Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025 : मिरा भाईंदर महानगरपालिका भरती 2025 – 358 जागांसाठी अर्ज सुरू

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025 Notification
Mira Bhayandar Mahanagarpalika bharti 2025 | मिरा भाईंदर महानगरपालिका मार्फत विविध पदांसाठी MBMC Recruitment 2025 जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2025 आहे .
मिरा भाईंदर महानगरपालिका भरती 2025 अर्ज लिंक
मिरा भाईंदर महानगरपालिका भरती 2025 अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती खाली दिली आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.
Mahanagarpalika Jobs 2025
भरतीचे संक्षिप्त तपशील
- – एकूण जागा – 1543 पदाकरीता भरती होणार आहे..
- – संस्था : मिरा भाईंदर महानगरपालिका
मिरा भाईंदर महानगरपालिका नोकरी जाहिरात 2025 pdf
Mira Bhayandar Mahanagarpalika मध्ये भरतीसाठी पदांची यादी आणि पात्रता माहिती
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 27 |
2 | कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल) | 02 |
3 | कनिष्ठ अभियंता (विद्युत) | 01 |
4 | लिपिक टंकलेखक | 03 |
5 | सर्व्हेअर (सर्वेक्षक) | 02 |
6 | नळ कारागीर (प्लंबर) | 02 |
7 | फिटर | 01 |
8 | मिस्त्री | 02 |
9 | पंप चालक | 07 |
10 | अनुरेखक | 01 |
11 | विजतंत्री (इलेक्ट्रिशियन) | 01 |
12 | कनिष्ठ अभियंता (सॉफ्टवेअर) / संगणक प्रोग्रामर | 01 |
13 | स्वच्छता निरीक्षक | 05 |
14 | चालक-वाहनचालक | 14 |
15 | सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी | 06 |
16 | अग्निशामक | 241 |
17 | उद्यान अधिकारी | 03 |
18 | लेखापाल | 05 |
19 | डायालिसिस तंत्रज्ञ | 03 |
20 | बालवाडी शिक्षिका | 04 |
21 | परिचारिका / अधिपरिचारिका (स्टाफ नर्स / नर्स मिडवाईफ) (G.N.M) | 05 |
22 | प्रसविका (A.N.M) | 12 |
23 | औषध निर्माता / औषध निर्माण अधिकारी | 05 |
24 | लेखापरीक्षक | 01 |
25 | सहाय्यक विधी अधिकारी | 02 |
26 | तारतंत्री (वायरमन) | 01 |
27 | ग्रंथपाल | 01 |
Total | 358 |
Mira Bhayandar Mahanagarpalika Vacancy 2025 Eligibility
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता –
- पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
- पद क्र.2: मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी
- पद क्र.3: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
- पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
- पद क्र.5: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी डिप्लोमा किंवा ITI (Surveyor) (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
- पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Plumber) (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Plumber) (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Mason) (iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Pump Operator)
- पद क्र.10: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI Tracer
- पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician) (iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.12: (i) BE.B.Tech (Computer) /MCA (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.13: (i) पदवीधर (ii) स्वच्छता निरीक्षक
- पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशामक प्रशिक्षण कोर्स (iii) जड वाहन चालक परवाना + 03 वर्षे अनुभव
- पद क्र.15: (i) पदवीधर (ii) सब ऑफिसर कोर्स
- पद क्र.16: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशामक प्रशिक्षण कोर्स
- पद क्र.17: (i) B.Sc (Horticulture/Agriculture/Botany/Forestry/Botany) (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.18: (i) B.Com (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.19: (i) BSc/DMLT (ii) डायालिसिस टेक्निशियन कोर्स (iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.20: (i) 12वी उत्तीर्ण (ii) बालवाडी टीचर्स कोर्स
- पद क्र.21: (i) 12वी उत्तीर्ण (ii) GNM (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.22: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ANM
- पद क्र.23: (i) 12वी उत्तीर्ण (ii) B.Pharm (iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.24: (i) B.Com (ii) वित्तीय व्यवस्थापनेतील पदव्युत्तर पदवी/पदविका किंवा M.Com
- पद क्र.25: (i) विधी पदवी (ii) 05 वर्षे अनुभव (iii) MS-CIT
- पद क्र.26: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Wireman) (iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.27: (i) B.Lib. (ii) 03 वर्षे अनुभव
Mira Bhayandar Mahanagarpalika Jobs 2025 for Graduate
वयोमर्यादा, पगार आणि सेवा अटी
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 12 सप्टेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षेपर्यंत असावी
तुमच वय मोजा एका क्लिकवर – Click here
- SC/ST/OBC/EWS साठी सूट – मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
- अर्ज करण्याची पद्धत: Online
- वेतन : उमेदवारांना पदानुसार 23,000/- ते 1,20,000/- वेतन मिळणार आहे.
- नोकरी ठिकाण – नियुक्त उमेदवाराला मिरा भाईंदर मध्ये नोकरी मिळणार आहे.
- अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]
📢अर्जाची सुरुवात – पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन भरती 2025 – 1543 विविध पदांसाठी सुवर्णसंधी |
Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025 Notification
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 सप्टेंबर 2025
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
महत्वाची सूचना : भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित झाल्यावर तपशील बदलू शकतो. कृपया अधिकृत वेबसाइट नियमितपणे तपासत राहा.
MBMC Bharti Apply Online
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया / महत्त्वाच्या लिंक्स | |
ऑनलाईन अर्ज – | Click here |
भरतीची जाहिरात (PDF) | Click here |
अधिकृत वेबसाईट – | येथे क्लिक करा |
इतर महत्त्वाची भरती | येथे क्लिक करा |