ESIC bharti 2025 | कर्मचारी राज्य विमा महामंडळात 558 पदांची भरती; जाहीरात पाहा क्लिकवर.
ESIC Recruitment 2025 Apply for Latest Job Vacancies

ESIC bharti 2025 Apply for job
ESIC bharti 2025 | कर्मचारी राज्य विमा महामंडळ मध्ये भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
Employees’ State Insurance Corporation | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा. https://namonaukri.com/esic-bharti-2025-apply-for-job/
कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती 2025 |
ESIC Recruitment Notification
- भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना कर्मचारी राज्य विमा महामंडळ ( ESIC ) मध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे.
- विभाग – ही भरती कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत होत आहे.
- भरतीची श्रेणी – ही भरती क्रेंद शासन श्रेणी अंतर्गत होणार आहे.
- नोकरीचे ठिकाण – नियुक्त उमेदवाराला भारत मध्ये नोकरी मिळणार आहे.
Job openings in ESIC
- एकूण पदे – 558 पदे भरण्यात येणार आहेत.
- रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या –
- स्पेशलिस्ट ग्रेड II (Sr. Scale) – 155 पद
- स्पेशलिस्ट ग्रेड II (Jr. Scale) – 403 पद
ESIC job education qualification
- शैक्षणिक प्रात्रता :
- पद क्र.1: (i) MS/MD,/ M.Ch,/ DM, D.A/ Ph.D/ DPM (ii) 05 वर्षे अनुभव.
- पद क्र.2: (i) MS/MD,/ M.Ch,/ DM, D.A/Ph.D/ DPM (ii) 03/05 वर्षे अनुभव.
ESIC Job vacancies
- वयोमर्यादा – 26 मे 2025 रोजी 45 वर्षांपर्यंत अर्ज करू शकतात.
- वयोमर्यादे पासुन सुट – मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
- नोकरी ठिकाण – भारत (job in India) नोकरीचे ठिकाण असेल.
- अर्ज पद्धत – उमेदवारांना या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याचा पत्ता : संबंधित क्षेत्रीय कार्यालय (कृपया जाहिरात पाहा) मध्ये अर्ज करायचा आहे.
- परीक्षा फी – General/OBC/EWS: ₹500/- आणि SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही आहे.
📢हेही वाचा – नॉर्दर्न कोलफिल्ड लि. मध्ये विविध पदांची भरती जाहीर ; थेट अर्जाची लिंक
All important dates ESIC jobs 2025
- महत्त्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2025 आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.
- निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड ही टेस्ट व मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी आपला ग्रुप जॉइन करून ठेवा कारण वेळोवेळी अपडेट मिळवता येईल.
सूचना : सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.
Apply for ESIC recruitment | |
📢 सविस्तर माहिती | 👉 येथे क्लिक करा |
📑 जाहिरात (PDF) & अर्ज (Application Form) | 👉 येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | 👉 येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | 👉 येथे क्लिक करा |
ESIC recruitment process
ESIC भरतीसाठी महत्वाचे :
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 मे 2025 आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.
ESIC bharti information
आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअॅप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.
ESIC career opportunities
ESIC भरतीसाठी काही महत्वाचे प्रश्न –
- ESIC Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
- अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 26 मे 2025 आहे.
- ESIC Bharti 2025 अंतर्गत नोकरीचे ठिकाण काय ?
- ESIC अंतर्गत नोकरीचे ठिकाण भारत (job in India) आहे.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥