mechanical)
  • पद क्र.25: B.Sc (हॉर्टिकल्चर्स), ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/वनस्पती शास्त्रातील पदवी.
  • पद क्र.26: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  • पद क्र.27: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  • पद क्र.28: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.29: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.30: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 02 वर्षे अनुभव

NMMC Job vacancies

  • वयोमर्यादा – 11 मे 2025 रोजी 18 ते 38 वर्षे असावे.
  • वयोमर्यादे पासुन सुट – मागासवर्गीय: 05 वर्षे सूट देण्यात आली आहे.
  • नोकरी ठिकाण – नवी मुंबई (job in Navi Mumbai) नोकरीचे ठिकाण असेल.
  • अर्ज पद्धत – ऑनलाईन अर्ज 
  • परीक्षा फी – खुला प्रवर्ग: ₹1000/- आणि मागास प्रवर्ग व अनाथ: ₹900/-

📢हेही वाचा : बँक ऑफ बडोदा मध्ये 146 जागांसाठी भरती जाहीर ; एका क्लिकवर अर्ज करा.

All important dates NMMC jobs 2025

  • महत्त्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2025 (11:55 PM) आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
  • निवड प्रक्रिया : परीक्षेद्वारे. त्यासाठी आपला ग्रुप जॉइन करून ठेवा कारण परीक्षेची तारीख नंतर कळवण्यात येईल.

सूचना : सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

NMMC bharti 2025

Apply for NMMC recruitment

apply now button with cursor pointer click vector web button 123447 5433 2 removebg preview e1722674312972

🔗ऑनलाईन अर्ज/Apply Online – 👉 येथे क्लिक करा
📑जाहिरात/Official PDF – 👉 येथे क्लिक करा
🌐अधिकृत वेबसाईट/Official website – 👉 येथे क्लिक करा
☑️इतर महत्वाच्या अपडेट – 👉 येथे क्लिक करा

NMMC recruitment process

NMMC भरतीसाठी महत्वाचे :

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 मे 2025 (11:55 PM)  आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.

NMMC bharti information

आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.

NMMC career opportunities

NMMC भरतीसाठी काही महत्वाचे प्रश्न :

  • NMMC Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
  • अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 11 मे 2025 (11:55 PM) आहे.
  • NMMC Bharti 2025 अंतर्गत नोकरीचे ठिकाण काय ?
  • NMMC अंतर्गत नोकरीचे ठिकाण नवी मुंबई (job in Navi Mumbai) आहे.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Related Articles

Back to top button
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी
माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु