Kolhapur Mahanagarpalika Bharti for various post : विविध पदांसाठी कोल्हापूर महानगरपालिका नवीन भरती 2024 या रिक्त पदांसाठी होणार आहे

Kolhapur Municipal Corporation New Recruitment 2024 for Various Posts

Kolhapur Mahanagarpalika Recruitment

Kolhapur Mahanagarpalika Bharti : Kolhapur Municipal Corporation New Recruitment 2024 for Various Posts

Kolhapur Mahanagarpalika Bharti for various post : Public Health Manager, Epidemiologist, Urban Quality Assurance Coordinator, Laboratory Technician, Staff Nurse, Multipurpose Health Worker for 39 posts in Kolhapur Municipal Corporation. Recruitment for the posts has been announced and applications are invited from the eligible candidates for the post. Last date for offline registration is 11 October 2024. Interested and qualified candidates should apply through offline mode before the last date.

Address to send application : Hon. Names Bureau Office of Commissioner Kolhapur Municipal Corporation, Main Building Bhausingji Road, C Ward Kolhapur.

Job location will be under Kolhapur Municipal Corporation. The post name, educational qualification, age requirement, complete information required to apply. Follow our website Namonaukri.com to get latest job updates for 39 vacancies in Kolhapur Mahanagarpalika Bharti.

Kolhapur Mahanagarpalika Bharti for various post

कोल्हापूर महानगरपालिका मध्ये ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती

Kolhapur Mahanagarpalika Bharti for various post : कोल्हापूर महानगरपालिका मध्ये  39 जागांसाठी पब्लीक हेल्थ मॅनेजर, एपिडेमियोलॉजिस्ट, शहरी गुणवता आश्वासन समन्वयक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी. पदांसाठी भरती जाहीर झाली आहे पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑफलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख  11 ऑक्टोबर 2024. आहे. इच्छुक आणि शैक्षणिक पात्र पुर्ण झालेल्या  उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी ऑफलाईन पध्दतीद्वारे अर्ज करायचा आहे. 

अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा. आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका यांचे नांवे ब्युरो कार्यालय, मुख्य इमारत भाऊसिंगजी रोड, सी वॉर्ड कोल्हापूर.

नोकरीचे ठिकाण कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत असेल. अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती पाहावी.https://namonaukri.com/kolhapur-mahanagarpalika-bharti-for-various-post/

Kolhapur Mahanagarpalika Bharti for various post : कोल्हापूर महानगरपालिका मध्ये  39 जागांसाठी नोकरीच्या नवीनतम अपडेट्स मिळविण्यासाठी आमची वेबसाइट  Namonaukri.com फॉलो करावी. 

Kolhapur Mahanagarpalika Bharti

भरतीसाठी एकूण जागा : 39 जागा

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्यासाठी भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील खालीलप्रमाणे आहे.

Kolhapur Municipal Corporation Recruitment

भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक 02
2 एपिडेमियोलॉजिस्ट 01
3 शहरी गुणवत्ता हमी समन्वयक 01
4 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 03
5 स्टाफ नर्स 16
6 बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी 16
Total 44

Kolhapur Mahanagarpalika Bharti Qualification 

शैक्षणिक पात्रता / वयमर्यादा / अर्ज शुल्क  :

शैक्षणिक पात्रता:

  • सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक: 
      • एमबीबीएस पदवी किंवा हेल्थ सायन्समध्ये पदवीधर.
  • एपिडेमियोलॉजिस्ट:
      •  वैद्यकीय पदवी + MPH/MHA/MBA आरोग्य, अनुभवासह.
  • शहरी गुणवत्ता हमी समन्वयक: 
      • वैद्यकीय पदवीधर (MBBS/BAMS/BUMS/BHMS/BDS) + MPH/MHA/MBA आरोग्य सेवा प्रशासनात.
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ:
      •  इयत्ता 12 वी पास + DMLT.
  • स्टाफ नर्स: 
      • GNM/B.Sc नर्सिंग आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी/नूतनीकरण प्रमाणपत्र अनिवार्य.
  • बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी: 
    • विज्ञान प्रवाहातील उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा शासनाने समतुल्य घोषित केलेली कोणतीही परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि अर्ध-वैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम अधिक शैक्षणिक पात्रता तपशील खाली दिलेल्या पीडीएफ अधिसूचनेचे अनुसरण करा.

संबधीत पदासाठी शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी कृपया PDF जाहिरात वाचा. 

वयमर्यादा : 

  • वयाची अट पाहण्यासाठी pdf पाहावी 
नोकरी ठिकाण : पुणे महानगरपालिका
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता

  • मा. आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका यांचे नांवे ब्युरो कार्यालय, मुख्य इमारत भाऊसिंगजी रोड, सी वॉर्ड कोल्हापूर.
अर्ज शुल्क:

  •  कोणत्याही प्रकारची फी नाही.
महत्त्वाच्या तारखा: 

  • अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 11 ऑक्टोबर 2024
  • अर्ज सादर करण्याचे ठिकाण: मा. आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका यांचे नांवे ब्युरो कार्यालय, मुख्य इमारत भाऊसिंगजी रोड, सी वॉर्ड कोल्हापूर
Kolhapur Mahanagarpalika Bharti application formimages 6भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स :

भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्सclick here web button isolated website buy vector 23192168 removebg preview e1723113327777

जाहिरात (PDF) : ( Click Here )

⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇

अधिकृत वेबसाईट : ( Click Here ) 

⇓ नवनवीन नोकरी संदर्भात प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी Namonaukri यु-ट्यूब चॅनेलला सबस्काईब करायला विसरू नका. ⇓

 उत्तर मध्य रेल्वेत 1679 जागांसाठी भरती जाहीर १० वी पास उमेदवारांना सुवर्ण संधी

भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे –

आवश्यक कागदपत्रे –

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

महत्त्वाची नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

Kolhapur Mahanagarpalika Bharti

वरील भरतीसाठी  मार्गदर्शक तत्त्वे/प्रक्रिया  : 

आँफलाईनसाठी महत्त्वाच्या सुचना.

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज दिलेल्या पत्तावर पाठवावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 ऑक्टोबर 2024
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.

टीप : 

वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

मित्र आणि मैत्रीणीनो,

ही बातमी आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी रोज namonaukri.com ला भेट द्या.

➨सरकारी आणि खाजगी नोकर भरतीचे अपडेट सर्वात आधी मोबाईलवर पाहण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.ele 1 removebg preview e1727972610804♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी