Exim Bank bharti 2025 | भारतीय निर्यात-आयात बँकेत विविध पदांची भरती जाहीर ; थेट अर्जाची लिंक
Exim Bank bharti 2025 Apply for Latest Job Vacancies

Exim Bank bharti 2025 Apply for Job
Exim Bank bharti 2025 | In 2025, Exim Bank is actively expanding India’s defense exports by providing long-term, low-interest loans to nations with limited access to traditional financing, particularly those previously reliant on Russian arms. This initiative aligns with India’s goal to reposition itself as a global manufacturer of advanced weaponry. The aim is to double arms exports to $6 billion by 2029
Exim Bank bharti 2025
Exim Bank bharti 2025 | भारतीय निर्यात-आयात बँक मध्ये नोकरी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2025 आहे.
Export-Import Bank of India-Exim Bank | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.
भारतीय निर्यात-आयात बँक भरती 2025 |
Exim Bank Recruitment 2025
- भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना भारतीय निर्यात-आयात बँक ( Exim Bank ) मध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे.
- भरतीची श्रेणी : ही भरती सरकारी श्रेणी अंतर्गत होणार आहे.
- अर्ज पद्धत – उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची थेट लिंक पुढे दिली आहे.
Job openings in Exim Bank
- एकूण पदे – 28 पदाकरीता भरती
- रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
- मॅनेजर ट्रेनी (Digital Technology) – 10 पदे
- मॅनेजर ट्रेनी (Research and Analysis) – 05 पदे
- मॅनेजर ट्रेनी (Rajbhasha) – 02 पदे
- मॅनेजर ट्रेनी Legal – 05 पदे
- डेप्युटी मॅनेजर – Legal(Grade/Scale Junior Management I) – 04 पदे
- डेप्युटी मॅनेजर (Deputy Compliance Officer) (Grade / Scale Junior Management I) – 01 पद
- चीफ मॅनेजर (Compliance Officer) (Grade / Scale Middle Management III) – 01 पद

Exim Bank job education qualification
- शैक्षणिक प्रात्रता :
- पद क्र.1: 60% गुणांसह B.E./ B.Tech degree (Computer Science / Information Technology / Electronics and Communication) किंवा MCA
- पद क्र.2: 60% गुणांसह अर्थशास्त्र पदव्युत्तर पदवी
- पद क्र.3: (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी
- पद क्र.4: 60% गुणांसह LLB
- पद क्र.5: (i) 60% गुणांसह LLB (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.6: (i) ICSIचे असोसिएट मेंबरशिप (ACS) (ii) 60% गुणांसह नियमित पदवी. (iii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.7: (i) ICSIचे असोसिएट मेंबरशिप (ACS) (ii) 60% गुणांसह नियमित पदवी. (iii) 10 वर्ष अनुभव
Exim Bank Job vacancies
- वयोमर्यादा – 28 फेब्रुवारी 2025 रोजी,
- पद क्र.1 ते 4: 28 वर्षांपर्यंत
- पद क्र.5 & 6: 30 वर्षांपर्यंत
- पद क्र.7: 40 वर्षांपर्यंत
- वयोमर्यादे पासुन सुट – मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
- नोकरी ठिकाण – भारत (Job In India) नोकरीचे ठिकाण असेल.
- परीक्षा फी – General/OBC: ₹600/- आणि SC/ST/PWD/EWS/महिला: ₹100/-
- निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड ही परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी आपला ग्रुप जॉइन करून ठेवा कारण वेळोवेळी अपडेट मिळवता येईल.
📢हेही वाचा : नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट मध्ये भरती जाहीर
All important dates Exim Bank jobs 2025
- महत्त्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2025 आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.
- लेखी परीक्षा: मे 2025
सूचना : सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.
Exim Bank bharti 2025 Apply for Job | |
📢 सविस्तर माहिती | 👉 येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाईन अर्ज | 👉 Apply Online |
📑 भरतीची जाहिरात | 👉 येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | 👉 येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | 👉 येथे क्लिक करा |
Exim Bank Bhrati 2025 Notification
Exim Bank भरतीसाठी महत्वाचे :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 एप्रिल 2025 आहे.
- अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.
Exim Bank bharti information
आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअॅप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.
Exim Bank career opportunities
Exim Bank भरतीसाठी काही महत्वाचे प्रश्न :
- Exim Bank Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
- अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 25 एप्रिल 2025 आहे.
- Exim Bank Bharti 2025 अंतर्गत नोकरीचे ठिकाण काय ?
- Exim Bank अंतर्गत नोकरीचे ठिकाण भारत (Job In India) आहे.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥