Dharmaday Ayuktalay Bharti 2025 : 179 पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू – संपूर्ण माहिती इथे पाहा.

Dharmaday Ayuktalay Bharti 2025 -धर्मादाय आयुक्तालय भरती 2025 जाहीर! एकूण 179 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया, पात्रता, पगार, निवड प्रक्रिया आणि Official Notification PDF इथे पहा. अर्ज करण्याची शेवटची तारीख चुकवू नका. https://namonaukri.com/dharmaday-ayuktalay-bharti-2025-apply-online/
Dharmaday Ayuktalay bharti 2025 pdf
धर्मादाय आयुक्तालयात विविध पदांसाठी Dharmaday Ayukta recruitment 2025 जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2025 (11:55 PM) आहे .
धर्मादाय आयुक्तालयात भरती 2025 अर्ज लिंक
charity commissioner recruitment Maharashtra अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती खाली दिली आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.
भरतीचे संक्षिप्त तपशील
- – एकूण जागा – 179
- – संस्था : धर्मादाय आयुक्तालय
धर्मादाय आयुक्तालयात भरतीसाठी पदांची यादी आणि पात्रता माहिती
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | विधी सहायक | 03 |
2 | लघुलेखक (उच्च श्रेणी) | 02 |
3 | लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी) | 22 |
4 | निरीक्षक | 121 |
5 | वरिष्ठ लिपिक | 31 |
Total | 179 |
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता –
- पद क्र.1: (i) विधी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
- पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
- पद क्र.4: पदवीधर
- पद क्र.5: (i) पदवीधर (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
वयोमर्यादा, पगार आणि सेवा अटी
- वयोमर्यादा – 03 ऑक्टोबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे पुर्ण असावी
- SC/ST/OBC/EWS साठी सूट – मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
- अर्ज करण्याची पद्धत: Online
- नोकरी ठिकाण – नियुक्त उमेदवाराला संपूर्ण महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.
- अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-]
SBI SO Bharti 2025 : भारतीय स्टेट बँकेत 122 जागांसाठी मोठी भरती
Dharmaday Ayuktalay Bharti 2025 date
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : Dharmaday Ayuktalay bharti 2025 last date 03 ऑक्टोबर 2025 (11:55 PM)
- परीक्षा: ऑक्टोबर/नोव्हेंबर 2025
महत्वाची सूचना : भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित झाल्यावर तपशील बदलू शकतो. कृपया अधिकृत वेबसाइट नियमितपणे तपासत राहा.
Dharmaday Ayukta bharti Apply Online 2025
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया / महत्त्वाच्या लिंक्स | |
ऑनलाईन अर्ज – | Click here |
भरतीची जाहिरात (PDF) | Click here |
अधिकृत वेबसाईट – | येथे क्लिक करा |
इतर महत्त्वाची भरती | येथे क्लिक करा |