Heavy Vehicles Factory Bharti 2025 : 1850 जागांसाठी HVF मध्ये सरकारी भरती सुरू – अर्जाची अंतिम तारीख चुकवू नका
10वी, ITI पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी – 1850 जागा उपलब्ध झाल्या आहेत.
Heavy Vehicles Factory vacancy 2025
Heavy Vehicles Factory bharti 2025 | हेवी व्हेईकल्स फॅक्टरी मध्ये 1850 जागांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2025 आहे.
आवडी (तामिळनाडू) | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती खाली दिली आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा. मोफत जॉब अलर्ट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअॅप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा.
Heavy Vehicles Factory recruitment 2025
एकूण पदे – 1850 पदाकरीता भरती होणार आहे..
रिक्त पदाचे नाव –
- ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (ब्लॅकस्मिथ) – 17 पदे
- ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (कारपेंटर) – 04 पदे
- ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (इलेक्ट्रिशियन) – 186 पदे
- ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (इलेक्ट्रोप्लेटर) – 03 पदे
- ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (एक्झॅमिनर-इलेक्ट्रिशियन) – 12 पदे
- ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (एक्झॅमिनर-फिटर जनरल) – 23 पदे
- ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (एक्झॅमिनर – फिटर इलेक्ट्रॉनिक्स) – 07 पदे
- ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (एक्झॅमिनर – मशिनिस्ट) – 21 पदे
- ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (एक्झॅमिनर – वेल्डर) – 04 पदे
- ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (फिटर जनरल) – 668 पदे
- ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (फिटर AFV) – 49 पदे
- ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (फिटर ऑटो इलेक्ट्रिक) – 05 पदे
- ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (फिटर इलेक्ट्रॉनिक्स) – 83 पदे
- ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (हीट ट्रीटमेंट ऑपरेटर) – 12 पदे
- ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (मशिनिस्ट) – 430 पदे
- ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (ऑपरेटर मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट) – 60 पदे
- ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (पेंटर) – 24 पदे
- ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (रिगर) – 36 पदे
- ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (सँड अँड शॉट ब्लास्टर) – 06 पदे
- ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (वेल्डर) – 200 पदे
शैक्षणिक प्रात्रता-
- पद क्र.1 ते 15: NAC/NTC/STC ( Blacksmith/ Foundry Foundry Man/ Carpenter/ Electrician / Power Electrician/Electroplater/Fitter General/Fitter General/ Machinist/ Welder Gas & Electric / Armoured Welding/Auto Electrician/Electronics Mechanic/ Forger and Heat Treater)
- पद क्र.16: NAC/NTC/STC (Crane Operations) किंवा 10वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना + 02 वर्षे अनुभव
- पद क्र.17: NAC/NTC/STC (Painter)
- पद क्र.18: NAC/NTC/STC (Rigger) किंवा 10वी उत्तीर्ण + मोठ्या उद्योगात लोडिंग आणि अनलोडिंगमध्ये 02 वर्षांचा अनुभव.
- पद क्र.19: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शॉट ब्लास्टिंगमध्ये किमान 02 वर्षांचा अनुभव.
- पद क्र.20: NAC/NTC/STC (Welder Gas & Electric /Armoured Welding)
Heavy Vehicles Factory bharti 2025 notification
वयोमर्यादा – 19 जुलै 2025 रोजी 18 ते 35 वर्षे असावे.
वयोमर्यादेपासुन सुट – मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण – नियुक्त उमेदवाराला आवडी (तामिळनाडू) मध्ये नोकरी मिळणार आहे..
वेतन : उमेदवारांना पदानुसार वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
अर्ज शुल्क –
- General/OBC/EWS: ₹300/-
- SC/ST/ExSM/महिला: फी नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 जुलै 2025 आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.
Heavy Vehicles Factory bharti 2025 apply online
📢 सविस्तर माहिती – 👉 येथे क्लिक करा
🖥️ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – 👉 Apply Online
📑 भरतीची जाहिरात (PDF) पाहण्यासाठी – 👉 Click Here
🌐 अधिकृत वेबसाईट – 👉 येथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेट – 👉 येथे क्लिक करा
सूचना – सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.
टीप – संपूर्ण जाहिरात, अभ्यासक्रम, आणि हॉल तिकीट Hall Ticket अधिक माहिती व अपडेटसाठी आपल्या फेसबुक पेज / व्हाट्सअॅप ग्रुप / टेलिग्राम जॉइन करून संपर्कात रहा.