ESIC Pune Bharti 2024 : कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरती जाहीर, महाराष्ट्रात नोकरी !! (जागा 50)

Recruitment announced in Employees State Insurance Corporation, jobs in Maharashtra..!!

ESIC Pune Recruitment 2024

ESIC Pune Bharti : Recruitment announced in Employees State Insurance Corporation, jobs in Maharashtra!! (50 vacancies)

Advertisement has been published for the posts of Super Specialist, Specialist, Senior Resident for 50 vacancies under Employees State Insurance Corporation. Selection will be done through interview. Interview date: 10 to 17 December 2024. Job location is Maharashtra – Pune. Mazagon Dock Recruitment announced, best Job opportunity in Mumbai

Interview location : ESIC Hospital, Sr. No.690, Bibvewadi, Pune- 37.

कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरती जाहीर, महाराष्ट्रात नोकरी..!!

कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 50 जागासाठी सुपर स्पेशलिस्ट (Super specialist), स्पेशलिस्ट (specialist), सिनियर रेसिडेंट, (Senior Resident) पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. मुलाखतीद्वारे निवड होणार आहे. मुलाखतीची तारीख : 10 ते 17 डिसेंबर 2024  आहे. नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र – पुणे(Maharashtra –  pune) आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी

मुलाखतीचे ठिकाण : ESIC Hospital, Sr. No.690, Bibvewadi, Pune- 37. 

 

65 653816 whatsapp button png image free download searchpng whatsapp removebg👉सरकारी आणि खाजगी नोकरी भरतीचे अपडेट सर्वात आधी मोबाईलवर पाहण्यासाठी आमच्यासोबत संपर्कात राहा.

Employees State Insurance Corporation Bharti 2024

कर्मचारी राज्य विमा महामंडळ

Employees State Insurance Corporation

भरतीसाठी एकूण जागा : 50 जागा
भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील :
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सुपर स्पेशलिस्ट (FTSS/PTSS) 02
2 स्पेशलिस्ट (FTS/PTS) 08
3 सिनियर रेसिडेंट 40
Total 50

Educational Qualification For ESIC Pune Bharti

शैक्षणिक पात्रता 

  1. पद क्र.1: (i) MBBS   (ii) MD/DNB/DM   (iii) 02 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) MBBS   (ii) MD/MS/DNB/BDS  (iii) 03/05 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) MBBS   (ii) MD/MS/DNB/BDS

संबधीत पदासाठी शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी कृपया 📑 PDF जाहिरात वाचा.

📢महत्त्वाची भरती : BMC Bank bharti 2024 : बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँकेत भरती जाहीर, अर्ज करा !!

ESIC Hospital Recruitment 2024 all details

वयमर्यादा 

 03 डिसेंबर 2024 रोजी,

  • पद क्र.1: 69 वर्षांपर्यंत
  • पद क्र.2: 69 वर्षांपर्यंत
  • पद क्र.3: 45 वर्षांपर्यंत
📢महत्त्वाची भरती : GIC Recruitment 2024 : जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती, जाहीरात प्रकाशित !!
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र – पुणे (Maharashtra – pune)
💻निवड पद्धती – मुलाखत ( interview )
🌐 अधिकृत वेबसाईट – https://www.esic.gov.in/
अर्ज शुल्क

  • फी नाही

ESIC Pune Selection Process

निवड प्रक्रिया

  • मुलाखत ( interview )
  • दस्तऐवज पडताळणी

All Important Dates For ESIC Hospital Bharti 2024

महत्त्वाच्या तारखा :

मुलाखतीची तारीख : 10 ते 17 डिसेंबर 2024

Important Links Employees State Insurance Corporation

ESIC Pune Bharti 2024

Important Links

 

📑 PDF जाहिरात : ( Official PDF )
👇 आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता
🌐 अधिकृत वेबसाईट : ( Official website )

ESIC Pune notification 2024

भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे –

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर

महत्त्वाची नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचावी.

ESIC Hospital Bharti 2024

मार्गदर्शक तत्त्वे/प्रक्रिया

  • भरती प्रक्रिया थेट मुलाखती प्रमाणे आहे
  • मुलाखत दिलेल्या पत्ता होणार आहे
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • मुलाखतीची तारीख : 10 ते 17 डिसेंबर 2024
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  • भरलेल्या अर्जाची प्रिंट ( प्रत ) आपल्याजवळ ठेवावी.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.

टीप : 

वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.

मित्र आणि मैत्रीणीनो,

ही बातमी आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी namonaukri.com ला भेट द्या.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी