CIDCO bharti | शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मुंबई अंतर्गत भरती; एकूण 101 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध
Recruitment under Urban and Industrial Development Corporation Maharashtra Mumbai; Advertisement published for a total of 101 posts
CIDCO Notification
CIDCO Recruitment | शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मध्ये सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे.
CIDCO Bharti | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.
CIDCO jobs 2025
भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना (CIDCO) शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे.
एकूण पदे – 101 पदाकरीता भरती
पदाचे नाव आणि शैक्षणिक प्रात्रता
सहाय्यक अभियंता (स्थापत्य) – 101
शैक्षणिक प्रात्रता : (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी) (ii) SAP ERP (TIRP 10) प्रमाणपत्र पदाकरीता आवश्यक आहे.
वयोमर्यादा – 18 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे असावे.
वयोमर्यादे पासुन सुट : मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण : संपूर्ण नवी मुंबई ,महाराष्ट्र (Job In Navi Mumbai, Maharashtra) नोकरीचे ठिकाण असेल
अर्ज पद्धत – ऑनलाईन अर्ज करता येईल
परीक्षा फी : General/OBC: ₹1000/- आणि SC/ST/ExSM: ₹250/- फी असेल.
महत्त्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.
🔗ऑनलाईन अर्ज (Apply Online) | 👉Click Here |
📑जाहिरात (Official PDF) | 👉Click Here |
🌐अधिकृत वेबसाईट (Official website) | 👉Click Here |
☑️इतर महत्वाच्या अपडेट | 👉Click Here |
📢महत्त्वाची भरती : Navi Mumbai Mahanagarpalika Bharti | नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती; एकूण 47 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध
jobs in CIDCO 2025
शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र भरती | आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी namonaukri.com ला भेट द्या.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥