HAL Apprentice Bharti 2025: ITI पास उमेदवारांसाठी खुशखबर! HAL नाशिकमध्ये मोठी भरती 2025

Published On: जुलै 22, 2025
Follow Us
HAL Apprentice Bharti 2025
---Advertisement---

Hindustan Aeronautics Limited Apprentice Recruitment 2025

HAL Apprentice bharti 2025 |  हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. नाशिक येथे विविध पदांसाठी HAL Apprentice recruitment 2025 जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (पद क्र.1): 02 सप्टेंबर 2025 आणि (पद क्र.2 ते 4): 10 ऑगस्ट 2025 आहे.

नाशिक | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती खाली दिली आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

HAL

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. नाशिक भरती २०२५

एकूण पदे – 588 पदाकरीता भरती होणार आहे..

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या –

जा. क्र.  पद क्र. पदाचे नाव पद संख्या
HAL/T&D/1614/2025-26/252 1 ITI अप्रेंटिस 310
HAL/T&D/1614/2025-26/251 2 इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस 130
3 डिप्लोमा अप्रेंटिस 60
4 नॉन टेक्निकल पदवीधर अप्रेंटिस 88
    Total 588

शैक्षणिक पात्रता: 

  • ITI अप्रेंटिस
  • शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (Fitter/Tool & Die Maker -Jig & Fixture/Tool & Die Maker-Die & Mould/Turner/Machinist/Machinist-Grinder/Electrician/Electronics Mechanic/Draughtsman – Mechanical)/Mechanic-Motor Vehicle/Refrigeration and Air-conditioning Mechanic/Painter-General/Operator Advanced Machine Tools/Sheet Metal Worker/COPA/Welder-Gas & Electric/Stenographer-English/Food Production-General).
  • इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस
  • शैक्षणिक पात्रता – इंजिनिअरिंग पदवी (Aeronautical/Computer/Civil/Electrical/Electronics & Telecommunication/Mechanical/Production/Chemical/ B.Pharm.
  • डिप्लोमा अप्रेंटिस
  • शैक्षणिक पात्रता – इंजिनिअरिंग डिप्लोमा (Aeronautical/Civil/Computer/Electrical/Electronics & Telecommunication/Mechanical)/ DMLT
  • नॉन टेक्निकल पदवीधर अप्रेंटिस.
  • शैक्षणिक पात्रता – BA/B.Sc/B.Com/BBA/हॉटेल मॅनेजमेंट पदवी/B.Sc (Nursing)

HAL Apprentice Recruitment 2025 Notification

  • वयोमर्यादा व आरक्षण – नमूद नाही, तरी एकदा जाहीरात पाहावी.
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
  • वेतन : उमेदवारांना पदानुसार वेतन मिळणार आहे.
  • नोकरी ठिकाण – नियुक्त उमेदवाराला नाशिक मध्ये नोकरी मिळणार आहे.
📢अर्जाची सुरुवात – BMC GNM प्रवेश 2025: नर्सिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी

अर्ज शुल्क – फी नाही

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख (पद क्र.1): 02 सप्टेंबर 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख (पद क्र.2 ते 4): 10 ऑगस्ट 2025

महत्वाची सूचना : भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित झाल्यावर तपशील बदलू शकतो. कृपया अधिकृत वेबसाइट नियमितपणे तपासत राहा.

HAL Apprentice Bharti 2025
HAL Apprentice Bharti 2025

HAL Apprentice bharti 2025 Online Apply

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया / महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज – 

पद क्र.1: Click Here

पद क्र.2 ते 4: Click Here

Online नोंदणी –

पद क्र.1: Click Here

पद क्र.2 ते 4: Click Here

भरतीची जाहिरात (PDF) – 

पद क्र.1: Click Here

पद क्र.2 ते 4: Click Here

HAL Apprentice bharti 2025 FAQs

HAL नाशिक भरती 2025 साठी कोण पात्र आहे?
– ITI उत्तीर्ण उमेदवार विविध ट्रेडसाठी पात्र आहेत. अधिकृत अधिसूचना तपासा.
HAL नाशिक भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
– अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईटवरून करता येईल. लिंक पोस्टमध्ये दिली आहे.

टीप:  हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. नाशिक भरती २०२५ संपूर्ण जाहिरात, अभ्यासक्रम, आणि हॉल तिकीट Hall Ticket अधिक माहिती व अपडेटसाठी आपल्या फेसबुक पेज / व्हाट्सअ‍ॅप ग्रुप / टेलिग्राम जॉइन करून संपर्कात रहा.

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment