Mahavitaran beed bharti 10th pass : महावितरणात 10वी पास साठी सरकारी नोकरीच्या संधी

Published On: ऑगस्ट 6, 2024
Follow Us
Mahavitaran beed bharti 10th pass
---Advertisement---

Mahavitaran beed bharti 10th pass

Mahavitaran beed bharti 10th pass : महावितरणात 46 जागांसाठी इलेक्ट्रिशियन आणि वायरमन  पदांसाठी  भरती जाहीर झाली असुन पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 ऑगस्ट 2024  आहे. इच्छुक आणि शैक्षणिक पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी खाली दिलेल्या ऑनलाइन नोंदणीद्वारे अर्ज करायचा आहे.

नोकरीचे ठिकाण बीड आहे. कायमस्वरूपी नोकरीच्या संधी अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती पाहावी.https://namonaukri.com/mahavitaran-beed-bharti-10th-pass/

Mahavitaran beed bharti 10th pass महावितरणात 10वी पास साठी सरकारी नोकरीच्या संधी

Mahavitaran beed bharti 10th pass महावितरणात 10वी पास साठी सरकारी नोकरीच्या नवीनतम अपडेट्स मिळविण्यासाठी आमची वेबसाइट Namonaukri.com फॉलो करावी. 

जाहिरात : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड,बीड भरती 2024

Mahavitaran beed bharti 10th pass भरतीसाठी एकूण जागा : 46 जागा

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्यासाठी भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील खालीलप्रमाणे आहे.

Mahavitaran beed bharti 10th pass :  भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील  :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 इलेक्ट्रिशियन   23
2 वायरमन 23
Total 46

 

Mahavitaran beed bharti 10th pass : शैक्षणिक पात्रता / वयमर्यादा / अर्ज शुल्क  :

शैक्षणिक पात्रता 

इलेक्ट्रिशियन

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  •  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन वीजतंत्री (Electrician) / तारतंत्री (Wireman) या ट्रेडमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वायरमन

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) (१०+२ या बंधातील) 
  • औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन वीजतंत्री (Electrician) / तारतंत्री (Wireman) या ट्रेडमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

महत्त्वाची नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

⇒महत्त्वाच्या भरती 

central railway recruitment 2024 : 10वी पास साठी भारतीय मध्य रेल्वेत मेगा भरती

central railway recruitment 2024

वयमर्यादा : 

  • उमेदवारांचे वय उमेदवाराचे वय 18 वर्ष पूर्ण असावे.

वयोमर्यादापासुन सुट

  • इतर मागासवर्गीय (नॉन-क्रिमी लेयर) – 03 सूट वर्षे
  • अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती – 05 सूट वर्षे
  • नोकरी ठिकाण : बीड,महाराष्ट्र 

भरती प्रक्रिया :

  • परीक्षा
  • दस्तऐवज पडताळणी

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज शुल्क :

  • उमेदवारांसाठी : कोणत्याही प्रकारची फी नाही.

Mahavitaran beed bharti 10th pass महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 ऑगस्ट 2024
Mahavitaran beed bharti 10th pass apply online  भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स :
महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट : ( Click Here )
जाहिरात (PDF) : ( Click Here )
अर्ज (Application Form) : ( Click Here )
Join Namo Naukri Channel  WhatsApp 
Instagram

 

महत्त्वाची नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

Mahavitaran beed bharti 10th pass वरील भरतीसाठी  मार्गदर्शक तत्त्वे/प्रक्रिया  : 
  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 ऑगस्ट 2024
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • भरलेल्या अर्जाची प्रिंट ( प्रत ) आपल्याजवळ ठेवावी.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.
  • आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
????सरकारी चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी
( क्लिक करा )

टीप : 

 वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट काळजीपूर्वक पाहावी.

मित्रांनो आणि मैत्रिणीनो ,

ही बातमी आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी रोज namonaukri.com ला भेट द्या.

➨सरकारी आणि खाजगी नोकर भरतीचे अपडेट सर्वात आधी मोबाईलवर पाहण्यासाठी ग्रुप जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.

♥♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥♥

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment