IOCL Apprentice Bharti 2025 अंतर्गत इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये 2756 Apprentice जागांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. ITI, Diploma आणि Graduate उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. या भरतीमध्ये विभागनिहाय जागा, पात्रता, वयोमर्यादा, पगार, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, Selection Process आणि Exam Pattern यांची संपूर्ण माहिती येथे दिली आहे.
हा छोटासा Quiz सोडवा आणि तुमची तयारी किती टक्के आहे ते लगेच जाणून घ्या!
तुमचं ज्ञान तपासून पहा! या क्विझमध्ये भरती परीक्षेत विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आहेत.🧠 भरतीसाठी विचारले जाणारे प्रश्न
चला तर मग पाहूया तुम्ही किती गुण मिळवता 💪
इच्छुक उमेदवारांनी IOCL Apprentice Recruitment 2025 साठी ऑनलाइन अर्ज अंतिम तारखेपूर्वी करावा. IOCL 2756 Posts Notification, Apply Online Link आणि Step-by-Step Form भरायची माहिती देखील दिलेली आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी IOCL Apprentice Bharti 2025 ही सुवर्णसंधी आहे.
IOCL Apprentice Bharti 2025
जाहिरात क्र.: PDR/HR/02/Apprentices-25, BGR/Appr/2025/02, DR/TA-2025-26, PR/P/Apprentice/58(2025-26), MR/HR/APP2/2025, HR/RECTT/01/2025-26(APP), JR/01/2025-26, BR/HR/APPR/2025-26 & GR/P/APP/2025-26
Total : 2756 जागा
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | ट्रेड अप्रेंटिस | 2756 |
| 2 | टेक्निशियन अप्रेंटिस | |
| Total | 2756 |
Indian Oil Recruitment 2025
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: B.Sc (Maths, Physics, Chemistry, Industrial Chemistry) किंवा ITI (Fitter) किंवा B.A./B.Sc/B.Com किंवा 12वी उत्तीर्ण
- पद क्र.2: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Chemical /Petrochemical /Chemical Technology / Refinery and Petrochemical /Mechanical/Electrical and Electronics/Instrumentation Engg/ Instrumentation & Electronics/ Instrumentation & Control Engg, / Applied Electronics and Instrumentation)
वयाची अट : 30 नोव्हेंबर 2025 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee : फी नाही.
अर्ज करण्याची पद्धत: Online
तुम्ही अर्ज केला का ?
RITES Bharti 2025: RITES Limited मध्ये 400 जागांची मेगा भरती सुरू
सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.
महत्त्वाच्या तारखा –
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 डिसेंबर 2025 (05:00 PM)
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
Iocl apprentice bharti 2025 apply online
| जाहिरात (PDF) | Click Here |
| Online अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाईट – | येथे क्लिक करा |
| इतर महत्त्वाची भरती | येथे क्लिक करा |